पबजी खेळाची माहिती Pubg Game Information in Marathi

Pubg Game Information in Marathi पबजी खेळाची माहिती पबजी खेळाविषयी माहिती गेल्या काही वर्षामध्ये अनेक मोबाईल किंवा पीसी वर खेळता येणारे गेम लॉन्च झाले होते त्यामधी काही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले होते त्यामधील एक म्हणजे पबजी (pubg) होय. पबजी (pubg) हा खेळ सर्वप्रथम पीसी गेम म्हणून लाँच करण्यात आला होता पण त्यानंतर गेमची मोबाइल आवृत्ती मोबाइल डिव्हाइसवर सर्वात जास्त खेळला जाणारा आणि लोकप्रिय गेम बनला आहे आणि पबजी (pubg) हा गेम Android आणि iOS दोन्हीवर सर्वाधिक डाउनलोड केलेला आणि खेळला जाणारा गेम बनला.

सप्टेंबर २०२० मध्ये पबजी (PUBG) मोबाइलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. पबजी (pubg) या शब्दाचे पूर्ण स्वरूप प्लेयर अननोल बॅटल ग्राऊंड असे आहे आणि सध्या ह्या गेम मुळे तरुण मुले आणि मुली वेढी झालेली आहेत. जगभरातील अनेक लोक पबजी (pubg) हा गेम आपल्या मनोरंजनासाठी खेळला जातो पण जगभरातील बहुतेक लोक ह्या गेमच्या व्यसनाधीन झाले त्यामुळे हा गेम २०२० मध्ये बंदी घालण्यात आली.

पबजी (pubg) हा खेळ आपण वेगाने खेळला तर आपण तो चांगल्या प्रकारे खेळू शकतो परंतु जर आपण हा खेळ कमी वेगाने खेळला तर हा गेम खेळताना खूप अडथळे येतात. हा खेळ खेळताना आपल्याला तीन भाग पूर्ण करावे लागतात आणि ते भाग नकाशाच्या स्वरुपात असतात आणि ते म्हणजे जंगल, वाळवंट आणि शहर. पबजी (pubg) हा खेळ आपण एकटे, दोघांच्यामध्ये किंवा चार लोक खेळू शकतात.

pubg game information in marathi
pubg game information in marathi

पबजी खेळाची माहिती – Pubg Game Information in Marathi

प्रकारमोबाईल गेम
गेमचे नावपबजी  (PUBG)
पबजी  (PUBG) चे पूर्ण स्वरूपप्लेयर अननोन बॅटल ग्राऊंड (player unknown battle ground)
निर्मितीब्ल्युहोल
वर्णनपबजी  (PUBG) हा खेळ मोबाइल डिव्हाइसवर सर्वात जास्त खेळला जाणारा आणि लोकप्रिय गेम बनला आहे तसेच पबजी (pubg) हा गेम Android आणि iOS दोन्हीवर सर्वाधिक डाउनलोड केलेला आणि खेळला जाणारा गेम बनला.
गेम मधील प्लेयरहा खेळ एकटे, दोघांच्यामध्ये किंवा चार लोक खेळू शकतात.

पबजी या मोबाईल गेम ची निर्मिती कशी झाली ?

पबजी (pubg) या गेमची सुरुवात ब्ल्युहोल या या कंपनीद्वारे करण्यात आली आणि पबजी (pubg) हा असा गेम आहे जो Android आणि iOS दोन्हीवर सिस्टम वर खेळता येतो आणि या खेळ सर्व प्रथम पीसी वर लॉन्च झाला होता परंतु या खेळाचे मोबाईल व्हर्जन टेन्सेंट या मोबाईल कंपनीने हा खेळ लोकांना मोबाईल खेळता यावा म्हणून बाजारात आणले.

पबजी या शब्दाचे पूर्ण स्वरूप – PUBG full form in Marathi ?

पबजी (pubg) या शब्दाचे पूर्ण स्वरूप प्लेयर अननोल बॅटल ग्राऊंड असे आहे.

पबजी म्हणजे काय ?

पबजी (pubg) या शब्दाचे पूर्ण स्वरूप प्लेयर अननोल बॅटल ग्राऊंड असे आहे आणि सध्या ह्या गेम मुळे तरुण मुले आणि मुली वेढी झालेली आहेत. हा खेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, पीसी, टॅब्लेट यासारख्या सर्व सामान्य उपकरणांसाठी सुसंगत आहे. हा अॅक्शन आधारित गेम सामान्य अँड्रॉइड फोनमध्ये सहजपणे डाउनलोड आणि खेळला जाऊ शकतो.

पबजी गेम कसा डाऊनलोड करायचा – how to download player unknown battle ground  

आपल्याला पबजी (pubg) हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला कोणतीही विशेष आवश्‍यकता नाही, परंतु तीन गोष्टी आहेत, जर तुम्ही Android वापरकर्ता असाल तर तुमच्याकडे असल्‍या पाहिजे.

  • इंटरनेट कनेक्शन किंवा वायफाय
  • तुमच्या मोबाईल चा RAM २ जीबी पेक्षा जास्त असला पाहिजे.
  • तुमचा Android मोबाईल ५.१.१ पेक्षा नवीन असावा.

डाऊनलोड 

  • सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये गेम डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल डाटा असणे गरजेचे असते.
  • मोबाईलचे इंटरनेट चालू करून त्यानंतर प्ले स्टोअर (player store) मध्ये जावून तेथे पबजी (pubg) गेम शोधायचा.
  • मग हा गेम प्ले स्टोअर (player store) मधून डाऊनलोड करून घ्यावा.
  • मग त्यानंतर हा खेळ मोबाईल मध्ये इंस्टॉल करून घ्यावा आणि मग त्या खेळाच्या टर्म्स आणि कंडीशन स्वीकारून गेम खेळू शकता.

पबजी या खेळाबद्दल प्राथमिक माहिती – basic information about pubg 

  • पबजी PUBG मोबाईल हा एक असा गेम आहे ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काहीही मिळत नाही. तुम्हाला विमानाच्या सहाय्याने ८ x ८ किमी बेटावर उतरवले जाईल ज्यामध्ये एकूण शंभर खेळाडू असतात.
  • शंभर खेळाडू पैकी तुम्हाला या खेळामध्ये तुम्हाला शेवट पर्यंत टिकून राहावे लागते.
  • ज्यावेळी या खेळामध्ये तुम्हला विमानाच्या सहाय्याने ८ x ८ किमी बेटावर उतरवले जाते त्यावेळी तुम्हाला या बेटावर बांधलेल्या घरांमधून शस्त्रे, अन्न, पिशवी, कपडे इत्यादी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी गोळा कराव्या लागतात.
  • तुम्ही एखाद्या शत्रूला मारल्यास, जिथे ग्रीन सिग्नल दिला जात आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या सर्व वस्तू गोळा करू शकता.
  • हा खेळ खेळताना आपल्याला तीन भाग पूर्ण करावे लागतात आणि ते भाग नकाशाच्या स्वरुपात असतात आणि ते म्हणजे जंगल, वाळवंट आणि शहर.
  • पबजी (pubg) हा खेळ आपण एकटे, दोघांच्यामध्ये किंवा चार लोक खेळू शकतात.

पबजी या गेम विषयी अनोखी तथ्ये – facts about PUBG game

  • पबजी (PUBG) हा खेळ जपानी चित्रपटावरून प्रेरित होवून तयार केलेली गेम आहे.
  • पबजी (PUBG) हा खेळ लॉन्च झाल्यानंतर हा गेम जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला.
  • पबजी हा खेळ आजपर्यंत ३० मिलियन लोकांनी खेळला आहे आणि हा खेळ २०० मिलियन लोकांच्या कडून डाऊनलोड झाला आहे.
  • हा खेळ खेळताना आपल्याला तीन भाग पूर्ण करावे लागतात आणि ते भाग नकाशाच्या स्वरुपात असतात आणि ते म्हणजे जंगल, वाळवंट आणि शहर.
  • पबजी (pubg) हा गेम Android आणि iOS दोन्हीवर सर्वाधिक डाउनलोड केलेला आणि खेळला जाणारा गेम आहे.
  • या खेळामध्ये तुम्हाला विमानाच्या सहाय्याने ८ x ८ किमी बेटावर उतरवले जाईल ज्यामध्ये एकूण शंभर खेळाडू असतात.
  • पबजी (pubg) खेळातील विजेत्याला विनर चिकन डिनर हा इनाम मिळतो.
  • हा खेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, पीसी, टॅब्लेट यासारख्या सर्व सामान्य उपकरणांसाठी सुसंगत आहे आणि हा अॅक्शन आधारित गेम सामान्य अँड्रॉइड फोनमध्ये खेळला जावू शकतो.

आम्ही दिलेल्या pubg game information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पबजी खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pubg game information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of pubg game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pubg game information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!