mathadi kamgar act in marathi माथाडी कामगार कायदा, आज आपण या लेखामध्ये माथाडी कामगार कायदा (mathadi kamgar act) या विषयी म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कायदा कशा प्रकारे काम करतो या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपण अनेकदा पाहतो कि काही लोक ही आपल्या डोक्यावरून ओझे उचलून नेत असतात किंवा तसेच ओझे सामान चढवणे, उतरवणे, रचणे या सारखी कामे करतात अशा लोकांना माथाडी कामगार म्हणून ओळखले जाते आणि अशा कामगारांच्यासाठी कायद्याने काही तरतुदी बनवल्या आहेत.
पूर्वी माथाडी कामगारांचा त्यांच्या मालकाकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळत होती आणि हे कमी करण्यासाठी आणि त्यांना चांगली वागणूक मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार एखाद्या कायद्यातर्गत येतील अशा प्रकारे सरकारने एक कायदा बनवला आणि तो म्हणजे माथाडी कामगार कायदा आणि हा कायदा माथाडी कामगारांच्यासाठी १९६९ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये लागू करण्यात आला.
माथाडी कामगार कायदा लागू झाल्यानंतर माथाडी काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे मिळू लागले म्हणजे आणि त्यांना सोयीस्कर झाला. चला तर आता आपण माथाडी कामगार कायद्याविषयी आणखीन माहिती त्यांना मंडळाकडून मासिक वेतन मिळू लागले तसेच भविष्य निर्वाह निधी मिळू लागला तसेच सुट्टी, बोनस तसेच अनेक वैद्यकीय सेवा या सारखे अनेक फायदे मिळू लागले पाहूया.
माथाडी कामगार कायदा – Mathadi Kamgar Act in Marathi
कायद्याचे नाव | माथाडी कामगार कायदा (mathadi kamgar act) |
केंव्हा लागू झाला | हा कायदा १९६९ लागू झाला |
कोणी लागू केला | हा कायदा महाराष्ट्र सरकारने लागू केला |
माथाडी कामगार म्हणजे काय ?
जे लोक डोक्यावरून ओझे वाहून नेणे, ओझे उतरवणे, चढवणे, रचणे या सारखी कामे करणाऱ्या लोकांना माथाडी कामगार म्हणून ओळखले जाते.
माथाडी कामगार कायदा म्हणजे काय ?
महाराष्ट्रामध्ये हा कायदा १९६९ मध्ये लागू केला आणि हा कायदा माथाडी लोकांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने लागू केला आणि हा कायदा लागू झाल्यानंतर माथाडी कामगारांना वेतन मिळू लागले आणि त्यांना वैद्यकीय सेवा, सुट्ट्या आणि बोनस यासारखे अनेक फायदे मिळू लागले.
माथाडी कामगार कायदा इतिहास – history of mathadi kamgar act
पूर्वीच्या काळी माथाडी काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या मालकाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असे तसेच त्यांना कोणत्याही सोयी आणि योग्य वेतन देखील मिळत नव्हती. त्यावेळी कै अण्णा साहेब पाटील यांनी बाजारातील इतर नेत्यांना आणि माथाडी कामगारांना एकत्र करून त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना चांगली वागणूक मिळावी म्हणून त्यांना सरकारने एखाद्या कायद्यामध्ये बसवावे म्हणून प्रयत्न केले.
या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार कायद्यामध्ये यावे म्हणून माथाडी कामगार कायदा १९६९ मध्ये लागू केला आणि हा कायदा लागू झाल्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळाला.
कायद्यानुसार माथाडी मंडळाची कार्ये
आता आपण कायद्यानुसार माथाडी मंडळाची कार्ये कोणकोणती आहेत ते पाहूया
- चांगल्या अंदाज पत्रकासाठी मार्गदर्शन करणे आणि हे अंदाजपत्रक हे वर्षाला बनवले जाते.
- अनेक माथाडी मंडळे स्थापन करणे.
- तसेच महिन्याला अहवाल तयार करणे हे मंडळाचे मुख्य कार्य आहे.
- वर्षाचा ताळेबंद अहवाल तयार करणे.
- माहितीचा अधिकार, शासन आणि मंत्री यांना प्रतिसाद देणे हे माथाडी मंडळाचे कार्य आहे.
- सल्लागार समितीच्या कामामध्ये समन्वय साधने.
- वार्षिक बजेटची निरीक्षण करणे.
माथाडी कामगार कायदा या विषयी महत्वाची माहिती – important information about mathadi kamgar act
माथाडी कामगार कायदा हा महाराष्ट्रातील माथाडी काम करणाऱ्या म्हणजेच डोक्यावरून ओझे वाहून नेणाऱ्या तसेच उतरवणाऱ्या किंवा चढवणाऱ्या लोकांच्यासाठी महत्वाचा कायदा होता आणि या कायद्याविषयी आपण काही महत्वाची माहिती खाली घेवूयात. चला तर माथाडी कामगार कायद्या विषयी माहिती घेवूया.
- महाराष्ट्र राज्यातील काही रोजगारांच्यासाठी नियुक्त केलेल्या असुरक्षित कामगारांच्या रोजगाराचे नियमन करण्यासाठी, त्यांना पुरेसा पुरवठा आणि रोजगारांमध्ये योग्य आणि पूर्व वापरासाठी तरतूद करण्यासाठी हा कायदा लागू केला.
- मुंबई मध्ये माथाडी काम करणाऱ्या कामगारांना ४००० रुपयांच्यावर शुल्क आहे आणि हे काही वेळा कामानुसार बदलत देखील असते.
- माथाडी कायदा हा महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होतो.
- महाराष्ट्रामध्ये हा कायदा १९६९ मध्ये लागू केला आणि हा कायदा माथाडी लोकांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने लागू केला
- पूर्वी माथाडी कामगारांचा त्यांच्या मालकाकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळत होती आणि हे कमी करण्यासाठी आणि त्यांना चांगली वागणूक मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार कायदा लागू केला त्यामुळे माथाडी कामगारांना चांगला फायदा मिळू लागतात.
- पूर्वी माथाडी कामगारांचा त्यांच्या मालकाकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळत होती माननीय अण्णासाहेब पाटील यांनी अनेक माथाडी कामगारांना तसेच बाजारातील इतर नेत्यांना एकत्र घेवून माथाडी कामगारांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांचा यश मिळाले आणि महाराष्ट्र शासनाने हा कायदा १९६९ मध्ये लागू केला.
- माथाडी कायदा संपूर्ण म्ह्राष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर त्यांना मंडळाकडून मासिक वेतन मिळू लागले तसेच भविष्य निर्वाह निधी मिळू लागला तसेच सुट्टी, बोनस तसेच अनेक वैद्यकीय सेवा या सारखे अनेक फायदे मिळू लागले.
आम्ही दिलेल्या mathadi kamgar act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माथाडी कामगार कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mathadi kamgar act in marathi 2016 या article मध्ये update करू, मित्रांनो हि mathadi kamgar act in marathi pdf free download माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट