मंगल पांडे माहिती मराठी Mangal Pandey Information in Marathi

mangal pandey information in marathi मंगल पांडे माहिती मराठी, भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक लोकांनी आपले प्राण पनाला लावले त्याचबरोबर आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले तसेच त्यांना त्यामध्ये यश देखील मिळाले आणि देशाला स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक देखील होऊन गेले आणि मंगल पांडे देखील त्यामधील एक होते आणि आज आपण या लेखामध्ये क्रांतीकारक मंगल पांडे यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. इ.स १८५७ मध्ये झालेले स्वातंत्र्ययुध्द कोणाला माहित नाही असे नाही तर हे युध्द परिचयाचे आहे आणि या युध्दामधील आध्य क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांना ओळखले जाते.

१८५७ मध्ये सैनिकांचा मोठा बंड झाला होता आणि त्याला भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेले पहिले युध्द होते आणि मंगल पांडे यांनी या युध्दामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ज्यावेळी १८५० मध्ये ब्रिटिशांना एनफिल्ड रायफल भारतामध्ये आणण्यास यश मिळाले परंतु या काडतूसामध्ये घातले जाणारे वंगण हे एकतर डुक्कराचे गाईची किंवा डुक्कराची चरबी होती आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये गाईला देवाचे स्थान दिली जाते किंवा तिला पवित्र मानले जाते त्यामुळे या प्रकारामुळे भारतीय सैनिक संतापले आणि तेंव्हा पासून या बंडाला सुरुवात झाली.

mangal pandey information in marathi
mangal pandey information in marathi

मंगल पांडे माहिती मराठी – Mangal Pandey Information in Marathi

नावमंगल पांडे
जन्म१९ जुलै १८२७
कुटुंबब्राह्मण
जन्मठिकाणभारतीय प्रांत सेडेड आणि जिंकलेल्या प्रांतामध्ये बलिया जिल्ह्यातील नागवा या गावामध्ये झाला
ओळखस्वातंत्र्य युध्दाचे क्रांतिकारक नेते किंवा सैनिक

मंगल पांडे यांची प्रारंभिक जीवनाची माहिती

मंगल पांडे यांना एक स्वातंत्र्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते आणि यांचा जन्म १९ जुलै १८२७ मध्ये भारतीय प्रांत सेडेड आणि जिंकलेल्या प्रांतामध्ये बलिया जिल्ह्यातील नागवा या गावामध्ये झाला. मंगल पांडे यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये एका श्रीमंत घरामध्ये झाला होता परंतु ते हिंदू विचाराचे होते. ते १८४९ मध्ये बंगाल सैन्यामध्ये भरती झाले आणि मग त्यानंतर १८५७ मध्ये ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या ३४ व्या बंगाल नेटीव्ह इन्फ्रंट्री रेजिमेंटच्या ५ व्या कंपनीमध्ये खाजगी सैनिक म्हणून भरती केले.

१८५७ मधील स्वातंत्र्य युध्दातील मंगल पांडे अन्ची भूमिका – mangal pandey history in marathi

१८५० मध्ये ब्रिटिशांना एनफिल्ड रायफल भारतामध्ये आणण्यास यश मिळाले परंतु या काडतूसामध्ये घातले जाणारे वंगण हे एकतर दुक्काराचे गाईची किंवा डुक्कराची चरबी होती आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये गाईला देवाचे स्थान दिली जाते किंवा तिला पवित्र मानले जाते आणि यामुळे भारतीय सैनिक संतापले होते.

त्याचवेळी मंगल पांडे यांना बॅरकपूर या चौकीमध्ये नेमण्यात आले होते आणि ज्यावेळी हे मंगल पांडेंना देखील समजले त्यावेळी ते देखील संतप्त झाले होते कारण ते देखील हिंदू ब्राह्मण धर्मातील होते आणि ते देखील गाईला पवित्र मानत होते. रेजिमेंटच्या इतर सैनिकांना ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या विरुध्द आणि ब्रिटीश राजवटी विरुध्द सैनिकांना कट रचण्यास प्रेरित केले होते.

मार्च १८५७ मध्ये ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या ३४ व्या बंगाल नेटीव्ह इन्फ्रंट्री रेजिमेंटच्या सहाय्यक लेफ्टनंट बाघ यांना समजले कि रेजिमेंट मधील काही सैनिक हे नाराज आहेत आणि मंगल पांडे हे सैनिकांना ब्रिटीशांच्या विरुध्द कट रचण्यास शिकवत आहेत त्यावेळी मंगल पांडे यांना ब्रिटीशांच्या सैनिकांनी गोळी घालण्याची धमकी दिली आणि त्यावेळी पासून भारतीय सैनिक आणि ब्रिटीशांच्यामध्ये भयानक युध्द सुरु झाले. ब्रिटीशांची सैनिक तुकडी जहाजावर आली आणि ती मंगल पांडे यांच्या छावणीजवळ उतरत होती.

त्यावेळी हे पांडेंना समजले आणि ते संतप्त झाले आणि त्यांनी शस्त्रे घेतली क्वार्टर हाऊस मध्ये गेले. ज्यावेळी कमांडिंग कमांडर जनरल हर्सिला या बद्दल समजले त्यावेळी ते तेथील वातावरण शांत करण्यासाठी आले. जनरल ने आपली रिव्होल्व्हर बाहेर काढली आणि शिपायांना आपले कर्तव्य बजावण्यास सांगितले आणि जे कोणी आज्ञा मोडेल त्याला गोळी घालण्याची धमकी दिली.

ज्यावेळी सैन्य आपले कर्तव्य बजावत होते त्यावेळी पांडे यांनी स्वतावर गोळी चालवली आणि आपले आयुष्य संपवले कारण त्यांना ब्रिटीशांच्या जाळ्यात अडकायचे नव्हते कारण ते अधिकारी आणि सैनिक त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यासाठी आले होते आणि अश्या प्रकारे त्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली.

मंगल पांडे यांच्या विषयी महत्वाची माहिती – information about mangal pandey in marathi

  • मंगल पांडे यांचा जन्म १९ जुलै १८२७ मध्ये भारतीय प्रांत सेडेड आणि जिंकलेल्या प्रांतामध्ये बलिया जिल्ह्यातील नागवा या गावामध्ये झाला.
  • १८५७ च्या मंगल पांडे यांच्या बंडामुळे ब्रिटीशांच्या विरुध्द उठाव तर झालाच परंतु शिपायांना त्यांच्या इंग्रज स्वामींच्या विरुध्द राग आणि निराशेची भावना तीव्र झाली.
  • २९ वर्षीय मंगल पांडे हे मुळचे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील आहेत आणि ते १८४९ मध्ये बंगाल सैन्यामध्ये सामील झाले होते.
  • मंगल पांडे यांची बंडखोरी हि १८५७ च्या बंडाच्या आधीच्या प्रमुख घटनांच्यापैकी एक होती.
  • मंगल पांडे यांच्यावर खटला चालवला आणि आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली परंतु मंगल पांडे यांनी खटल्या दरम्यान सांगितले कि मी स्वइच्छेने बंद केले आणि कोणत्याही सैनिकाला प्रोत्साहन दिले नाही.
  • १८५७ मध्ये सैनिकांचा मोठा बंड झाला होता आणि त्याला भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेले पहिले युध्द होते आणि मंगल पांडे यांनी या युध्दामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

आम्ही दिलेल्या mangal pandey information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मंगल पांडे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mangal pandey history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mangal pandey in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!