होळी सणाची माहिती मराठीत Holi Information in Marathi

Holi Information in Marathi – holi chi mahiti होळी सणाची माहिती मराठीत होळी Holi Marathi हा सण जरी हिंदूंचा असला तरी जगभरामध्ये हा सण विविध जातींचे लोक सुध्दा साजरा करतात. होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवस होळी दहन करतात आणि दुसऱ्या दिवशी रंगाने एकमेकांच्या अंगावर रंग टाकून खेळले जाते त्याला धुलीवंदन देखील म्हणतात. होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो आणि हा भारतामध्ये अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

होळी या सणाला इंग्रजीमध्ये holi festival of colors असे म्हणतात तर या सणाला हिंदीमध्ये होलिकादहन किवा होलिकोत्सव म्हणून ओळखले जाते.

त्याचबरोबर या सणाला ग्रामीण भागामध्ये ‘शिमगा’ असे देखील म्हंटले जाते. होळी या सणामध्ये शहरी भागामध्ये आपल्याला रंगाची उधळण, संगीत आणि नृत्य यासारखे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात. होळी हा सण (फाल्गुन) महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

होळी या सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतो. होळी हा किवा कामदहन या नावांनी ओळखले जाते. भारतामध्ये मुख्यता हा सण शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

holi information in marathi
holi information in marathi

होळी सणाची माहिती मराठी – Holi Information in Marathi

सणहोळी, कामदहन किवा हुताशनी उत्सव
प्रकारधार्मिक आणि वसंतोत्सव
केव्हा साजरी करतातफाल्गुनी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो
किती दिवस साजरा केला जातोकाही ठिकाणी २ दिवस साजरा केला जातो आणि काही ठिकाणी ३ दिवस साजरा केला जातो
कोण साजरा करतातहोळी हा सण मुख्यता हिंदू लोकांच्यामध्ये साजरा केला जातो.

होळी म्हणजे काय – holi meaning in marathi

holi marathi होळी हा सण मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्ये साजरा केला जातो आणि हा एक वसंतोत्सव आहे. हा सण म्हणजे रंगांची उधळण तसेच रंग एकमेकाला लावून साजरा केला जातो त्याचबरोबर या सणामध्ये लोक एकमेकांना मिठाईची देवान घेवाण देखील करतात. होळी हा सण भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांमध्ये साजरा केला जातो.

होळी का साजरी केली जाते ?

होळी या सणाबद्दल हिंदू लोकांचा असा समाज आहे कि येणाऱ्या वसंत ऋतूचा विपुल रंगांचा आनंद घेण्यासाठी हा  रंगांचा सण साजरा केला जातो आणि हिवाळ्याला नोरोप दिला जातो.

होळी या सणाचा इतिहास – Holi Festival History in Marathi

जरी हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी हा सण भारतामधील ब्रज हा प्रदेशातील भगवान श्री कृष्णांच्या मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नंदागाव या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता आणि म्हणूनच या ठिकाणी होळी या सणाच्या काळामध्ये या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते.

होळी खेळण्यामागील मूळ कथा – The story behind holi festival 

होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा एक सण आहे आणि मुळात हा सण वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी साजरा केला जाणारा एक कृषी महोत्सव म्हणून ओळखला जात होता. उत्सवाशी संबंधित कथेमध्ये असे सांगितले आहे कि हिरण्यकशिपू नावाच्या एका दुष्ट राजाचा आणि भक्त प्रल्हाद यांचा या कथेमध्ये समावेश आहे.

आपल्या सर्वाना हि कथा माहितच असेल कि भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भाकत होते आणि ते हिरण्यकशिपू या दृष्ट राजाचे पुत्र देखील होते. प्रल्हाद हे भगवान विष्णुंची खूप करत होते पण हे हिरण्यकशिपू राजाला आवडत नाह्वते त्यामुळे त्याने प्रल्हाद यांना विष्णूंच्या भक्तीपासून विमुक्त करण्यासाठी आपली बहिण होलिका हिच्यावर कामगिरी सोपवली.

होलिका हिला एक वर मिळाला होता कि तिचे शरीर अग्नीमध्ये जळू शकत नव्हते. होलिका हिने भक्त प्रल्हाद यांना मारण्यासाठी ती त्यांना घेवून एका आगीमध्ये उभारली पण भक्त प्रल्हाद यांच्या अफाट भक्तीमुळे त्यांना कोणतीही इजा पोहचली नाही उलट होलिका हिची राख झाली आणि म्हणूनच तेव्हापासून होळी हा सण साजरा केला.

होळी हा उत्सव कोणकोणत्या देशांमध्ये साजरा केला जातो ?

होळी हा सण मुख्यता भारतामध्ये आणि नेपाल मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रांत वर्षानुवर्षे जग भरामधील अनेक समुदायांमध्ये हा उत्सव साजरा केला गेला आहे. आग्रा, दिल्ली आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये हा सण सर्वत्र आणि खुल्या पध्दतीने साजरा केला जातो.

होळी हा सण कसा साजरा केला जातो? – how to celebrate holi festival 

होळी हा एक दिवसाचा उत्सव नसतो आणि हा सण भारतातील बर्‍याच राज्यांत साजरा केला जातो. होळी हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो त्याचबरोबर हा सण काही ठिकाणी दोन दिवस साजरा केला जातो तर काही ठिकाणी हा सन तीन दिवस साजरा केला जातो.

  • पहिला दिवस – पौर्णिमेच्या दिवशी (होळी पौर्णिमा) थालीमध्ये आणि लहान पितळ भांड्यात रंगाची पूड व पाण्याची व्यवस्था केली जाते. उत्सवाची सुरुवात ज्येष्ठ पुरुष सदस्यापासून होते जी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर रंग शिंपडते.
  • दुसरा दिवस – होळीच दुसरा दिवसाला “पुनो” म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी होलिकाच्या प्रतिमा जाळल्या जातात आणि लोक होलिका आणि प्रल्हादाची कहाणी लक्षात ठेवण्यासाठी प्रकाशझोत लावतात. अग्नीच्या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या मुलांसह माता अग्नीच्या भोवती पाच फेऱ्या काढतात.
  • तिसरा दिवस – हा दिवस ‘पर्व’ म्हणून ओळखला जातो आणि होळी साजरी करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी रंगीत पावडर आणि पाणी एकमेकांवर ओतले जाते. राधा आणि कृष्णाच्या देवतांची पूजा केली जाते आणि रंग खेळला जातो ज्याला मराठी संस्कृती मध्ये रंग पंचमी या नावाने देखील ओळखले जातो.

होळी सणाविषयी काही मनोरंजक तथ्ये – interesting facts about holi festival 

  • होळी हा एक प्राचीन हिंदू सण आहे आणि या उत्सवाला रंगांचा उत्सव, प्रेमाचा उत्सव आणि वसंत उत्सव म्हणून देखील ओळखले जाते.
  • भगवान विष्णूंचा नरसिंह नारायण म्हणून हिरण्यकश्यपू या दृष्ट राजावर विजय मिळवला होता आणि त्यावेळीपासून हा सन साजरा केला जातो.
  • होळी हा सण हिवाळा संपल्यानंतर आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस साजरा केला जातो.
  • होळी हा सन मुख्यता हिंदू लोक साजरा करतात.
  • पहिल्या दिवशी हा सण होळी दहन करून साजरा केला जातो आणि रंगांची उधळण केली जाते याला धुलीवंदन किवा धुलवड देखील म्हंटले जाते.

होळी हा सण कसा साजरा करतात?

होळी हा एक दिवसाचा उत्सव नसतो आणि हा सण भारतातील बर्‍याच राज्यांत साजरा केला जातो. होळी हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो त्याचबरोबर हा सण काही ठिकाणी दोन दिवस साजरा केला जातो तर काही ठिकाणी हा सन तीन दिवस साजरा केला जातो.

होळी हा उत्सव कोणकोणत्या देशांमध्ये साजरा केला जातो ?

होळी हा सण मुख्यता भारतामध्ये आणि नेपाल मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रांत वर्षानुवर्षे जग भरामधील अनेक समुदायांमध्ये हा उत्सव साजरा केला गेला आहे. आग्रा, दिल्ली आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये हा सण सर्वत्र आणि खुल्या पध्दतीने साजरा केला जातो.

होळी का साजरी केली जाते ?

होळी या सणाबद्दल हिंदू लोकांचा असा समाज आहे कि येणाऱ्या वसंत ऋतूचा विपुल रंगांचा आनंद घेण्यासाठी हा  रंगांचा सण साजरा केला जातो आणि हिवाळ्याला नोरोप दिला जातो.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर holi information in marathi wikipedia म्हणजेच होळी या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या holi festival information in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि holi chi mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about holi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!