भारतीय संविधान मराठी माहिती Samvidhan Information in Marathi

samvidhan information in marathi भारतीय संविधान मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये भारताचे संविधान म्हणजेच ज्याला आपण भारताची राज्यघटना म्हणून ओळखतो या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य आणि आपली राज्यघटना किंवा संविधान हे जगातील सर्वात मोठा धर्मग्रंथच म्हणावा लागेल. भारताची राज्य घटना हि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि राज्यघटना २६ जानेवारी १९५० मध्ये अमलांत आणली गेली.

१९४७ मध्ये भारताच्या राज्यघटनेचा  किंवा संविधानाची मसुदा तयार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती आणि या समितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्यांना आपल्या राज्यघटनेचे रचनाकार म्हणून देखील ओळखले जाते.

आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे आणि या संविधानामध्ये सुरुवातीला ३९५ कलमे, २२ भाग आणि ८ अनुसूची आहेत आणि सध्या या संविधानामध्ये बदल झाले आहेत आणि यामध्ये आता ४४८ कलमे, २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत.

आपल्या देशाचे हे संविधान तयार करण्यासाठी आणि पास होण्यासाठी २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस लागले होते. भारत सरकारने नागरिकांच्यामध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

samvidhan information in marathi
samvidhan information in marathi

भारतीय संविधान मराठी माहिती – Samvidhan Information in Marathi

संविधानभारतीय संविधान
अंमलबजावणी२६ जानेवारी १९५०
रचनाकारबाबासाहेब आंबेडकर
संविधान रचना काळ२ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस
संविधान दिवस२६ नोव्हेंबर

भारताचे संविधान म्हणजे काय ?

भारताचे संविधान हे जगातील सर्वोच्च संविधान आहे आणि हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आणि २६ जानेवारी १९५० मध्ये अमलांत आणले. भारताचे संविधान हे एक आशय आणि भावना या दोन्ही बाबतीत अद्वितीय आहे आणि संविधानाची अनेक वैशिष्ठ्ये हि जगभरातील इतर राज्यघटनेमधून घेतली आहेत.

तसेच ७ व्या, ४२ व्या, ४४ व्या, ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्त्या या सारख्या विविध सुधारणेद्वारे मूळ संविधानामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. आपल्या भारतीय संविधान समितीचे सर्वप्रथम अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांना संविधानाचे निर्माते म्हणून ओळखले जाते.

भारतीय संविधान प्रस्तावना मराठी

  • भारतीय संविधान याची रचना करण्यासाठी किंवा मसुदा तयार करण्यासाठी १९४७ मध्ये एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नेमण्यात आले.
  • या समितीचा मसुदा तयार करण्यासाठी त्या समितीला २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस लागले आणि मग २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये शेवटचा मसुदा समितीने स्वीकारला आणि त्यानंतर २६ जानेवारी १९५० मध्ये संविधान अमलात आणले आणि तो दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणीन साजरा केला जातो आणि नागरिकांच्यामध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ साजरा केला जातो.

संविधानातील परिशिष्टे

या संविधानामध्ये सुरुवातीला ३९५ कलमे, २२ भाग आणि ८ अनुसूची आहेत आणि सध्या या संविधानामध्ये बदल झाले आहेत आणि यामध्ये आता ४४८ कलमे, २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत.

भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये – bhartiya samvidhan in marathi

  • भारताची राज्य घटना हि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि राज्यघटना २६ जानेवारी १९५० मध्ये अमलांत आणली गेली.
  • भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणी हि दोन घटकांचा विचार करून केली आहे ते म्हणजे कायदा किंवा न्यायप्रणाली आणि दुसरे म्हणजे राजकारण.
  • भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे आणि भारतीय संविधानामध्ये एकूण १ लाख ४५ हजार शब्द आहेत.
  • आपल्या भारतीय संविधानाचे हिंदी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेमध्ये हस्तलिखित आहे.
  • संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्या काळामध्ये मसुदा समितीच्या रचनेवेळी एकूण ४४ सभा झाल्या होत्या.
  • भारताचे संविधान हे हाताने लिहिलेले असावे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती त्यामुळे भारताचे संविधान हे कॅलीग्राफी कलाकार बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या सुंदर अक्षरांनी आपले संविधान हस्तलिखित बनवले. हे हस्तलिखित संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले तसेच २५४ दौत आणि ३०० पेन लागले होते.
  • भारताचे संविधान हे एकात्मक आणि संघराज्य आहे.
  • संविधानाच्य अनुच्छेद ७४ ( १ ) मध्ये अशी तरतूद आहे कि पंतप्रधान आणि मंत्रीपरिषद हे देशाच्या राष्ट्रपतींना  सल्ला देऊ शकतात.
  • आपल्या घटनेतील घटना दुरुस्ती हि १८ जून १९५१ मध्ये पहिल्यांदा करण्यात आली आणि आज पर्यंत १०० घटनादुरुस्ती झाल्या आहेत.
  • मुलभूत हक्क हे असे अधिकार आहेत जे व्यक्तीच्या जीवनासाठी मुलभूत असल्यामुळे संविधानाने नागरिकांना हे दिलेले अधिकार आहेत.
  • ७ व्या, ४२ व्या, ४४ व्या, ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्त्या या सारख्या विविध सुधारणेद्वारे मूळ संविधानामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत.
  • हाताने लिहिलेल्या संविधानावर संसदेच्या २८४ सदस्यांची स्वाक्षरी आहे तर यामध्ये एकूण १५ महिला सदस्य आहेत.
  • आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोडी यांनी १९ नोव्हेंबर २०१५ आमध्ये अशी अधिसूचना जारी केली कि २६ नोव्हेंबर रोजी आपला संपूर्ण देश हा संविधान दिवस साजरा करेल.

भारताचे संविधान म्हणजे काय ?

भारताचे संविधान हे जगातील सर्वोच्च संविधान आहे आणि हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आणि २६ जानेवारी १९५० मध्ये अमलांत आणले. भारताचे संविधान हे एक आशय आणि भावना या दोन्ही बाबतीत अद्वितीय आहे आणि संविधानाची अनेक वैशिष्ठ्ये हि जगभरातील इतर राज्यघटनेमधून घेतली आहेत.
तसेच ७ व्या, ४२ व्या, ४४ व्या, ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्त्या या सारख्या विविध सुधारणेद्वारे मूळ संविधानामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. आपल्या भारतीय संविधान समितीचे सर्वप्रथम अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांना संविधानाचे निर्माते म्हणून ओळखले जाते.

भारताचे संविधान कोणी लिहिले ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात संविधान लिहिले.

आम्ही दिलेल्या samvidhan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय संविधान मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhartiya samvidhan in marathi या bhartiy sanvidhan marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि savidhan vishay mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये savidhan information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!