चंद्र ग्रहाची माहिती Moon Information in Marathi

Moon Information in Marathi – Moon Meaning in Marathi चंद्रा विषयी माहिती चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक ग्रह आहे. जो आकाराने ग्रहांच्या मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे आणि हा पृथ्वीपासून ३८४४०० किलो मीटर अंतरावर आहे आणि हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे आणि ११.६ सेकंद लागतात. चंद्र हा एक पृथ्वीचा मोठा नैसर्गिक ग्रह आहे ज्याला आपण आकाशामध्ये रात्रीचे पाहू  शकतो. जसे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे तसेच चंद्रावर देखील आहे जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा ६ व भाग आहे.

चंद्र हा ग्रह सौर मंडळातील एक पाचवा क्रमांकावरील नैसर्गिक ग्रह आहे. चंद्राबद्दल असे म्हंटले जाते कि जेंव्हा पृथ्वी आणि थेआ ग्रह यांची टक्कर ४.५ दशलक्ष वर्षापूर्वी झाली होती आणि बहुतेक त्यामधूनच चंद्राची निर्मिती झाली असावी. प्रत्येक महिन्यामध्ये चंद्र हा पृथ्वीच्या टप्प्यामधून जातो आणि तो अमावास्या पासून पौर्णिमेपर्यंत सतत बदलत असतो हि प्रक्रिया सतत सुरु असते.

कारण चंद्र स्वताचा प्रकार स्वता निर्माण करू शकत नाही. आपल्याला अनेक गोष्टींपासून असे समजते चंद्राचा आकार हा गोलाकार आहे पण सध्याच्या संशोधनामध्ये असे समजले आहे कि चंद्राचा आकार हा थोडासा अंडाकृती आहे आणि याचा व्यास ३४४७ किलो मीटर इतका आहे आणि हा पृथ्वीपेक्षा थोडा मोठ आहे.

moon information in marathi
moon information in marathi

चंद्र ग्रहाची माहिती – Moon Information in Marathi

नाव चंद्र
प्रकार ग्रह
पृथ्वीपासुनचे अंतर चंद्र हा पृथ्वीपासून ३८४४०० किलो मीटर अंतरावर आहे
वर्णन चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक ग्रह आहे जो आकाराने ग्रहांच्या मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे आणि हा सौर मंडळातील पाचवा ग्रह आहे आणि या ग्रहाचा आकार गोलाकार नसून थोडासा अंडाकृती आहे आणि याचा व्यास ३४४७ किलो मीटर इतका आहे
परिभ्रमण कालावधी चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे आणि ११.६ सेकंद लागतात.
निर्मिती चंद्राबद्दल असे म्हंटले जाते कि जेंव्हा पृथ्वी आणि थेआ ग्रह यांची टक्कर ४.५ दशलक्ष वर्षापूर्वी झाली होती आणि बहुतेक त्यामधूनच चंद्राची निर्मिती झाली असावी.

इतिहास 

history of moonचंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक ग्रह आहे ज्यावेळी चंद्रावर लोक जाण्यापूर्वी अमेरिका आणि युएसएसआरणे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी चंद्रावर रोबोट पाठवले होते. त्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे कि चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग यांनी २१ जुलै १९६९ मध्ये पहिले पाऊल ठेवले आणि ते चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले. इ. स १९६९ ते इ. स १९७२ पर्यंत चंद्रावर अनेक शास्त्रज्ञांनी  बेहत दिली आणि चंद्रावर उतरणारे शेवटचे अंतराळ यान म्हणजे अपोलो १७ हे होते.

चंद्राची निर्मिती कशी झाली ?

  • चंद्राबद्दल असे म्हंटले जाते कि जेंव्हा पृथ्वी आणि थेआ ग्रह यांची टक्कर ४.५ दशलक्ष वर्षापूर्वी झाली होती आणि बहुतेक त्यामधूनच चंद्राची निर्मिती झाली असावी.
  • काही शास्त्रज्ञांच्या मते असे म्हंटले जाते कि चंद्र आणि पृथ्वी हि पूर्वी एकाच होती पण एकदा पृथ्वीवर उल्का किंवा उल्कापिंड पडले आणि त्यामुळे पृथ्वीचे दोन भाग झाले आणि त्यामधील एक तुकडा चंद्र बनला एक तुकडा पृथ्वी. पृथ्वी कालांतराणे शांत होऊ लागली आणि हळू हळू पृथ्वीवर सजीव निर्मिती आणि पाण्याची स्तोत्र उगम पावू लागली.

चंद्र कला महणजे काय ?

lunar eclipse in marathi प्रत्येक महिन्यामध्ये चंद्र हा पृथ्वीच्या टप्प्यामधून जातो आणि तो अमावास्या पासून पौर्णिमेपर्यंत सतत चंद्राचा आकार बदलत असतो हि प्रक्रिया सतत सुरु असते कारण चंद्र स्वताचा प्रकार स्वता निर्माण करू शकत नाही. अमावास्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र हा अधिक प्रमाणात प्रकाशित होत असतो आणि त्याच्या या बदला बरोबर अनेक बदल होत असतात ते म्हणजे चंद्राची कोर हि कमी होत असते आणि या बदलणाऱ्या चंद्र कोरींना चंद्र कला म्हणतात.

अमावस्येला चंद्र का दिसत नाही ?

अमावस्येला चंद्र दिसत नाही कारण चंद्र पृथ्वीभोवती फेरी मारत असताना अमावस्येच्या वेळी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्य भागी येतो ज्यामुळे चंद्राचा सूर्याकडे असणारा भाग प्रकाशमय दिसतो आणि पृथ्वीकडे असणारा भाग त्या भागावर प्रकाश न पडल्या कारणामुळे तो अंधारमय दिसतो आणि याच कारणामुळे अमावस्येला आपल्याला चंद्र पृथ्वीवरून दिसू शकत नाही. त्यावेळी चंद्र आकाशामध्ये असतो परंतु दिसू शकत नाही.

चंद्र या ग्रहाची नावे 

चंद्र या ग्रहाला पृथ्वीवर अनेक नावानी ओळखले जाते त्यामधील काही नावे खाली दिलेली आहेत.

  • चंद्रमा
  • मृगांक
  • शशांक
  • शशी
  • इंदू
  • सोम
  • रजनीनाथ
  • रोहीनिकांत

चंद्रा विषयी काही मनोरंजक तथ्ये ( some interesting facts about moon )

  • चंद्र हा पृथ्वीचा एकमेव असा नैसर्गिक ग्रह आहे.
  • चंद्र हा ग्रह ४.५ दशलक्ष वर्षापूर्वीचा जुना ग्रह आहे आणि हा पृथ्वीच्या निर्मिती नंतर ३० दशलक्ष वर्षानंतर तयार झाला होता.
  • प्रत्येक महिन्यामध्ये चंद्र हा पृथ्वीच्या टप्प्यामधून जातो आणि तो अमावास्या पासून पौर्णिमेपर्यंत सतत चंद्राचा आकार बदलत असतो.
  • चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग यांनी २१ जुलै १९६९ मध्ये पहिले पाऊल ठेवले आणि ते चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर असताना गुरुत्वाकर्षणच्या कमतरतेमुळे अंतराळ वीर तेथे झेप घेतात आणि उडी मारतात कारण ते पृथ्वीवर ते तेवढ्या वेगाने खाली आणले जात नाहीत.
  • चंद्रावर खड्डे, लवची मैदाने, दऱ्या आणि पर्वत देखील आहेत.
  • चंद्र हा पृथ्वीपासून ३८४४०० किलो मीटर अंतरावर आहे आणि हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे आणि ११.६ सेकंद लागतात.
  • काही शास्त्रज्ञांच्या मते असे म्हंटले जाते कि चंद्रावर सूर्योदयाच्या वेळी आणि सुर्यास्ताच्यावेळी धुळीचे डाग घिरट्या घालत असतात आणि चंद्रावर हे असे का होते हे अजून शास्त्रज्ञांना समजू शकले नाही.
  • वैज्ञानिक अभ्यासामध्ये असे सिध्द झाले आहे कि चंद्रावर देखील गुरुत्वाकर्षण शक्ती आहे परंतु चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती हि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा कमी आहे आणि यामुळे चंद्रावर जाणाऱ्या व्यक्तीचे वजन १६ टक्के कमी होऊ शकते.
  • भारतीय राकेश शर्मा हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळ वीर होते.
  • अमावास्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र हा अधिक प्रमाणात प्रकाशित होत असतो आणि त्याच्या या बदला बरोबर अनेक बदल होत असतात ते म्हणजे चंद्राची कोर हि कमी होत असते आणि या बदलणाऱ्या चंद्र कोरींना चंद्र कला म्हणतात.
  • पूर्ण चंद्र हा अर्ध्या चंद्रापेक्षा ९ पट चमकदार असतो.
  • पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा ५९ टक्के भाग दिसू शकतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि चंद्र हा ग्रह कसा आहे त्याचे काम काय आहे? तसेच चंद्राबद्दल chandra chi mahiti महत्वाची तथ्ये काय आहेत? moon information in Marathi/ information about moon in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच moon in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सूर्याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या moon meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!