एमएससी फुल फॉर्म व माहिती MSEB Full Form in Marathi

mseb full form in marathi – mseb information in Marathi एमएसइबीचे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एमएसइबी (MSEB) याचे पूर्ण स्वरूप काय आहे आणि एमएसइबी (MSEB) म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. एमएसइबी (MSEB) ला मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणून ओळखले जाते आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (maharashtra state electricity board) असे म्हणतात. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (maharashtra state electricity board) ची स्थापना १९६० मध्ये झाली आणि हे मंडळ महाराष्ट्र राज्यातील वीज पुरवठा व्यवस्थापित करते आणि नियमित करते.

हे मंडळ भारतामध्ये एनटीपीसी (NTPC) नंतर दुसरे सर्वात मोठे वीज मंडळ बनले आणि मंडळाचे मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आहे. २० जून १९६० रोजी, इ.स १९४८ च्या विद्युत पुरवठा कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या, कंपनीने बॉम्बे इलेक्ट्रिकल बोर्डाचे स्थान पटकावले. एमएसइबी ची स्थापना होण्यापूर्वी ६ नोव्हेंबर १९५४ रोजी स्थापन झालेल्या बॉम्बे इलेक्ट्रिसिटी बोर्ड ३१ मार्च १९५७ पर्यंत महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करण्याचे काम करत होते.

काही वर्षांनी या कंपनीचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असे करण्यात आले आणि MSEB आणि Enron ने एकत्र काम करून रत्नागिरी पॉवर प्लांट तयार केला.

mseb full form in marathi
mseb full form in marathi

एमएससी फुल फॉर्म व माहिती – MSEB Full Form in Marathi

mseb information in Marathi

एमएसइबी (MSEB)महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (maharashtra state electricity board)
एमएसइबी (MSEB) स्थापनाएमएसइबी (MSEB) स्थापना १९६० मध्ये झाली होती.
मुख्यालयमुंबई
कामहे मंडळ महाराष्ट्र राज्यातील वीज पुरवठा व्यवस्थापित करते आणि नियमित करते.

एमएसइबी म्हणजे काय – mseb meaning in marathi

  • महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ( maharashtra state electricity board ) ची स्थापना १९६० मध्ये झाली आणि हे मंडळ महाराष्ट्र राज्यातील वीज पुरवठा व्यवस्थापित करते आणि नियमित करते.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ( किंवा एमएसईबी ( MSEB हे भारतातील महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले राज्य सरकारचे विद्युत नियमन मंडळ आहे. एमएसईबी ( MSEB ) ची स्थापना २० जून १९६० रोजी विद्युत (पुरवठा) कायदा १९४८ च्या कलम ५ अंतर्गत करण्यात आली. १९९८ मध्ये ही राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वीज निर्मिती युटिलिटी होती

एमएसइबी चे पूर्ण स्वरूप – mseb long form in marathi

एमएसइबी ला मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणून ओळखले जाते आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (maharashtra state electricity board) असे म्हणतात.

एमएसइबी ची उद्दिष्टे

  • राज्यभरात विजेचा पुरवठा आणि वापराला प्रोत्साहन देणे.
  • ही कंपनी प्रामुख्याने वीज क्षेत्रात गुंतवणूक करणारी कंपनी आहे.
  • या कंपनीचा मुख्य हेतू ग्राहकांशी सर्व बाह्य संवाद हाताळणे हा आहे.
  • कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण, निर्मिती आणि व्यापार या व्यवसायात गुंतलेली आहे.

एमएसइबी च्या शाखा – branches of MSEB 

२००३ मध्ये विद्युत कायदा लागू झाल्यानंतर, राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आणि २००५ मध्ये तीन कंपन्या सुरु केल्या त्या आपण खाली पाहूयात.

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ज्याला महावितरण आणि महाडिस्कॉम म्हणूनही ओळखले जाते
  • महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड ( महावितरण ) एमएसपीजीसीएल, ज्याला महानिर्मिती किंवा महाजेनको म्हणूनही ओळखले जाते.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड ( एमएसईटीसीएल ) ज्याला महापारेषण किंवा महाट्रान्सको म्हणूनही ओळखले जाते.

एमएसइबी च्या प्रमुख जबाबदाऱ्या – responsibilities of MSEB 

  • एमएसइबी (MSEB) इतर तीन कंपन्यांचे प्रमुख म्हणून काम करते आणि ग्राहकांच्या तक्रारी, वीज बिल इ. हाताळते.
  • या कंपनीचा मुख्य हेतू ग्राहकांशी सर्व बाह्य संवाद हाताळणे हा आहे.
  • ते महानिर्मिती पॉवर प्लांट किंवा इतर राज्य वीज मंडळाकडून किंवा इतर खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून ऊर्जा खरेदी करते.
  • महाराष्ट्र राज्यात सर्वत्र वीज वितरणाची जबाबदारी महावितरणची आहे.
  • त्यांच्या ग्राहकांना वीज मीटर देऊन त्यांनी जनतेला किती वीज वितरित केली हे मोजण्यासाठी.
  • विजेमुळे जीवित हानी होणार नाही याचीही जबाबदारी ते घेतात.

महावितरण नवीन कनेक्शन अर्ज कसा करावा

संबधित व्यक्तीला शेतीसाठी किंवा उद्योग धंद्यासाठी नवीन वीज कनेक्शन घ्यावे लागते आणि त्यासाठी त्या व्यक्तीला एमएसईबी ( MSEB ) मध्ये अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज करण्यासाठी दोन प्रक्रिया आहेत त्या म्हणजे ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया. चला त तर आता आपण महावितरण नवीन कनेक्शन अर्ज कसा भरायचा ते पाहूयात.

ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया – process to make offline application form 

  • ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला एमएसईबी ( MSEB ) च्या कार्यालयाला भेट द्यावे लागते.
  • आता एमएसईबी ( MSEB ) कार्यालयातून नवीन कनेक्शन अर्ज म्हणजेच ( A1 ) घ्यावा लागेल आणि त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून आणि त्याच्या साठी लागणारी कागदपत्रे जोडून हा अर्ज एमएसईबी ( MSEB ) च्या कार्यालयामध्ये सबमिट करा.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया – process to make online application form 

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम त्या संबधित व्यक्तीला एमएसईबी (MSEB) च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागते.
  • एमएसईबी (MSEB) च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्या नंतर तेथे आपल्याला new connection request या वर क्लिक केले कि आपल्या समोर एक पेज उघडेल.
  • आता agriculture, industrial, non industrial हे पर्याय दिसतात आणि त्यामधील आपण आपल्याला ज्या कारणासाठी नवीन कनेक्शन घ्यायचे आहे तो पर्याय निवडा जसे कि तुम्हाला industrial किंवा non industrial किंवा agriculture उपयोगासाठी कनेक्शन हवे असेल तर तुम्ही त्यामधील एक पर्याय निवडून घेवू शकता.
  • आता यामध्ये supply type, consumer category या सारखी माहिती भर तसेच ज्या ठिकाणी नवीन लाईट कनेक्शन घ्यायचे आहे त्या ठिकाणाचा बिलाचा ग्राहक क्रमांक देखील भरा.
  • आता सर्व माहिती भरून झाली कि ती भरलेली माहिती बरोबर आहे कि नाही ते एकदा तपासून घ्या आणि मग generate OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर generate केलेला OTP येतो आणि मग आता OTP टाकून सेव्ह या बटनावर क्लिक करावे. आता आपल्याला application ID मिळेल तसेच आपल्याला संबधित कागदपत्रे देखील अपलोड करावे लागते ( उदा : सातबारा आणि इतर कागदपत्रे ).
  • आता कॅपच्याकोड घाला तसेच तुम्ही दिलेली माहिती पुन्हा तपासून पहा आणि त्याची प्रिंट काढून ते एमएसईबी (MSEB) कार्यालयामध्ये सबमिट करा.

आम्ही दिलेल्या mseb full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एमएससी फुल फॉर्म व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mseb meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mseb information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!