ओझोन थराची माहिती Ozone Layer Information in Marathi

ozone layer information in marathi ओझोन थराची माहिती, ओझोनच्या थराविषयी अनेकांना माहित आहे आणि हे सूर्याच्या अतिउष्ण किरणांच्या पासून ते आपला बचाव करते आणि पृथ्वीवर जेवढे सूर्यकिरण गरजेचे आहे तितकेच पाठवते आणि आज आपण या लेखामध्ये ओझोनच्या थराविषयी माहिती घेणार आहोत. ओझोनचा थर हा एक पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्पियर मधील एक भाग आहे, ज्यात ओझोनची मुख्य सांद्रता आहे आणि हे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या पासून पृथ्वीला वाचवण्यास मदत करते.

ओझोनचा थर हा पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या बाजूला असतो आणि या थरामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीचा आणि मनावाचा सूर्याच्या हानिकारक आणि त्रासदायक सूर्यापासून बचाव होतो आणि या थरामध्ये ९८ ते ९९ टक्के अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच हानिकारक किरणे शोषून घेण्याची शक्ती यामध्ये आहे. चला तर आता खाली आपण ओझोन थर या विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

ozone layer information in marathi language
ozone layer information in marathi language

ओझोन थराची माहिती – Ozone Layer Information in Marathi

ओझोन विषयी माहिती -ozone layer meaning in marathi

ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १५ ते ३० किलो मीटर अंतराच्या उंचीवर आहे आणि एक पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्पियर मधील एक भाग आहे जो सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांच्यापासून आपला आणि संपूर्ण जीवसृष्टीचा (जीवजंतू, प्राणी, पक्षी आणि इतर जीव) यांचा बचाव करते.

ओझोन चा थर हा युव्ही-बी (UV-B) या सारख्या ओळखल्या जाणाऱ्या अतिनील किरणांच्यापासून संरक्षण करतो आणि जर युव्ही-बी (UV-B) उच्च पातळीच्या दीर्घकालीन प्रदर्शनामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो.

ओझोन हा एक असा थर आहे जो एक अतिशय प्रतीक्रीयाशील वायू आहे आणि हे जरी रंगहीन असले तरी ते वातावरणाच्या सर्व स्थरावर आढळू शकते. ओझोन हे पृथ्वीच्या पृष्ट्भागापासून १५ किलोमीटर पासून सुरु होतो.

ओझोन थर कमी होणे म्हणजे काय ?

ओझोन थराचे महत्व

सध्या अनेकांच्या तोंडामधून आपण ऐकतो कि ओझोनचा थर हा कमी झाला आहे आणि म्हणून मनुष्याला अतिउषण उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत आणि हे खरे आहे कि सूर्याच्याभोवती असणारा ओझोनचा थर हा कमी होत आहे.

आणि याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेल्या औद्योगीकरणामुळे हवामातील प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे ओझोनच्या थरावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ओझोनचा थर कमी झाला आहे.

अनेकांचे असे म्हणणे आहे कि औद्योगिकरण आणि अनेक इतर मानवी क्रियाकलाप जे वातावरणामध्ये प्रदूषण करतात म्हणजेच अनेक वेगवेगळ्या उद्योगांच्यामुळे वातावरणामध्ये क्लोरीन आणि ब्रोमेण या सारखे रासायनिक वायू सोडले जातात आणि या रासायनिक वायूंच्यामुळे देखील ओझोनचा थर कमी होतो.

ओझोन थर कमी होण्याची कारणे – reasons

ओझोन थर हा सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांच्यापासून बचाव करण्यासाठी जरी मदत करत असले तरी अशी अनेक मानवनिर्मित कारणे आहेत जी ओझोन थरावर परिणाम करत आहेत आणि ती कोणकोणती कारणे आहेत ते खाली आपण पाहूया.

 • मिथाइल ब्रोमाइड.
 • क्लोरोफ्लुरोकार्बन्स.
 • हायड्रो क्लोरोफ्लोरोकार्बन्स.
 • हॅलोन.

ओझोन थर बचावाचे उपाय – remedies

 • जर आपल्याला ओझोनचा थर वाचवायचा असेल तर आपण वाहनांच्यामध्ये कमी प्रमाणात इंधन आणि पेट्रोलियम याचा कमी प्रमाणात वापर करणे.
 • असे म्हणतात कि साफसफाईची उत्पादने असतात ती बनवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात आणि त्या रसायनांच्यामुळे देखील ओझोन थर कमी होतो त्यामुळे या प्रकारच्या रसायनांचा वापर हा मानवाने मर्यादित केला पाहिजे.
 • सध्या शेतामध्ये पिकांच्यावर कीटक झाले असतील तर त्या कीटकांना मारण्यासाठी अनेक प्रकारचे कीटकनाशक वापरले जातात आणि या कीटकनाशकाच्या जास्त वापरामुळे ओझोन थर कमी होतो किंवा त्याला धोका आहे त्यामुळे कीटकनाशकांचा कमी प्रमाणात वापर करणे.

ओझोनचा थर विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उद्योग धंद्यांच्यामुळे आणि अनेक मानवी क्रीयाकलापामुळे ओझोनच्या थराची पातळी कमी झालेली आहे.
 • ओझोनचे प्रमाण कमी करणारे पदार्थ हे प्रथम हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये तरंगतात आणि मग ते पुढे स्ट्रॅटोस्पियरमध्ये पोहचतात आणि मग ते हळू हळू ओझोनचा थर कमी करण्याचे कार्य सुरु करतात.
 • ओझोन थर हा पृथ्वीवरील जीवनासाठी एक महत्वाचा घटक आहे आणि म्हणून याचे रक्षण करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे.
 • ओझोन हा एक साधा रेणू किंवा रसायन आहे ज्यामध्ये स्ट्रॅटोस्पियरमध्ये स्थित असे तीन ऑक्सिजन अणु असतात आणि त्याला ट्रायऑक्सिजन या नावाने देखील ओळखले जाते आणि अशी ओझोनची रचना असते.
 • पृथ्वीच्या पृष्टभागापासून किंचित दूर असलेल्या स्ट्रॅटोस्पियरमधील प्रकाशरासायनिक अभिक्रीयानंतर चांगला ओझोन नैसर्गिकरीत्य तयार होतो आणि हे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांच्यापासून सजीवांचे संरक्षण करते.
 • क्लोरोफ्लोरोकार्बनच्या अतिवापरामुळे ओझोन थरावर वाईट परिणाम होत आहेत आणि सूर्याची हानिकारक किरणे देखील पृथ्वीवर पडत आहेत.
 • अंटार्क्टिक प्रदेशामध्ये १९८५ माडे ओझोन छिद्र हे पहिल्यांदा सापडले होते आणि ते पुढे वाढत गेले आणि याचा अर्थ असा होतो कि दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे ६० टक्के ओझोन थराचे नुकसान होते.
 • ओझोनचा थर जरी पातळ असला तरी जीवशास्त्रीयदृष्ट्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांच्यापासून सजीवांचे संरक्षण करतो.
 • १६ सप्टेंबर या दिवशी दर वर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी ओझोनच्या थराचे महत्व काय आहे ते आपले संरक्षण कसे करते या विषयी जागरुकता पसरवण्याचे काम केले जाते.
 • ओझोन थर कमी झाल्यामुळे सूर्याची किरणे हानिकारक बनतात आणि त्यामुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, संबर्गे, प्रतिकार शक्ती कमी होणे या सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आम्ही दिलेल्या ozone layer information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ओझोन थराची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ozone layer depletion information in marathi या ozone layer meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ozone layer in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ozone layer depletion information in marathi pdf file download Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!