पाठीत चमक भरणे उपाय Pathit Chamak Bharne Upay in Marathi

pathit chamak bharne upay in marathi पाठीत चमक भरणे उपाय आज आपण या लेखामध्ये पाठीत चमक भरणे म्हणजे काय आणि पाठीत चमक या वर आपण कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असताना मात्र आपल्या तब्येती कडे आणि आपल्या आरोग्याकडे मात्र आपले दुर्लक्ष होते आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामधील एक म्हणजे पाठीत चमक भरणे. पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे.

पाठीत चमक भरण्याची काही सामान्य कारणे आहेत जसे कि एखादा व्यक्ती सतत खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्या व्यक्तीला या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत उभे राहून काम करत असेल आणि तर त्या व्यक्तीला वाकताना पाठीत चमक भरू शकते.

पाठीत चमक भरणाऱ्या व्यक्तीच्या पाठीत काही वेळा तीव्र वेदना असतात आणि अशा वेळी हि गंभीर समस्या असू शकते आणि म्हणून त्या संबधित व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. पण काही वेळा हि समस्या इतकी गंभीर असत नाही तर आपण काही घरगुती उपाय करून देखील हि समस्या दूर करू शकतो जसे कि व्यायाम किंवा काही जुने आयुर्वेदिक उपचार. जर तुमच्या देखील पाठीत चमक भरत असेल तर खाली आपण आता पाठीत चमक भरणे या समस्येवर काही उपाय पाहणार आहोत. चला तर मग आता आपण उपय पाहूयात.

pathit chamak bharne upay in marathi
pathit chamak bharne upay in marathi

पाठीत चमक भरणे उपाय – Pathit Chamak Bharne Upay in Marathi

पाठीत चमक भरणे म्हणजे काय ? – what is mean by back pain 

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे. पाठीत चमक भरण्याची काही सामान्य कारणे आहेत जसे कि एखादा व्यक्ती सतत खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्या व्यक्तीला या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत उभे राहून काम करत असेल आणि तर त्या व्यक्तीला वाकताना पाठीत चमक भरू शकते.

पाठीत चमक भरण्याची कारणे – causes of back pain 

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे.  किंवा पाठ आखडणे. पाठीत चमक भरण्याच्या या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात पण काही वेळा हि समस्या कमी हालचाली मुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते. अशी अनेक कारणे पाठीत चमक भरण्यासाठी कारणीभूत आहेत ती आता आपण खाली पाहणार आहोत.

 • एखादा व्यक्ती सतत खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्या व्यक्तीला या समस्येला सामोरे जावे लागते कारण एके ठिकाणी बसून त्या व्यक्तीच्या पाठीवर ताण पडतो.
 • हि समस्या कमी हालचाली मुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते.
 • त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत उभे राहून काम करत असेल आणि तर त्या व्यक्तीला वाकताना पाठीत चमक भरू शकते.
 • स्नायूंना ताण पडल्यामुळे किंवा मोच आल्यामुळे देखील पाठीमध्ये चमक भरू शकते.
 • मणक्याचे कडकपणा आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळे देखील पाठीत चमक भरू शकते.

पाठीत चमक भरणे यावर उपाय – remedies for back pain 

path dukhi var gharguti upay

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे.  किंवा पाठ आखडणे. पाठीत चमक भरण्याच्या या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात पण काही वेळा हि समस्या कमी हालचाली मुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते. चमक भरणाऱ्या व्यक्तीच्या पाठीत काही वेळा तीव्र वेदना असतात आणि अशा वेळी हि गंभीर समस्या असू शकते आणि म्हणून त्या संबधित व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे.

पण काही वेळा हि समस्या इतकी गंभीर असत नाही तर आपण काही घरगुती उपाय करून देखील हि समस्या दूर करू शकतो जसे कि व्यायाम किंवा काही जुने आयुर्वेदिक उपचार. चला तर आता आपण पाठीत चमक भरणे या वर काय काय उपाय करता येतात ते पाहूया.

 • असे म्हटले जाते कि व्यायामाच्या अभावामुळे मणके कडक होतात तसेच स्नायू देखील कमकुवत होतात आणि या समस्यांच्यामुळे आपल्याला पाठीत चमक भरणे या समस्येला सामोरे जावे लागते आणि म्हणून अशा समस्या दूर करण्यासाठी आपल्याला दैनंदिन व्यायाम तर केलाच पाहिजे तसेच काही पाठीचे व्यायाम देखील केले पाहिजेत ज्यामुळे तुमच्या या समस्येला थोडा आराम मिळू शकतो.
 • पूर्वीच्या काळापासून अवयव दुखीवर केला जाणारा एक जुना उपाय म्हणजे गरम मिठाचे पाणी. जर एखाद्या व्यक्तीला पाठीत चमक भरण्याची समस्या असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला त्या अवयवावर ओतता येईल असे पाणी गरम करा आणि त्या पाण्यामध्ये मीठ घाला आणि ते पाणी तुमच्या पाठीवर ओतून घ्या आणि प्रयोग तुमची समस्या दूर होईपर्यंत करा. असे केल्यामुळे तुमच्या या समस्येला थोडा आराम मिळेल.
 • जर तुम्हाला पाठीत चमक भरणे हि समस्या सतत उद्भवत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने, ऑलिव्ह तेलाने किंवा खोबरेल तेलाने तुमची पाठ मसाज करा. यामुळे देखील पाठीत चमक येण्याच्या समस्येला आराम मिळतो आणि पाठ हलकी होती.
 • पाठीमध्ये चमक भरणाऱ्या व्यक्तीने जर आपली पाठ बर्फाने शेखली तरी देखील तुमच्या पाठीला आराम मिळू शकतो.
 • पाठीत चमक भरणाऱ्या व्यक्तीला रोज पुरेपूर विश्रांती मिळाली पाहिजे यामुळे पाठीत चमक भरण्याची समस्या थोडी कमी होऊ शकते.
 • ज्यावेळी तुम्ही कोठेही बसत असतात त्यावेळी तुमची पाठ कश्याला तरी टेकेल अशा स्थिती मध्ये बसा त्यामुळे तुमच्या पाठीला आधार मिळेल आणि तुमच्या पाठीला पडणारा ताण कमी होईल आणि तुमची पाठीत चमक भरण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होईल.
 • आल्यामध्ये देखील दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि ते पाठीत चमक भरणे कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता किंवा आल्याचा कीस एक कप पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळा आणि ते पाणी उकळ्या नंतर ते गाळा आणि मग त्यामध्ये मध घाला आणि तो चमच्याने मिक्स करून ते पाणी प्या यामुळे देखील तुमचे पाठीत चमक भरणे कमी होईल परंतु हा उपाय एक दिवस सोडून करा. तसेच आपण आले एक चमचा मधासोबत देखील चावून खाल्ले तरी चालते.
 • लवंग मध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणून लवंग देखील पाठीत चमक भरणे या वर उपयुक्त ठरू शकते. एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा म्हणजेच लवंगचा आर्क त्यामध्ये उतरेपर्यंत उकळा आणि पाणी उकळले कि ते गाळून घ्या आणि त्या पाण्याचे तापमान थोडे कमी होऊ द्या जेणेकरून ते पाणी पाठीवर ओतता येईल. ते पाणी पाठीवर रोज ओतून घ्या.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या pathit chamak bharne upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाठीत चमक भरणे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या path dukhi var gharguti upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!