मंथन परीक्षा माहिती Manthan Exam Information in Marathi

manthan exam information in marathi मंथन परीक्षा माहिती, विद्यार्थ्यांच्या अनेक वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि मंथन हि देखील एक शालेय स्पर्धा परीक्षा आहे म्हणजेच हि परीक्षा शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी घेतली जाते आणि या परीक्षेला प्रज्ञाशोध परीक्षा म्हणून देखील ओळखले जाते. मंथन हि परीक्षा सुरु करण्याचे मुख्य कारण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या मधील ज्ञान या संबधित शिक्षण देणे आणि यामुळे सध्याच्या आणि प्राचीन काळापासूनच्या विज्ञानातील योगदानाची माहिती मिळू शकेल.

विज्ञान मंथन ह भारतातील एक सर्वात मोठी परीक्षा आहे जी देशभरामध्ये सर्व राज्यामध्ये घेतली जाते आणि हि परीक्षा प्राचीन आणि सध्याच्या विज्ञान योगदानाचा प्रचार करण्यासाठी हि परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेला ६ वी ते ११ वी पर्यंतचे मराठी किंवा इंग्रजी माध्यमातील मुले बसू शकतात.

त्याचबरोबर जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला ह्या परीक्षेला बसायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला या क्षेत्रातील ज्ञान देण्यासाठी शाळा, प्रयोगशाळ आणि इतर कार्यक्रमांच्या मार्फत योग्य ते प्रशिक्षण दिले जाते आणि यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाविषयी किंवा परीक्षेविषयी अधिक तयारी करण्यास मदत मिळते.

manthan exam information in marathi
manthan exam information in marathi

मंथन परीक्षा माहिती – Manthan Exam Information in Marathi

परीक्षेचे नावमंथन परीक्षा / विद्यार्थी विज्ञान मंथन
पात्र विद्यार्थी६ वी ते ११ वी मधील मराठी किंवा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन मोडद्वारे
पारितोषिकरोख रक्कम आणि प्रमाणपत्र
परीक्षेचे स्वरूपबहुपर्यायी प्रश्न

मंथन परीक्षेविषयी महत्वाची माहिती – information about manthan exam in marathi

मंथन परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी माहित असते आणि या परीक्षेला विद्यार्थी विज्ञान मंथन या नावाने देखील ओळखले जाते आणि हि परीक्षा भारतातील सर्वात मोठी परीक्षा असल्यामुळे हि भारतामध्ये सर्व ठिकाणी घेतली जाते.

आणि हि ६ वी ते ११ वी विद्यार्थ्यांच्यासाठी लागू होते आणि यामध्ये ६ ते ११ वी मधील मराठी किंवा इंग्रजी माध्यमातील मुले बसू शकतात. मंथन हि परीक्षा ऑनलाईन मोडद्वारे घेतली जाते आणि इच्छुक विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी बसू शकतात आणि हि परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

जर या परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थी उतीर्ण झाला तर त्या विद्यार्थ्याला रोख पारितोषिक आणि मंथन कडून एक प्रमाणपत्र मिळते. जर एखाद्या विद्यार्थ्याला मंथन परीक्षेसाठी ऑनलाईन मोडद्वारे अर्ज करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला मंथनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो.

आणि त्यांना अर्ज करताना १०० रुपये प्रवेश फी भरावी लागते. या परीक्षेची सामान्य भाषा हि इंग्रजीमध्ये जरी असली तरी या परीक्षेची भाषा राज्यांच्यानुसार बदलू शकते जसे कि महाराष्ट्र मध्ये मराठी, कर्नाटक मध्ये कन्नड, गुजरात मध्ये गुजारतो इत्यादी.

मंथन परीक्षेचा मुख्य उद्देश

  • मंथन हि भारतातील सर्वात मोठी शालेय लेवलची परीक्षा आहे आणि हि परीक्षा घेण्याचे मुख्य कारण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या मधील ज्ञान या संबधित शिक्षण देणे.
  • त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान मिळाल्यामुळे त्यांना सध्याच्या आणि प्राचीन काळापासूनच्या विज्ञानातील योगदानाची माहिती मिळू शकते.

मंथन परीक्षेचे स्वरूप – exam pattern

मंथन हि परीक्षा भारतामध्ये सर्व ठिकाणी असते आणि हि परीक्षा बहुतेक इंग्रजी मधून ऑनलाईन मोडद्वारे घेतली जाते आणि या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी असतात. या परीक्षेचे मुख्यता दोन विभाग आहेत.

ते म्हणजे अ विभाग आणि दुसरा ब विभाग. अ विभागामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि स्वातंत्र संग्राम या वर प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न बहुपर्यायी (multiple choice) असून यामध्ये ४० प्रश्न असतात आणि प्रत्येकी प्रश्नाला १ गुण असतो म्हणजेच हि परीक्षा ४० गुणांची असते आणि हि परीक्षा देण्यासाठी अर्धा तास वेळ दिलेला असतो.

तसेच ब विभाग मध्ये विज्ञान, सामान्य तर्कशास्त्र आणि गणित विषयक प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर ६० मार्काचा असून यामध्ये ६० प्रश्न असतात म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्नाला १ मार्क असे ६० प्रश्न ६० मार्काला असतात आणि हि परीक्षा देखील बहुपर्यायी असते. या परीक्षेसोबत त्या उतीर्ण झालेल्या संबधी विद्यार्थ्यांना अनेक बहुचाचणीय प्रक्रियेतून जावे लागेल.

बहुचाचणीय प्रक्रिया

त्या संबधित विद्यार्थ्याला ह्या परीक्षेमध्येयश मिळवण्यासाठी अनेक बहुचाचण्या द्याव्या लागतात आणि त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • बहुपर्यायी प्रश्न परीक्षा.
  • सर्वसमावेशक लेखन.
  • प्रात्याक्षित परीक्षा.
  • रोलप्ले.
  • सादरीकरण आणि गट चर्चा.

परीक्षेसाठी दिले जाणारे पारितोषिक – awards

  • शालेय स्तरावर निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे ते प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने तयार करू शकतात आणि त्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या अकाऊंटसह लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतात.
  • जिल्हा स्तरीय निवडलेले उमेदवार त्यांचे प्रमाणपत्र ऑनलाईन मोडद्वारे तयार करू शकतात आणि उमेदवार अधिकृत वेबसाईटवर लॉग केल्यानंतर खात्यातून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात.
  • राज्य शिबीर प्रमाणपत्र विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते आणि या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ५००० चे बक्षीस, द्वितीय क्रमांक विद्यार्थ्याला ३००० चे बक्षीस आणि तृतीय क्रमांक विद्यार्थ्याला २००० चे बक्षीस अशी रोख पारितोषिक दिली जातात आणि प्रमाणपत्र देखील दिले जाते.
  • जर एखादा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सहभागी झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते आणि या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला २५००० रुपये, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १५००० रुपये आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १०००० रुपये  असे रोख पारितोषिक दिले जाते.

आम्ही दिलेल्या manthan exam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मंथन परीक्षा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या manthan exam syllabus या manthan result article मध्ये update करू, मित्रांनो हि information about manthan exam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये manthan exam paper in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!