नाबार्ड म्हणजे काय? Nabard Information in Marathi

Nabard information in marathi नाबार्ड म्हणजे काय, भारतामध्ये मध्ये अश्या अनेक बँका आहेत ज्या त्या एका ठराविक क्षेत्रासाठी काम करतात तसेच त्या संबधित क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी सतत कार्यरत असतात आणि नाबार्ड देखील तशीच एक बँक आहे म्हणजेच नाबार्ड हा एक बँकेचा प्रकार आहे आणि हि बँक ग्रामीण विकास आणि कृषी विकासासाठी प्रोत्साहन देते आणि मदत करते आणि म्हणून या बँकेला राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणून ओळखले जाते.

आणि नाबार्डचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे नॅशणल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (national bank for agricultural and rural development) असे आहे.

नाबार्ड हि आपल्या देशातील अशी बँक आहे जी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी आर्थिक सहाय्य करते आणि हि बँक १९८२ मध्ये १९८१ च्या कृषी आणि ग्रामीण विकास कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आली आणि या बँकेची कार्यालये हि देशामध्ये इतर ठिकाणी देखील कार्यरत असली तरी या बँकेचे मुख्यालय हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये आहे.

nabard information in marathi
nabard information in marathi

नाबार्ड म्हणजे काय – Nabard Information in Marathi

संस्थेचे नावनाबार्ड  किंवा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
नाबार्ड फुल फॉर्मनॅशणल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट
नाबार्ड स्थापना१९८२ मध्ये
नाबार्ड मुख्यालयमुंबई (महाराष्ट्र)
नाबार्ड के प्रमुख कार्यकृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देणे

नाबार्ड म्हणजे काय ?

नाबार्ड हि एक बँक आहे आणि हि कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी काम करते आणि त्याचबरोबर हि बँक कृषी, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, हस्तकला यांना चालना देण्यासाठी कर्ज आणि आर्थिक सुविधा प्रधान करते. सर्वसाधारणपणे नाबार्ड हे भारतातील टॉरल विकासाच्या संदर्भात कोणत्याही कृषी कलापांच्यासाठी निधी हाताळते.

नाबार्ड फुल फॉर्म – nabard full form in marathi

नाबार्ड ला मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणून ओळखले जाते तर याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप नॅशणल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (national bank for agricultural and rural development).

नाबार्डची उदिष्ठ्ये – objectives

 • राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड हे कृषी आणि ग्रामीण विकास यांना चला देण्यासाठी काम करत असते आणि अर्थसाहाय्य करते आणि हे याच्या मुख्य उदिष्ट्यांपैकी एक आहे.
 • शमन आणि हवामान अनुकूल प्रकाल्पान्च्यासाठी समर्थन आणि साहाय्य वाढवणे.
 • नाबार्ड आणि सरकार द्वारे अंतर्भूत केलेल्या उपक्रमांच्यामध्ये कर्ज प्रवाह निर्माण करणे.
 • नाबार्ड योजनेमार्फत दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे मुख्य उदिष्ट आहे आणि तसेच हे कुक्कुटपाल, फलोत्पादन, मत्स्यपालन आणि कृषी या सारख्या अनेक उपक्रमांना भांडवली गुंतवणूक समर्थन प्रधान करते.
 • अर्ध ग्रामीण आणि ग्रामीण लोकांना पर्यायी व्यवसाय आणि नोकरीचे पर्यायी व्यवसाय आणि नोकरीचे पर्याय शोधण्यासाठी आणि निवडण्यासाठी प्रोत्साहित करून बिगर कृषी रोजगार संधींना प्रीत्सहान देणे.
 • नाबार्ड सबसिडीच्या अधिकाराखाली भारत सरकारकडून भांडवली गुंतवणुकीवर सबशिडीशी संबधित क्रेडिटचे पुनर्वित करणे.

नाबार्डची कार्ये – function

 • ग्रामीण पायाभूत सुविधा जसे कि कृषी आणि संबधित क्षेत्रे, सामाजिक क्षेत्रे आणि ग्रामीण कनेक्टीव्हिटी या साठी निधी देणे.
 • सूक्ष्म सिंचन पद्धतींच्या विस्तारासाठी अतिरिक्त संसाधने उपलब्ध करून देणे हे हे नाबार्डचे उदिष्ठ आहे.
 • विविध कृषी मालाचे मूल्य / पुरवठा साखळी व्यवस्थापन तयार करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन आणि सहकारी संस्थांना क्रेडिट सुविधा प्रदान करणे.
 • नियुक्त फूड पार्क्समध्ये फूड पार्क आणि फूड प्रोसेसिंग युनिट्सच्या विकासासाठी कर्ज देणे.
 • सहकारी बँकांना थेट पुनर्वित सुविधा उपलब्ध करून देणे.
 • भारतातील स्टोरेज पायाभू सुविधांच्या विकासासाठी गोदामे, कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेन इंफास्ट्रक्चरला कर्ज देणे.

कोणकोणत्या कर्जाचे प्रकार नाबार्ड देते – types of loans

अल्प मुदतीचे कर्ज – short term loan

अल्प मुदतीचे कर्ज हे उत्पादन उद्देशासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि राज्य सहकारी ग्रामीण बँका यांना कमी व्याजदराने प्रदान केले जातात.

आणि मग प्रादेशिक ग्रामीण बँका आणि राज्य सहकारी ग्रामीण बँका वेगवेगळ्या करणांच्यासाठी गरजूंना कर्ज म्हणून देतात जसे कि पिकांचे विपणन, हंगामी कृषी कार्य, मस्त्यव्यवसाय क्षेत्र, कृषी क्षेत्र, कुटीर उद्योग त्याचबरोबर रासायनिक खते आणि इतर कृषी निविष्ठांची खरेदी, साठ आणि विक्री करण्यासाठी हे कर्ज दिले जाते.

मध्यम मुदतीचे कर्ज – medium term loan

मध्यम मुदतीची कर्जे हि साधारणपणे अल्प मुदतीच्या कर्जाच्या विस्तारित कालावधी असतात. जेंव्हा पिकांचे नुकसान होते तेंव्हा बँका त्यांना कर्ज फेडण्यासाठी अतिरिक्त कालावधी देतात.

दीर्घकालीन कर्ज – long term loan

या प्रकारची कर्जे साधारणपणे ३ ते १५ वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली असतात. हि कर्जे साधारणपणे लघु उद्योग, बिगरशेती क्षेत्रे, हातमाग, यंत्रमाग इत्यादीद्वारे घेतली जातात.

नाबार्ड विषयी काही विशेष तथ्ये – facts

 • नाबार्ड हि आपल्या देशातील अशी बँक आहे जी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी आर्थिक सहाय्य करते
 • नाबार्ड या बँकेची स्थापना १९८२ मध्ये १९८१ च्या कृषी आणि ग्रामीण विकास कायद्यांतर्गत झाली आहे.
 • हि बँक कृषी, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, हस्तकला यांना चालना देण्यासाठी कर्ज आणि आर्थिक सुविधा प्रधान करते.
 • शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास संस्थेची स्थापना झाली आहे.
 • रिझर्व्ह बँकेची डेप्युटी गव्हर्नर हे या बँकेचे चेअरमन असतात.

आम्ही दिलेल्या nabard information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नाबार्ड म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nabard bank information in marathi या nabard loan information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nabard in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nabard full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!