पंडिता रमाबाई निबंध Pandita Ramabai Essay in Marathi

Pandita Ramabai Essay in Marathi पंडिता रमाबाई निबंध आज आपण सामाजिक कार्यकर्त्या म्ह्नणून ओळखल्या जाणार्या पंडिता रमाबाई यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. पंडिता रमाबाई एक सामाजिक कार्यकर्त्या, विद्वान आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात महिला हक्क, स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या चॅम्पियन होत्या तसेच त्यांना भारतीय समाजसुधारक होत्या, भारतातील महिलांच्या शिक्षण आणि मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केल्याल्या महिला व्यक्ती म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात प्रभावशाली महिला सुधारकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या, भारतीय विधवांच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारी ती पहिली होती.

१८५८ मध्ये, कर्नाटक राज्यातील गंगामुळच्या घनदाट जंगलात वसलेल्या गावात पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला आणि ती मराठी ब्राह्मण कुटुंबातून आली होती. तिचा विवाह १८८० मध्ये ब्राह्मो समाजवादी बिपिन बिहारी दास मेधवी यांच्याशी झाला होता पण लग्नानंतर एकोणीस महिन्यांनंतर तो त्यांचे पती मरण पावले व त्यावेळी पंडिता रमाबाई एक बाळ देखील होते. रमाबाई यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई शास्त्री डोंगरे असे होते.

रमाबाई यांचे वडील म्हणजेच अनंत शास्त्री हे संस्कृत पाडीत होते आणि त्यांनी रमाबाईंना संस्कृत शिकवले होते आणि त्या वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना संस्कृत हे चांगल्या प्रकारे येत होते त्याचबरोबर त्यांनी इतर भाषा देखील अवगत केल्या होत्या म्हणजेच त्यांना मराठी, कन्नड, बांगला यासारख्या सात भाषा येत होत्या आणि हि आपल्या समाजातील एक हुशार मुलगी आहे म्हणून तिला काही पंडित त्यांना सरस्वती म्हणत होते पण तिने ब्राह्मण पितृसत्तेच्या विरोधात बोलू लागली त्यामुळे तिला बंडखोर समजू लागले होते.

pandita ramabai essay in marathi
pandita ramabai essay in marathi

पंडिता रमाबाई निबंध – Pandita Ramabai Essay in Marathi

Essay on Pandita Ramabai in Marathi

रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले आणि स्त्री शिक्षण हि मोहीम भारताबरोबर भारताबाहेरील देशांमध्ये देखील राबवण्यात यश मिळाले. रमाबाई १७ ते १८ वर्षाच्या असताना त्यांच्या आई – वडिलांचे निधन झाले होते. आई – वडिलांच्या निधनानंतर रमाबाई त्यांच्या मोठ्या भावासोबत कोलकत्ता या शहरामध्ये राहण्यासाठी आल्या होत्या आणि त्याच वेळी बिपिन बिहारी दास मेधवी यांच्याशी लागण केले होते पण बिपिन बिहारी दास मेधवी यांच्या लग्नानंतर काही दिवसातच मृत्यू झाला.

रमाबाई यांना एक मुलगी देखील होती तिचे नाव मनोरमा असे होते. ज्यावेळी पंडिता रमाबाई शास्त्री यांच्या जन्म झाला होता त्यावेळी स्त्रिया फक्त चूल आणि मुल सांभाळत होत्या परंतु रमाबाई यांचे वडील अनंत शास्त्री हे खूप चांगल्या विचाराचे होते आणि त्यांना देखील वाटायचे कि स्त्रियांनी फक्त चूल आणि मुल न सांभाळता इतर गोष्टी देखील केल्या पाहिजेत आणि त्यांनी देखील शिक्षण घेतले पाहिजे.

वडिलांची साथ असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांच्या वडिलांच्या कडून संस्कृत शिकून घेतले तसेच त्यांनी इतर साठ भाषा त्या काळामध्ये शिकल्या होत्या. रमाबाई ह्या संस्कृत मध्ये निपुण होत्या त्यामुळे त्या कोलकत्ता या शहरामध्ये असताना तेथील काही पंडितांनी त्यांना बोलावून त्यांना पंडिता आणि सरस्वती अशी पदवी दिली होती.

रमाबाई या लहानपणी पासूनच खूप हुशार होत्या आणि त्यांना त्यांच्या वडिलांची देखील चांगल्या प्रकारे साथ मिळाली. ज्यावेळी रमाबाई संस्कृत शिकत होत्या त्यावेळी देखील काही लोकं त्यांच्या वाटेवरील अडथळे बनले तसेच ज्यावेळी त्यांच्या वडिलांनी नऊ वर्ष झाल्यानंतर देखील त्यांचे लागण लावून दिले नाही त्यावेळी लोकांनी रमाबाई यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील खूप त्रास दिला पण त्यांनी कठीण काळामध्ये देखील मार्ग काढत काढत आपले नाव मोठे केले तसेच स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढल्या तसेच सामाजिक कार्ये केली.

रमाबाई यांना इंग्रजी, कन्नड, मराठी, हिब्रू, हिंदी, बांगला आणि संस्कृत या भाषा येत होत्या. त्यांच्या काळामध्ये स्त्रियांना मह्वाचे स्थान नव्हते किंवा जो मान मिळायला हवा तो मिळत नव्हता त्यावेळी त्यांना असे वाटायचे कि सामाज्यामध्ये स्त्रीला देखील तितकाच मान मिळावा जितका पुरुषांना मिळतो आणि म्हणूनच त्यांनी इ. स. १८८२ मध्ये पुणे शहरामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. त्याचबरोबर त्या इ. स. १८८३ मध्ये त्या आर्य महिला समाजासाठी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड ला गेल्या त्यानंतर त्यांनी तेथेच हॉम लेडीज कॉलेज या विद्यालयामध्ये संस्कृत भाषेचे प्रशिक्षण दिलं.

तसेच त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन स्त्री शिक्षणासाठी काही मदन मिळवण्यासाठी गेल्या होत्या आणि अमेरिकेमध्ये असतानाच त्यांनी एक पुस्तक लिहिले होते ते म्हणजे ‘द हिंदू हायकास्ट वूमन’ जे हिंदू बाल विधवा महिलांच्यावर होते तसेच त्यांनी बायबलचे भाषांतर मराठी मध्ये केले. त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांच्यासाठी मुंबई या शहरामध्ये ११ मार्च १८८९ मध्ये शारदा सदन स्थापना केली. पुढे जाऊन त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना मुंबई,. ठाणे, बार्शी आणि पंढरपूर या ठिकाणी देखील केली.

त्यांनी इ.स १८९८ मध्ये मुक्तिसदन तसेच त्यांनी प्रतीसदन संस्थेची देखील स्थापना केली. १९ व्या शतकामध्ये महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आले होते आणि त्यावेळी अनेक लोकांचे नुकसान झाले होते त्यावेळी रमाबाई यांनी दुष्काळातील गरीब लोकांना मदत केली होती तसेच दुष्काळामुळे एकट्या पडलेल्या मुली आणि स्त्रियांना देखील आधार दिला. तसेच पंडिता रमाबाई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप झटल्या त्याचबरोबर त्यांनी मुलींच्यासाठी आणि असहाय्य आणि विधवा महिलांच्यासाठी अनेक संस्था स्थापन केल्या त्याचबरोबर त्यांनी विधवा आणि असहाय्यान महिलांना मदत केली तसेच संस्था स्थापन करून आश्रय दिला.

रमाबाई यांना ज्यावेळी त्या कोलकत्ता शहरामध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांची संस्कृत भाषा हि खूप चांगली होती आणि कोलकत्ता शहरातील काही पंडितांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती अश्या पदव्या दिल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी महिलांच्यासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी विधवा आणि असहाय्य महिलांना आसरा दिला त्याचबरोबर त्यांना मदत केली आणि सामाजिक कार्य केले आणि ह्याबद्दल त्यांचे कौतुक करायचे म्हणून ब्रिटिशांनी पंडिता रमाबाई यांना कैसर – ए – हिंद हे पदक इ. स १९१९ मध्ये दिले आणि त्यांचा गौरव केला. अश्या प्रकारे रमाबाई यांनी महिलांच्या शिक्षणासाठी चालना दिली तसेच विधवा आणि असहाय्य महिलांना आधार देवून त्यांचे जीवन सुधारले.

आम्ही दिलेल्या pandita ramabai essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पंडिता रमाबाई निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on pandita ramabai in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short essay on pandita ramabai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!