मुकेश अंबानी यांची माहिती Mukesh Ambani Information in Marathi

mukesh ambani information in marathi मुकेश अंबानी यांची माहिती, भारतामध्ये अनेक अशे व्यक्ती आहेत जे भारतामधील सर्वात श्रीमंत आहेत आणि त्यामधील एक म्हणजे मुकेश अंबानी आणि आज आपण या लेखामध्ये मुकेश अंबानी विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारतामध्ये असे अनेक व्यावसायिक आहेत. ज्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भर पाडली आहे आणि भारताची अर्थव्यवस्था चांगली बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि तसेह अंबानी कुटुंब देखील आहे.

कारण त्यांनी त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसह या कुटुंबापैकी आहेत. प्रथम धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स कंपनीची स्थापना केली आणि पुढे या कंपनीची सुधारणा आणि वाढ धीरूभाई अंबानी नंतर मुकेश अंबानी यांनी केली. ज्यावेळी धीरूभाई यांच्यानंतर रिलायन्स कंपनीचे विभाजन झाले.

त्यावेळी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये दोन व्यवसाय सुरु झाले त्यावेळी मुकेश अंबानी जे कुटुंबाचा मोठा मुलगा होता त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय वारसा पुढे चालवला आणि तो व्यवसाय उंचीवर पोहचवला आणि त्यांना गेल्या काही दशकामध्ये अनेक वेळा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मान मिळाला आहे.

mukesh ambani information in marathi
mukesh ambani information in marathi

मुकेश अंबानी यांची माहिती – Mukesh Ambani Information in Marathi

नावमुकेश धीरूभाई अंबानी
जन्म१९ एप्रिल १९५७
पालकधीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन
भावंडे३ भावंडे त्यामधील एक भाऊ आणि दोन बहिणी
पत्नीनीता अंबानी
मुलेअनंत अंबानी, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी अशी तीन मुले आहेत.

सुरवातीचे आयुष्य आणि शिक्षण – mukesh ambani biography in marathi

मुकेश अंबानी यांचा जन्म येमेनमध्ये १९ एप्रिल १९५७ रोजी कोकिलाबेन आणि धीरूभाई अंबानी यांच्या पोटी झाला जे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक होते. मुकेश अंबानी यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी अंबानी यांचे कुटुंब भारतामध्ये परतले आणि ते देखील कायमचे आणि भारतामध्ये आल्या नंतर त्यांच्या वडिलांनी रिलायन्स कंपनीची स्थापना केली.

मुकेश अंबानी यांना एक संखा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. भावाचे नाव अनिल अंबानी असे आहे आणि बहिणी दीप्ती सालगनोणकर आणि नीना भद्रश्याम कोठारी. मुकेश अंबानी यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे कुटुंब भारतामध्ये आले आणि त्यामुळे त्याचे संपूर्ण शिक्षण हे भारतामध्ये झाले म्हणजेच त्यांनी त्यांचे प्राथमिक शाळेचे शिक्षण मुंबई मधील हिल ग्रँज या हायस्कूल मध्ये पुरणे केले.

आणि मग त्यांनी सेंट झेविअर्स मध्ये त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण देखील पूर्ण केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांची केमिकल इंजिनिअरिंगची पदवी हि इंस्टीट्युट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये पूर्ण केले. तसेच त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीए देखील पूर्ण केले. मुकेश अंबानी यांनी १९८५ मध्ये नीता अंबानी सोबत लागण केले या जोडप्याला अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी अशी तीन मुले आहेत.

मुकेश अंबानी यांनी व्यवसाय कारकीर्द – career

 • मुकेश अंबानी यांच्या व्यवसाय कक्षेत्रातील कारकीर्द हि रिलायन्स इंडस्ट्रीजपासून सुरु झाली म्हणजेच त्यांनी या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील विविध युनिट्सचा पदभार स्वीकारून महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
 • २०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी भारतीय दूरसंचार उद्योगामध्ये जिओ (jio) हे लाँच करून प्रवेश केला आणि स्वस्त मोबईल डेटा योजनेसोबत त्यांना लवकरच यश मिळाले. सध्या भारतामध्ये जिओ (jio) चे सर्वाधिक वापरकर्ते आहेत.
 • मुकेश अंबानी यांच्या आणखी एका यशस्वी उपक्रमात आयपीएल फ्रेंचायझी, मुंबई इंडियन्सची मालकी समाविष्ट आहे.

मुकेश अंबानी यांच्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • सध्या त्यांची संपती शंभर डॉलर पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
 • मुकेश अंबानी यांना इडली सांबर हि दक्षिण भारतातील डिश आवडते.
 • धीरूभाई यांच्यानंतर रिलायन्स कंपनीचे विभाजन झाले त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय वारसा पुढे चालवला आणि तो व्यवसाय उंचीवर पोहचवला.
 • मुकेश अंबानी यांना एक संखा भाऊ आणि दोन बहिणी आहेत आणि भावाचे नाव अनिल अंबानी असे आहे आणि बहिणी दीप्ती सालगनोणकर आणि नीना भद्रश्याम कोठारी.
 • मुकेश अंबानी यांचा जन्म जरी येनमध्ये झाले असले तरी त्यांचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे मुंबई मध्ये केले परंतु एमबीए त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठा झाले.
 • मुकेश अंबानी हे सध्या मुंबईमधील आँटीलिया नावाच्या १ अब्जाच्या बंगल्यामध्ये राहत असले तरी ते खूप नम्र आहेत कारण त्यांच्या आयुष्याची सुरुवात हि मुंबयीच्या भुलेश्वर नावाच्या गजबजलेल्या गुजरातीलबहुल भागात दोन खोल्यांच्या अपार्टमेंट मध्ये सुरु झाले होते.
 • मुकेश अंबानी यांनी १९७७ पासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा पदभार स्वीकारला होता.
 • मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी आहेत आणि गेल्या काही दशकामध्ये अनेक वेळा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जात होते.
 • रिलायन्सचे तेल ते केमिकल्स ( o2c ) युनिट हे गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठे रीफायानिंग कॉम्प्लेक्स चालवते.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना १९५८ मध्ये मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी केली होती.
 • जगातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे १२ व्या क्रमांकावर आहेत.
 • मुकेश अंबानी यांचे वय हे सध्या म्हणजेच २०२३ मध्ये ६६ वर्ष इतके आहे.
 • मुकेश अमाबानी यांच्या पत्नीचे नाव नीता अंबानी असे आहे आणि त्यांचे लग्न १९८५ मध्ये झाले होते.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे विभाजन हे २००६ मध्ये औपचारिकपणे झाले आणि हि कंपनी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये विभागली गेली.

आम्ही दिलेल्या mukesh ambani information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुकेश अंबानी यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mukesh ambani history in marathi या mukesh ambani biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mukesh ambani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mukesh ambani business information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!