mmrda full form in marathi – mmrda information in marathi एमएमआरडीए पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एमएमआरडीए (MMRDA) याचे पूर्ण स्वरूप आणि एमएमआरडीए (MMRDA) काय आहे या बद्दल माहिती घेणार आहोत. एमएमआरडीए (MMRDA) ला मराठीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणून ओळखले जाते आणि एमएमआरडीए (MMRDA) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलोपमेंट अॅथोरिटी (mumbai metropolitan region development authority) असे म्हणतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए.
MMRDA ची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा, १९७४ अंतर्गत महाराष्ट्र सरकारची नियोजनासाठी सर्वोच्च संस्था म्हणून करण्यात आली आणि मग त्या प्रदेशातील म्हणजेच मुंबई विकास उपक्रमांचे समन्वय, योजना तयार करणे धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि प्रदेशात गुंतवणूक निर्देशित करण्यात मदत करणे या सारखी महत्वाची कामगिरी एमएमआरडीए (MMRDA) पार पाडते.
त्याचबरोबर हि संस्था अशी संस्था आहे जी नवीन वाढ केंद्रे विकसित करण्यासाठी प्रमुख प्रकल्पांची संकल्पना, प्रोत्साहन आणि देखरेख करते आणि या क्षेत्रातील वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई (भारत) शहराच्या पायाभूत सुविधा आणि नियोजनाच्या पैलूंवर लक्ष ठेवते आणि एखादा प्रकल्प विशेष महत्त्वाचा असल्यास, त्याच्या अंमलबजावणीची बई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जबाबदारी घेते.
एमएमआरडीए फुल फॉर्म काय – MMRDA Full Form in Marathi
एमएमआरडीए (MMRDA) चे पूर्ण स्वरूप | मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलोपमेंट अॅथोरिटी (mumbai metropolitan region development authority) |
एमएमआरडीए (MMRDA) मराठी नाव | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण |
एमएमआरडीए (MMRDA) स्थापना | एमएमआरडीए (MMRDA) ची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा, १९७४ अंतर्गत झाली |
एमएमआरडीए म्हणजे काय – mmrda full form meaning in marathi
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए (MMRDA) ची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा, १९७४ अंतर्गत महाराष्ट्र सरकारची नियोजनासाठी सर्वोच्च संस्था म्हणून करण्यात आली आणि मग त्या प्रदेशातील म्हणजेच मुंबई विकास उपक्रमांचे समन्वय, योजना तयार करणे धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि प्रदेशात गुंतवणूक निर्देशित करण्यात मदत करणे या सारखी महत्वाची कामगिरी एमएमआरडीए (MMRDA) पार पाडते.
एमएमआरडीए पूर्ण स्वरूप – MMRDA long form in marathi
एमएमआरडीए ( MMRDA ) ला मराठीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणून ओळखले जाते आणि एमएमआरडीए ( MMRDA ) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलोपमेंट अॅथोरिटी (mumbai metropolitan region development authority) असे म्हणतात.
एमएमआरडीए विषयी माहिती – mmrda information in marathi
एमएमआरडीए (MMRDA) ची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम १९७४ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या प्रदेशातील विकास क्रियाकलापांचे नियोजन आणि समन्वयासाठी एक सर्वोच्च संस्था म्हणून करण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष प्राधिकरणाच्या वतीने सर्व क्रियाकलापांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करतील आणि अशा अधिकारांचा वापर देखील करतील तसेच या कायद्याद्वारे त्यांना प्रदान केलेली कर्तव्ये देखील पार पाडण्याचे काम ते करतील.
एमएमआरडीए (MMRDA) हे प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश (MMR) च्या विकासासाठी जबाबदार आहे ज्यामध्ये मुंबईचा एक मेगासिटी महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि वेगाने वाढणारा प्रदेश समाविष्ट आहे.
एमएमआरडीए समोरील धोरणे
अश्या अनेक संस्था असतात ज्या देशाच्या किंवा संबधित भागाच्या हितासाठी अनेक धोरणे राबवत असते आणि अश्या प्रकारे एमएमआरडीए (MMRDA) म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे देखील अनेक धोरणे तयार करते आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. चला तर आता आपण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण काय काय धोरणे तयार करते ते पाहूयात.
- संबधित क्षेत्रासाठी दृष्टीकोन योजना तयार करण्याचे काय देखील हे प्राधिकरण करते.
- पर्यायीपणे वाढ झालेल्या केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) प्रयत्न करत असते.
- संबधित क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करते.
- विकासासाठी वित्त व्यवस्था हे प्राधिकरण करते.
एमएमआरडीए ची कार्ये – functions of MMRDA
- ते नवीन वाढ केंद्रे विकसित करण्यासाठी प्रमुख प्रकल्पांची संकल्पनातयार करण्याचे काम करते.
- तसेच एमएमआरडीए (MMRDA) म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे प्रकल्पांना प्रोत्साहन देते आणि त्यांचे परीक्षण किंवा पाहणी करते.
- एखादा प्रकल्प विशेष महत्त्वाचा असल्यास, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी एमएमआरडीए (MMRDA) घेते.
- वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) योजना तयार करते.
- धोरणे आणि कार्यक्रम तयार करते आणि प्रदेशात गुंतवणूक निर्देशित करण्यात मदत करते आणि या क्षेत्रातील वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणते.
एमएमआरडीए विषयीचे प्रश्न – questions
एमएमआरडीए ( MMRDA ) म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विषयी विचारले जाणारे प्रश्न खाली दिलेले आहेत.
एमएमआरडीए कामकाज कोण पार पाडते ?
प्राधिकरणाचे अध्यक्ष प्राधिकरणाच्या वतीने सर्व क्रियाकलापांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करतील आणि अशा अधिकारांचा वापर देखील करतील तसेच या कायद्याद्वारे त्यांना प्रदान केलेली कर्तव्ये देखील पार पाडण्याचे काम ते करतील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ची स्थापना केंव्हा झाली ?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए ( MMRDA ) ची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा, १९७४ अंतर्गत महाराष्ट्र सरकारची नियोजनासाठी सर्वोच्च संस्था म्हणून करण्यात आली.
एमएमआरडीए चे मुख्य हेतू काय आहे ?
संबधित भागासाठी धोरणे आणि कार्यक्रम तयार करते आणि प्रदेशात गुंतवणूक निर्देशित करण्यात मदत करते आणि या क्षेत्रातील वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणते तसेच एखादा प्रकल्प विशेष महत्त्वाचा असल्यास, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी एमएमआरडीए ( MMRDA ) घेते.
एमएमआरडीए पूर्ण स्वरूप काय आहे ?
एमएमआरडीए (MMRDA) ला मराठीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणून ओळखले जाते आणि एमएमआरडीए (MMRDA) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलोपमेंट अॅथोरिटी (mumbai metropolitan region development authority) असे म्हणतात.
आम्ही दिलेल्या mmrda full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एमएमआरडीए फुल फॉर्म काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mmrda full form meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mmrda information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये MMRDA long form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट