निलिमा मिश्रा माहिती Nilima Mishra Information in Marathi

nilima mishra information in marathi निलिमा मिश्रा माहिती, आपल्या देशामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले आणि सध्या देखील आहेत आणि या मध्ये महिला आणि पुरुष देखील आहेत आणि नीलिमा मिश्रा या देखील एक महिला सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक कार्य केले आहे आणि आज आपण या लेखामध्ये नीलिमा मिश्रा यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. नीलिमा मिश्रा यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर या गावामध्ये १ जून १९७२ मध्ये झाला आणि त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला.

बहादुरपूर हे एक छोटस गाव जे महाराष्ट्रातील अनेक विकास कामान्च्यापासून दूर असलेल्या गावामध्ये जरी त्यांचा जन्म झाला असला तरी आणि मध्यमवर्गिय कुटुंबांमध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी त्यांच्या कामगिरीने आणि कार्याने त्यांच्या गावाचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले.

म्हणजेच त्या रॅमण मॅगसेस हा पुरस्कार जो आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आणि हा त्यांना मिळाला होता आणि त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या काही भारतीयांच्या यादीमध्ये सामील झाल्या होत्या. चला तर खाली आपण नीलिमा मिश्रा यांच्याविषयी आणखीन माहिती घेवूया.

nilima mishra information in marathi
nilima mishra information in marathi

निलिमा मिश्रा माहिती – Nilima Mishra Information in Marathi

नावनीलिमा चंद्रशेखर मिश्रा
जन्म१ जून १९७२
ठिकाणबहादुरपूर
ओळखसामाजिक कार्यकर्त्या, समाजसेविका
पुरस्काररॅमण मॅगसेस

नीलिमा मिश्रा यांच्याविषयी महत्वाची माहिती – nilima mishra biography in marathi

नीलिमा मिश्रा यांचा जन्म १ जून १९७२ मध्ये महाराष्ट्रातील बहादुरपूर या खूप छोट्याश्या गावामध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव नीलिमा चंद्रशेखर मिश्रा असे होते आणि त्याच्या आईचे नाव नीलिमा होते. त्यांनी त्यांच्या अगदी लहान वयातच लग्न न करण्याचा निश्चय केला होता आणि आपले जीवन समाजकार्य करण्यासाठी घालवायचे ठरवले होते. त्यांनी त्यांचे बी.ए (B.A) चे शिक्षण पुण्यामधील सावित्रीबाई फुले या विद्यापीठातून पूर्ण केले.

नीलिमा मिश्रा यांचे शिक्षण – education

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले या विद्यापीठामधून मानशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.ए (B.A) हे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पाबळ या ठिकाणी असणाऱ्या विज्ञान आश्रमामध्ये काही दिवस काम केले आणि त्यामुळे त्यांना अनुभव मिळण्यास मदत मिळाली.

नीलिमा मिश्रा यांची महत्वपूर्ण कामगिरी

त्यांची ओळख हि समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक समाजसेविका किंवा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून होती आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक छोटी मोठी अनेक सामाजिक कार्ये केली त्यामध्ये १५०० पेक्षा अधिक स्वयंसहायता बचत गटांची स्थापना केली त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये केलेली महत्वपूर्ण कामगिरी म्हणजे भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनची स्थापना.

नीलिमा मिश्रा यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • नीलिमा मिश्रा यांनी १९९५ पासून म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षापासून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.
  • वयाच्या १३ व्या वर्षी नीलिमा मिश्रा यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि समाजकार्य करण्याचे ठरवले.
  • ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील स्त्रियांच्यासाठी रोजगार निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
  • महिलांचा मजबूत आधार म्हणून नीलिमा मिश्रा यांना पहिले जायचे कारण त्यांनी महिलांच्यासाठी अनेक बचत गट सुरु केले तसेच त्यांना रोजगार मिळावा आणि त्या स्वताच्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून अनेक प्रयत्न केले.
  • भगिनी निवेदिता संस्थेची स्थापना २००० या वर्षी केली.
  • त्यांनी त्यांच्या भागामध्ये म्हणजे नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये अठराशेहुन अधिक बचत गटांची स्थापना केली आणि त्यांना त्यांच्या कार्याला महिलांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.
  • त्यांनी या बचत गटाच्या मध्यामातीन नफा मिळवून हा नफा शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये भांडवल उभे करून दिले.
  • त्यांना रॅमण मॅगसेस हा पुरस्कार मिळाला होता आणि या पुरस्कारासोबत त्यांनी काही रक्कम देखील मिळाली होती आणि हि रक्कम त्यांनी त्यांच्या भिगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्थेसाठी वापरली होती.  
  • त्यांनी त्यांच्या गावामध्ये म्हणजेच बहादुरपूर या ठिकाणी तयार होणाऱ्या गोधड्या ह्या विदेशामध्ये नेल्या आणि त्याचे मार्केटिंग केले आणि त्या विदेशामध्ये विकल्या.
  • त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवला.
  • त्यांनी त्यांच्या भागामध्ये इतके सामाजिक कार्य केले कि त्यांचे हे कार्य १५० ते २०० गावांच्यामध्ये पोहचले आणि त्या अंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाल्या.
  • त्यांच्या घराची परिस्थिती हि गरिबीची असल्यामुळे म्हणजेच त्या मध्यम घरातील असल्यामुळे त्यांना गरिबांच्या होणाऱ्या हाल अपेष्टा विषयी त्यांना जाणीव होती त्यामुळे त्यांनी लहान वयामध्ये ठरविले कि आपण पुढे सामाजिक कार्य करून गरीब शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत केली पाहिजे.
  • नीलिमा मिश्रा यांना रॅमण मॅगसेस हा पुरस्कार मिळाला होता आणि या पुरस्कारासोबत त्यांना २१ ते २२ लाख पर्यंत रोख रक्कम देखील मिळाली होती ती त्यांनी स्वतासाठी वापरली नाही तर त्यांनी संस्थेसाठी वापरली.
  • त्यांनी त्यांच्या संस्थेच्या विकासासाठी कधीही सरकारकडून मदत घेतली नाही.

नीलिमा मिश्रा यांना मिळालेले पुरस्कार – awards

  • नीलिमा मिश्रा यांनी त्यांच्या कार्यासाठी आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणजेच रॅमण मॅगसेस हा पुरस्कार २०११ या साली देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • तसेच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी २०१३ या साली सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले.

आम्ही दिलेल्या nilima mishra information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निलिमा मिश्रा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nilima mishra biography in marathi या nilima mishra information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nilima mishra in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nilima mishra information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!