पोलीस भरती माहिती Police Bharti Information in Marathi

police bharti information in marathi पोलीस भरती माहिती, पोलीस हे कोणाला माहित नाहीत जे अनेक सामाजिक सेवेसाठी दिवस रात्र हजर असतात. नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे या सारखी अनेक प्रकारची कामे करतात. पोलीस यंत्रणेमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची भरती करून घेतली जाते आणि हि भारती अनेक परीक्षा घेवून घेतली आणि आज आपण या लेखामध्ये पोलीस भारती या विषयावर माहिती लिहिणार आहोत.

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी पोलीस भरती होते आणि या भरतीतून २०००० हून अधिक लोकांची नियुक्ती केली जाते. पोलीस दलामध्ये जास्त प्रमाणात रिक्तपदे वाढली असून यामुळे गुन्हेगारी देखील वाढली आहे आणि त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे कि २०२२ ते २३ मध्ये २०००० हून अधिक पोलीस भरती करून घेणे. त्यामुळे जे इच्छुक लोक आहेत त्यांना चांगली संधी आहे. चला तर आता आपण पोलीस भरतीविषयी संपूर्ण माहिती पाहूया.

police bharti information in marathi
police bharti information in marathi

पोलीस भरती माहिती – Police Bharti Information in Marathi

पोलीस म्हणजे कोण ? – what is mean by police 

नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे या सारखी अनेक प्रकारची कामे करतात.

police bharti ground information in marathi

पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा – How to fill online form 

  • पोलीस भरतीसाठी इच्छुक व्यक्तीला प्रथम ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि मग त्यांची परीक्षा घेऊन किंवा मुलाखत घेऊन निवड केली जाते.
  • सर्वप्रथम आपल्याला पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.
  • gov.in या वेबसाईट ला भेट द्या, या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल.
  • आता पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रथम भरती बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे हे ठरवल्यानंतर आवश्यक माहिती देऊन नोंदणी करा.
  • आता योग्य माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भाराने गरजेचे असते आणि मग तुम्ही तुमच्या अर्जामध्ये भरलेल्या माहितीची एकदा पडताळणी करून घ्या. आणि मग त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांच्या फाईल अपलोड करा आणि तसेच फोटो आणि सही याची देखील फाईल अपलोड करा.
  • त्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सन्मित करा आणि तुम्ही तुमच्या अर्जाचा क्रमांक लिहून घ्या.
  • आता शेवटी तुम्ही तुमच्या भरलेल्या अर्जाची पडताळणी करा.
  • अश्या प्रकारे पोलीस भरतीसाठी अर्ज केला जातो.

पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents 

पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  त्या इच्छुक उमेदवाराकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे खूप गरजेचे असते. खाली आपण कोणकोणती कागदपत्रे पोलीस भरतीसाठी अवश्यक असतात ते पाहूया.

  • त्या संबधी व्यक्तीचा किंवा उमेदवाराचा रहिवासी दाखला. ‘
  • आधार कार्ड.
  • इयत्ता १० वी चे गुणपत्र / श्रेणी अहवाल.
  • इयत्ता १२ वी चे गुणपत्र / श्रेणी अहवाल.
  • डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र.
  • चारित्र्य प्रमाणपत्र.
  • जन्म तारखेचे प्रमाणपत्र.

पोलीस भरतीमधील शारीरिक परीक्षेचे पात्रता निकष – police bharti physical information in marathi

  • पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानंतर त्या संबधित व्यक्तीची लेखी चाचणी घेतली जाते त्याचबरोबर शारीरिक चाचणी देखील घेतली जाते आणि त्याचे पात्रता निकष काय आहे ते आपण खाली पाहूया.
  • या मध्ये जी पहिली चाचणी किंवा परीक्षा घेतली जाते ती ३० गुणांची असते आणि या परीक्षेमध्ये संबधित उमेदवाराला दिलेल्या वेळेमध्ये १६०० मीटरचे अंतर पूर्ण करणे खूप गरजेचे असते.
  • तसेच दुसरी चाचणी असते ती १०० मीटर धावणे असते आणि हि चाचणी १० गुणांच्यासाठी असते.
  • तसेच पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणी घेतली जाते आणि यामध्ये ड्रायव्हींगची चाचणी देखील घेतली जाते आणि हि चाचणी पुरुष आणि महिला दोघांच्यासाठी असते.
  • शॉट पुट चाचणी देखील घेतली जाते आणि हि पुरुष आणि महिलांची दोघांची असते.
  • या परीक्षेमध्ये छातीचे मोजमाप घेतले जाते त्याचबरोबर उंची देखील मोजली जाते.
  • या परीक्षेमध्ये अनेक वेगवेगळ्या खेळ खेळायला लावून देखील शारीरिक परीक्षण केले जाते जसे कि गोळा फेक, भाला फेक, उंच उडी आणि लांब उडी.

लेखी परीक्षेसाठी पात्रता निकष – eiligibility criteria for written exam 

  • लेखी परीक्षेसाठी दीड तासाचा म्हणजेच ९० मिनिटांचा कालावधी असतो.
  • पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.
  • काही परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते परंतु पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये कोणतेही नेगेटिव्ह मार्किंग नसते.

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयो मर्यादा – age restrictions for different groups 

  • पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे वय हे १८ ते २८ इतके असावे.
  • त्याचबरोबर मागास गटातील विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे वय हे १८ ते ३३ पर्यंत असावे.
  • तसेच अनाथ गटातील उमेदवार किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी १८ ते ३३ हि वयाची अट आहे.
  • भूकंप ग्रस्त उमेदवारासाठी १८ तेव ३८ अशी पोलीस भरतीसाठी वयाची अट आहे.
  • पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रकल्पग्रस्थ उमेदवारांचे किंवा विद्यार्थ्यांचे वय हे १८ ते ४५ इतके असावे.
  • पोलीस पाल्य गटातील उमेदवारांच्यासाठी १८ ते ३३ इतके वय असावे.

आम्ही दिलेल्या police bharti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पोलीस भरती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या police bharti physical information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि police bharti ground information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये police bharti medical test information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!