राधा कृष्णा कोट्स स्टेटस फोटो Radha Krishna Quotes in Marathi

Radha Krishna Quotes in Marathi – Shri Krishna Quotes in Marathi राधा कृष्णा कोट्स स्टेटस फोटो राधा आणि श्री कृष्ण म्हटलं की आठवते ते त्यांचे अजरामर, निखळ आणि निस्वार्थी प्रेम! अगदी द्वारका युगांपासून ते आजपर्यंत त्यांच्या प्रेमाची त्यांच्या अमूल्य नात्याची तुलना कोणत्याही नात्याशी होऊ शकत नाही. हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू चे स्थान हे प्रचंड महत्वाचे आहे. श्री कृष्ण हा भगवान विष्णू चा अवतार आहे. लहान पणापासून च्या कृष्णाच्या लीला आणि राधे वरचं असलेलं प्रेम हे अमर आहे. कोणत्याही प्रेमा पेक्षा मोठे राधा आणि कृष्णा च प्रेम होते. 

श्री कृष्ण आणि राधा एकमेकांवर इतके नितांत प्रेम करायचे त्यात ना कोणता स्वार्थ होता ना मोह! त्या दोघांचे लग्न नाही झाले. तरीही आजही कृष्णा बरोबर राधा चिस नाव आवर्जून घेतले जाते. कृष्ण आणि राधा यांची जोडी सदैव लोकांच्या स्मरणात राहील अशीच आहे. त्यामुळे आजही प्रेमी युगुले आपले प्रेम व्यक्त करताना राधा कृष्ण यांच्या स्वरूपात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतात. 

radha krishna quotes in marathi
radha krishna quotes in marathi

राधा कृष्णा कोट्स स्टेटस फोटो – Radha Krishna Quotes in Marathi

Shri Krishna Quotes in Marathi 

आजही आपण श्री कृष्ण आणि राधा यांची मालिका टीव्हीवर पाहत असतो. श्रीकृष्णाच्या अवतीभवती बऱ्याच गोपिका फिरत असतात. परंतु श्री कृष्णा फक्त आणि फक्त राधा वरच प्रेम करत असतो. राधा ही श्रीकृष्णाच्या अखंड प्रेमात बुडालेली असते. परंतु श्रीकृष्ण त्या वेळीसुद्धा राधाला प्रेम आणि मोह यातला फरक जाणवून देतो.

जो व्यक्ती मोहात असतो त्याला तुझ्या वस्तूच्या मोहात आहे ती वस्तू मिळवण्यासाठी प्रचंड अट्टाहास करतो. परंतु जी व्यक्ती प्रेमात असते त्याला तुझ्या तुझ्या प्रेमात आहे ती वस्तू त्याला मिळालीच पाहिजे असा हट्ट कधीच करत नाही. 

यातूनच श्रीकृष्ण आणि राधे बरोबर संपूर्ण मानव जातीला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्याचे एक सुखद अनुभव आणि भावना आहे त्याच्यामध्ये कोणताही अट्टहास किंवा जबरदस्ती नसते. प्रेम ही एक त्यागही असू शकते.

खुशी राधा आणि कृष्ण यांचा कधीही विवाह होऊ शकला नाही म्हणजेच त्यांनी आपल्या विवाहाचा त्याग करून सुद्धा आपल्या मनात एकमेकांबद्दल अगदी अभाळा एवढे प्रेम ठेवले. 

अशा या राधाकृष्ण सारख्या आदर्श जोडीत सर्वांनीच आदर्श घेतला पाहिजे. आज कल मुलं किंवा मुली प्रेमात नाहीत तर ते एका वेगळ्याच भावनेत अडकलेली असतात. त्यांना अजूनही प्रेमाचा खरा अर्थ उमगलेला नसतो.

दुसऱ्यांच्या आनंदात स्वतः आनंद मानणे हेही एक प्रेमाचे नाव आहे. राधाकृष्ण यांचे स्टेटस, राधाकृष्णन यांची कोट्स किंवा राधाकृष्ण यांचे मेसेज वापरून ते वाचून सुद्धा आपल्याला त्यांच्या मनाच्या अतिउच्च स्तराची जाणीव होते. 

Radha Krishna Love Quotes in Marathi

गोपिकांचा नंदलाला

गोकुळ ज्याचे गाव

खऱ्या प्रेमाचा एकच ठाव 

ज्याच्या मनी राधा कृष्णाचे नाव!

मथुरेचा नंदलाला ,

भुलवी गोपिकाना

राधेचा कृष्ण सखा

शोधती वणी राणा

मथुरा नगरी दंग झाली

पाहून कृष्णाच्या खोडी

यमुनेच्या काठावरी

मिळे राधेची गोडी

Radha Krishna Love Quotes in Marathi

राधा कृष्ण जोडी

भेटे यमुनेच्या किनारी

बासरीचे सुर उमगले

प्रीतीची ललकारी

सुख शांतीचा झरा वाहतो

प्रेमाच्या अंगणात

राधा कृष्ण नभि उमटले

हर्ष दाटे गगनात

सौख्य उमगले हास्य बिलगले

माथी मुकूटांची चिंगारी

मथुरा पती नंदलाला

दिसे गणाधीश अंगणी   

Radha Krishna Images with Quotes in Marathi

radha krishna images with quotes in marathi

radha krishna images with quotes in marathi

radha krishna images with quotes in marathi

radha krishna images with quotes in marathi

radha krishna images with quotes in marathi

 

राधाकृष्णन यांनी प्रेम हे हे केवळ प्रियकर आणि प्रेयसी यांच्या दरम्यान होते असे नाही तर ते निर्जीव जीवन बरोबरच प्राण्यां बरोबर ही होऊ शकते असे सांगितले आहे.

त्याबरोबरच अर्जुनाला सांगताना सुद्धा श्रीकृष्णांनी आपल्या नातेवाईकां बदल असलेला मोह युद्धामध्ये खूप घातक ठरू शकतो हेही भगवद्गीते सांगितले आहे. त्यामुळे प्रेम आणि मोह यातील फार मोठा फरक राधा आणि कृष्ण यांच्या तुन आपल्याला दिसून येतो. 

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “राधा कृष्णा कोट्स स्टेटस फोटो” radha krishna quotes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shri krishna quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण Radha Krishna Love Quotes in Marathi या लेखाचा वापर radha krishna images with quotes in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!