Raksha Bandhan Quotes in Marathi – Raksha Bandhan Wishes in Marathi रक्षाबंधनाच्या शुभेच्छा रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भातुकलीच्या चुलीवरचा चहा आणि तव्यावरची गरमागरम पोळी म्हणजे बहीण असते. इवल्याशा बॅटने फूटभर अंतरावर मारलेल्या सिक्सरची फुशारकी म्हणजे भाऊ असतो. चेहरा पाहून काय बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते. आपली गरज बाजूला ठेवून तिची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो. भारतात गणेश उत्सव, दीपावली, होळी जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात, तेवढ्याच उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.
रक्षाबंधन सणाला राखी असेही म्हणतात. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इत्यादी. तसेच या दिवशी नारळ भात करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे.
भाऊ व बहिणीसाठी रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी – Raksha Bandhan Quotes in Marathi
भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Raksha Bandhan Quotes for Brother in Marathi
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.
आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत तेच खर बहीण भावाचं नात असत.
Happy Raksha Bandhan Wishes in Marathi
ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!!
प्रिय बहिणी, रक्षाबंधनाच्या दिवशी, तू माझ्यासाठी केले त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझे आभार मानू इच्छितो. तू माझ्या हृदयाची देणगी आहेस आणि माझ्या आत्म्यासाठी तू मित्र आहेस. आयुष्य खूप सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद.
जोपर्यंत आपण माझ्या बाजूने आहात तोपर्यंत मला इतर कोणाचीही गरज नाही. भाऊ, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला पाठिंबा देण्यासाठी, मला मार्गदर्शन करण्यासाठी आणि माझ्यासारखे वेडे असल्याबद्दल तुमचे आभार. आपण एक बहीण विचारू शकता असा एक चांगला भाऊ आहे. शुभेच्छा राखी बंधू !!
ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली, राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले… ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Raksha Bandhan Wishes for Sister in Marathi
राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्या वरचा, धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा… रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!
रक्षाबंधन सण हा वर्षाचा,
आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा, तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी, समजून घे भावना..
बहिणीच्या मायेचा
भावाच्या प्रेमाचा
सण जिव्हाळ्याचा
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा
दृढ बंध हा राखीचा,
गौरव अतुट नात्याचा,
नाजुक अक्षय प्रेमाचा,
हा बंध रेशमी धाग्याचा..!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
भाऊसाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Raksha Bandhan Message for Brother in Marathi
दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.
कितीही मोठी झाली तरी प्रत्येक भावाला बहीण असते लहान तिला दरडावताना कितीही त्रास झाला तरी दादा केवढा आणतो तो आव
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा !!
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस – Raksha Bandhan Status Marathi
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
“आयुष्यात ढग दाटून आले म्हणून माघार घ्यायची नसते. त्यांच्याहि वरती चमकायचं असत सूर्य सारखा – राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
मी खूप खुश आहे कारण देवाने मला सुंदर सुंदर अशी भेट दिली आहे ती म्हणजे तू, माझी ताई. खूप खूप रक्षाबंधनाच्या शुभेच्या!!!
Happy Raksha Bandhan in Marathi
रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भावा-बहिणीचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा
जगा दाखवू भाव मनीचा
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
कच्या धाग्यापासून बनवलेला एक मजबूत धागा म्हणजे राखी. राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण. राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना. बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे. माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद. आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Rakhi Quotes in Marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!!
Happy Raksha Bandhan Images in Marathi
आम्ही दिलेल्या happy raksha bandhan quotes in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश” independence day marathi quotes विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या raksha bandhan quotes for brother in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि happy raksha bandhan wishes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण happy raksha bandhan images in marathi या लेखाचा वापर raksha bandhan wishes for brother in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट