niramay jeevan information in marathi निरामय जीवन माहिती, सध्या अनेक धावपाळींच्यामुळे आणि दगदगीच्या जीवनामुळे लोकांच्या आपल्याला चांगल्या आरोग्याकडे आणि चांगल्या जीवनाकडे लक्ष नाही परंतु जर तुम्हाला निरामय जीवन जगायचे असल्यास तुम्हाला अनेक गोष्टींच्याकडे आणि स्वताकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि म्हणूनच आज आपण आपण निरामय जीवन या विषयी या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. निरामय म्हणजे आपले संपूर्ण आरोग्य ज्यामध्ये आपले आरोग्य.
मानसिक स्थिती आणि सामान्य कल्याणाचा समावेश होतो आणि निरामय जीवन जगणे म्हणजे आपले मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य चांगले ठेवणे आणि चांगल्या प्रकारे जगणे. जर जगातील प्रत्येक व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असल्यास त्या व्यक्तीला चांगल्या सवयी असणे आवश्यक असते,
म्हणजेच त्या व्यक्तीला रोजच्या रोज लवकर उठण्याची सवय असावी, लवकर निजण्याची सवय असावी, सकाळी देवाला प्रार्थना करण्याची सवय असावी, त्याचबरोबर प्रत्येकासोबत चांगले बोलाण्याची, चांगले वागण्याची, प्रामाणिकपणे काम करण्याची सवय असावी.
आणि या सारख्या अनेक सवयी त्या संबधित व्यक्तीला असाव्या लागतात आणि त्यावेळी त्या व्यक्तीला आपण निरामय व्यक्ती म्हणून ओळखले जाते. चला तर खाली आपण निरामय जीवनाविषयी सविस्तर माहिती घेऊया.
निरामय जीवन माहिती – Niramay Jeevan Information in Marathi
निरामय जीवन म्हणजे काय ?
निरामय जीवन म्हणजे मानवामध्ये सकारात्मक, सात्विक, सज्जनतेचे आणि निर्मळतेचे गुणधर्म असणे म्हणजे निरामय जीवन.
- जर तुम्हाला निरामय जीवन जगायचे असल्यास तुम्हाला चांगला आहार घेणे, चांगले वागणे, चांगला विचार करणे गरजेचे आहे कारण हे तीन निरामय जीवनाचे आधारस्तंभ किंवा पाया आहे.
- निरामय जीवन हे आपल्या आहारावर, वागण्यावर आणि विचारांच्यावर आधारित आहे म्हणजेच तुम्ही चांगल्या प्रतीचा आणि पोषक आहार घेतला तर तुम्ही तुमचे विचार चांगले होतील आणि विचार चांगले झाले तर त्या विचारांचे तुमच्या वागणुकीवर फरक पडेल.
- त्याचबरोबर तुम्हाला जर निरामय जीवन जगायचे असल्यास तुम्हाला तुमचे फक्त शरीर चांगले दष्ट पुष्ट आणि निरोगी ठेवण्याची गरज नाही तर तुम्हाला तुमचे मन देखील सतत तजेलदार आणि चांगल्या विचारांनी भरलेले ठेवले पाहिजे.
- मानवाचे जीवन हे निरामय असावे हा निसर्गाचा नियम आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला निरामय म्हणजे चांगले आरोग्य आणि चांगले विचार मनामध्ये ठेवायचे असल्यास त्या व्यक्तीने नियमित पणे ध्यान धारणा केली पाहिजे त्याचबरोबर नियमितपणे योगा आणि व्यायाम देखील केला पाहिजे.
- मन हा शरीराचा छोटासा भाग आही आणि त्याचा भौतिक शरीरावर प्रभाव पडतो आणि त्यामुळे आपले भौतील्क शरीर चांगले ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे आणि चांगले आचरण करणे गरजेचे आहे.
- मानवाच्या विचारामध्ये चांगले विचार असणे आवश्यक असते तसेच बोलण्यामध्ये अदबी आणि प्रेम असणे आवश्यक असते तरच संबधित व्यक्तीचे सामाजिक नातेसंबध चांगल राहण्यास मदत होईल.
- आणि जर व्यक्तीमध्ये सतत अहंकार आणि तुलना असेल तर सामाजीक नाते संबध असुरक्षित होऊ शकतात आणि त्यामुळे ते व्यक्ती अहंकार जवळ आल्यामुळे तो व्यक्ती निरामय जीवन जगू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीचे आचरण चांगले नसेल किंवा भ्रष्ट असेल तर त्या व्यक्तीला निरामय जीवन जगता येत नाही आणि जर त्या संबधित व्यक्तीला निरामय जीवनजगायचे असल्यास त्या व्यक्तीचे आचरण हे चांगले असणे आवश्यक असते.
- जी आपली जीवन पध्दती आहे ती जीवनपध्दती निरामय आरोग्यासाठी चांगली आणि सुरळीत असणे आवश्यक असते.
- नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारची योगासने आणि व्यायाम करणे हे निरामय आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते कारण त्यामुळे त्या संबधित व्यक्तीला निरामय जीवन जगण्यास मदत होते.
निरामय जीवन जगण्याचे काही मार्गे किंवा पद्धती
- निरामय जीवन जगण्यासाठी त्या संबधित व्यक्तीने रोजच्या रोज योग धारणा केली पाहिजे तसेच ध्यान केले पाहिजे.
- त्या संबधित व्यक्तीने सात्विक, सकस आणि पोषक असा आहार खाल्ला पाहिजे.
- त्या व्यक्तीने नियमितपणे देवाला प्रार्थना केली पाहिजे.
- तसेच आहार घेत असताना समाधानाने आणि शांत चित्ताने आहार घेतला पाहिजे.
- त्याचबरोबर त्या व्यक्तीला लवकर उठण्याची सवय देखील पाहिजे कारण त्यामुळे त्या संबधित व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
उपचार प्रक्रिया – process
निरामय जीवन म्हणजे आपण वर पहिल्याप्रमाणे चांगले आरोग्य आणि सकारात्मक मन आणि जर एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नसेल किंवा मन चांगले नसेल तर त्या व्यक्तीला डॉक्टरकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.
- निरामय जीवनासाठी उपचार करत असताना निरामय जीवनासाठी उपचाराच्या पध्दतीची सुरुवात करत असताना जो संबधी रुग्ण आहे त्या रुग्णाला वैयक्तिकरित्या निरामय वेलनेस सेंटरला भेट देऊन किंवा व्हिडीओ कॉलच्या मदतीने डॉक्टरांच्या सोबत सल्ला मसलत केली पाहिजे.
- मग तुम्हाला डॉक्टरांना भेट दिल्यानंतर तुमच्या आजाराचा तपशील देणारा एक अर्ज तुम्हाला भरावा लागेल.
- पुढे रूग्णासोबत चर्चा, विचारणी आणि समुपदेशन झाल्यानंतर त्या व्यक्तीवर किंवा रुग्णावर उपचार केले जातात.
- या प्रक्रियेमध्ये १० ते १५ मिनिटे ध्यान सत्राचा समावेश असतो, म्हणजे यामध्ये त्या व्यक्तीला १० ते १५ मिनिटे ध्यान करावे लागते आणि हे करत असताना रुग्णाच्या शरीरातील उर्जा मोजली जाते.
- त्यानंतर मग रुग्नाच्या शरीरामध्ये उपस्थित असलेल्या उर्जेवर म्हणजेच कमी असो किंवा जास्त असो त्यावर उपचार केले जातात आणि त्यावर योग्य तो उपचार शुल्क देखील वापरला जातो.
आम्ही दिलेल्या niramay jeevan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर निरामय जीवन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या niramay jeevan information in marathi language या Niramay jeevan information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about niramay jeevan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट