Neurology Information in Marathi – Neurologist Information in Marathi न्यूरोलॉजी विषयी माहिती न्यूरोलॉजी हि एक वैदकीय शाखा आहे ज्या शाखेमध्ये मज्जासंस्थेच्या विकारांवर आणि रोगांवर संबधित उपचार करते किंवा काम करते. न्यूरोलॉजी मध्ये केंद्रीय मज्जासंस्था, परिधीय मज्जासंस्था आणि स्वायत्त मज्जासंस्था या तीन मज्जासंस्थांवर अभ्यास केला जातो आणि या शाखेमध्ये फंक्शनल डिसऑर्डर जन्मजात दोषांपासून ते डिजनरेटिव्ह रोगांपर्यंत जसे की पार्किन्सन रोग आणि अल्झायमर या सारख्या विकारांवर उपचार केले जातात. न्यूरोलॉजी हा शब्द दोन शब्दांच्यापासून बनवलेला आहे.
म्हणजेच ‘न्यूरॉन’ म्हणजे मज्जातंतू आणि ‘लॉगिया’ म्हणजे अभ्यास अश्या या दोन शब्दांच्या संयोगापासून हा शब्द बनलेला आहे ज्यामध्ये मज्जातंतू विषयी अभ्यास केला जातो. न्यूरोलॉजी या शाखेमध्ये मज्जासंस्था आणि त्याच्या कार्यात्मक किंवा सेंद्रिय विकारांशी संबंधित वैद्यकीय अभ्यास केला जातो आणि न्यूरोलॉजिस्ट मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जातंतूंचे रोग आणि विकारांचे निदान आणि उपचार करतात.
न्यूरोलॉजी म्हणजे काय – Neurology Information in Marathi
न्यूरोलॉजी म्हणजे काय – Neuro Meaning in Marathi
What is Neurology न्यूरोलॉजी हि एक वैदकीय शाखा आहे ज्या शाखेमध्ये मज्जासंस्थेच्या विकारांवर आणि रोगांवर संबधित उपचार करते किंवा काम करते. न्यूरोलॉजी मध्ये केंद्रीय मज्जासंस्था, परिधीय मज्जासंस्था आणि स्वायत्त मज्जासंस्था या तीन मज्जासंस्थांवर अभ्यास करते.
न्यूरोलॉजिस्ट म्हणजे काय – Neurologist Meaning in Marathi
What is Neurologist न्यूरोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर जे मज्जासंस्था, परिधीय मज्जासंस्था आणि स्वायत्त मज्जासंस्था यांच्यावर अभ्यास करून सर्व मज्जासंस्थेच्या रोगांवर उपचार करतात त्यांना न्यूरोलॉजिस्ट म्हणतात.
- नक्की वाचा: बोन मैरो (अस्थि मज्जा) माहिती
न्यूरोलॉजिस्ट होण्यासाठीची पात्रता
- संबधित व्यक्तीने वैद्यकीय शाळेतून पदवीधर शिक्षण झालेले असावे.
- न्यूरोलॉजी रेसिडेन्सी प्रोग्राममध्ये तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
- कोणत्यातरी दवाखाण्यामध्ये इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
मज्जासंस्थेचे तीन प्रकार
मज्जासंस्था हि मुख्यता ३ प्रकारामध्ये विभागलेली आहे. ते तीन प्रकार खाली दिलेले आहेत.
- केंद्रीय मज्जासंस्था.
- परिधीय मज्जासंस्था.
- स्वायत्त मज्जासंस्था.
न्यूरोलॉजी मध्ये येणारे रोग
अ. क्र. | विकार |
१. | डोकेदुखीचे विकार |
२. | मेंदू आणि परिधीय मज्जासंस्थेचे संक्रमण |
३. | पाठीचा कणा विकार |
४. | अल्झायमर रोग |
५. | अमायोट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिस |
६. | मल्टिपल स्क्लेरोसिस |
७. | स्नायू रोग जसे स्नायू डिस्ट्रॉफी |
न्यूरोलॉजीचे महत्व
न्यूरोलॉजी हि एक वैदकीय शाखा आहे. ज्या शाखेमध्ये मज्जासंस्थेच्या विकारांवर आणि रोगांवर संबधित उपचार करते किंवा काम करते. त्यामुळे आपल्याला मज्जासंस्थेबद्दल माहिती करून घेवून मन आणि शरीर कश्या प्रकारे कार्य करते, याबद्दल अधिक माहिती करून घेता येते. आजच्या आधुनिक जगामध्ये दररोज मज्जासंस्थेबद्दल आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो.
याबद्दल नवीन शोध वैदकीय शाखांद्वारे लावले जातात. या शोधांचा उपयोग नवीन तंत्रज्ञान, वैद्यकीय प्रगती आणि अगदी नवीन कायदे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे आपले जीवन आणि कल्याण वाढेल.
मज्जासंस्थेच्या विकारांची लक्षणे
मज्जासंस्थेचे विकार झाल्यानंतर कोणकोणती लक्षणे दिसून येतात ती खालीलप्रमाणे दिलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू शकतात.
- जर आपले डोके सतत किंवा अचानक दुखत असेल तर हे मज्जासंस्थेच्या विकारांशी संबधित लक्षण असू शकते.
- आपली दृष्टी किंवा दुहेरी दृष्टी कमी होणे.
- ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची मानसिक क्षमता बिघडलेली असते.
- यामध्ये स्मृती भ्रंश (memory loss) यासारखी लक्षणे दिसून येतात.
- अशक्तपणा किंवा स्नायूंची शक्ती कमी होणे.
- पाठीचे दुखणे जे पाय, बोटे किंवा शरीराच्या इतर भागात पसरते.
- हाताला आणि पायाला सतत मुंग्या येणे.
न्यूरोलॉजिस्टची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या
- पाठीचा कणा विकार आणि इतर विकृतींच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे.
- आवश्यक असल्यास, वेदना व्यवस्थापन उपचार करणे ज्यामुळे संबधित व्यक्तीच्या वेदना कमी होतील.
- न्यूरोसायन्स संशोधन उपक्रमांमध्ये भाग घेणे.
- रुग्णांना किंवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधने आणि माहिती देणे.
- दवाखान्यामध्ये असणाऱ्या मज्जातंतूच विकारांच्या रुंग्नांची तबयेतेची पाहणी करणे.
- जप्ती, एन्सेफलायटीस, मेनिंजायटीस आणि अल्झायमर या सारख्या रोगांवर उपचार करणे आणि औषधे लिहून देणे.
न्यूरोलॉजी विषयी माहिती
न्यूरोलॉजी म्हणजे काय ?
न्यूरोलॉजी हि एक वैदकीय शाखा आहे ज्या शाखेमध्ये मज्जासंस्थेच्या विकारांवर आणि रोगांवर संबधित उपचार करते किंवा काम करते. न्यूरोलॉजी मध्ये केंद्रीय मज्जासंस्था, परिधीय मज्जासंस्था आणि स्वायत्त मज्जासंस्था या तीन मज्जासंस्थांवर अभ्यास करते.
न्यूरोलॉजिस्ट काय निदान करू शकतो ?
न्यूरोलॉजिस्ट हा एक न्यूरोलॉजी वैद्यकीय शाखेतील एक डॉक्टर आहे मेंदू आणि मज्जासंस्थेवर अभ्यास करून त्या संबधित होणार्या विकारांच्यावर उपचार करतो. उदाहरण: मायग्रेन, मल्टीपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन रोग आणि स्ट्रोक, अल्झायमर रोग आणि कन्स्युशन इत्यादी.
न्यूरोलॉजिस्टला कोणती कौशल्ये आवश्यक आहेत ?
न्यूरोलॉजिस्टना संवाद आणि तपशीलांकडे लक्ष, नेतृत्व कौशल्ये, संघटनात्मक कौशल्ये, समस्या सोडवण्याची कौशल्ये, संयम, सहानुभूती आणि मानवी शरीरशास्त्राचे ज्ञान आणि मज्जासंस्थांचा अभ्यास केलेला असावा.
न्यूरोलॉजी विषयी काही महत्वाची आणि अनोखी तथ्ये – interesting facts about neurology
- न्यूरोलॉजी हि एक वैदकीय शाखा आहे ज्या शाखेमध्ये मज्जासंस्थेच्या विकारांवर आणि रोगांवर संबधित उपचार करते किंवा काम करते.
- ‘न्यूरॉन’ म्हणजे मज्जातंतू आणि ‘लॉगिया’ म्हणजे अभ्यास अश्या या दोन शब्दांच्या संयोगापासून न्यूरोलॉजी हा शब्द बनलेला आहे ज्यामध्ये मज्जातंतू विषयी अभ्यास केला जातो.
- मज्जासंस्थेच्या विकारांवर उपचार करणाऱ्या व्यक्तीला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात.
- न्यूरोलॉजिस्ट कडे संघटनात्मक कौशल्ये, समस्या सोडवण्याची कौशल्ये, संयम, सहानुभूती आणि मानवी शरीरशास्त्राचे ज्ञान यासारखी अनेक इतर कौशल्ये असावी लागतात.
- या शाखेमध्ये फंक्शनल डिसऑर्डर जन्मजात दोषांपासून ते डिजनरेटिव्ह रोगांपर्यंत जसे की पार्किन्सन रोग आणि अल्झायमर या सारख्या विकारांवर उपचार केले जातात.
- आजच्या आधुनिक जगामध्ये दररोज मज्जासंस्थेबद्दल आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल नवीन शोध वैदकीय शाखांद्वारे लावले जातात. या शोधांचा उपयोग नवीन तंत्रज्ञान, वैद्यकीय प्रगती आणि अगदी नवीन कायदे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
आम्ही दिलेल्या neurology information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर न्यूरोलॉजी म्हणजे काय ? माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या neurologist meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि neuro meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये neurologist in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट