सरला ठकराल यांची माहिती Sarla Thakral Information in Marathi

sarla thakral information in marathi सरला ठकराल यांची माहिती, विमान उडवणे हे पुरुष वैमानिकांच्यासाठी सोपे असले तरी देखील हे महिला वैमानिकांच्यासाठी तितके सोपे नव्हते परंतु सरला ठकराल यांनी प्रथम विमान उडवून महिला देखील विकम उडवू शकतात हे सिध्द केले आणि आज आपण या लेखामध्ये सरला ठकराल यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सरला ठकराल ह्या विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत आणि म्हणून त्यांना पहिल्या महिला वैमानिक म्हणून ओळखल्या जातात.

सरला ठकराल यांचा जन्म देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली या शहरामध्ये ८ ऑगस्ट १९१४ मध्ये झाला होता आणि त्यांचा विवाह वयाच्या १६ वर्षी पीडी शर्मा यांच्यासोबत झाला जे पायलट होते आणि सरला यांना देखील त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली असावी

आणि त्यांची विमान उडवण्याची आवड लक्षात घेऊन पीडी शर्मा यांनी त्यांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आणि सरला ठकराल यांच्या पाठींब्याने १९३६ मध्ये जिप्सी मॉथ नावाचे दोन आसनी विमान त्यांनी पहिल्यांदा उडवले.

sarla thakral information in marathi
sarla thakral information in marathi

सरला ठकराल यांची माहिती – Sarla Thakral Information in Marathi

नवासरला ठकराल
जन्म८ ऑगस्ट १९१४
जन्मठिकाणदिल्ली
पतीचे नावपीडी शर्मा (पायलट)
ओळखभारताच्या पहिल्या महिला वैमानिक

सरला ठकराल यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about sarla thakral in marathi

सरला ठकराल ह्या पहिला महिला वैमानिक होत्या आणि त्यांचा जन्म हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली या शहरामध्ये ८ ऑगस्ट १९१४ झाला. सरला ठकराल यांचा वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पीडी शर्मा यांच्यासोबत विवाह झाला आणि पीडी शर्मा हे वैमानिक होते आणि त्यांना देखील विमान उडवण्याची प्रेरणा त्यांच्या पतीकडून मिळाली आणि त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी पहिले विमान चालवले आणि पहिल्या महिला वैमानिक बनल्या.

त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण हे  मेयो स्कूल ऑफ आर्ट्स लाहोर या ठिकाणी ललित कला आणि चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या दिल्ली या शहरामध्ये गेल्या. मग त्यांनी दिल्लीमध्ये गेल्यानंतर चित्रकला आणि डिझायनिंग मधून आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली तसेच त्यांनी उद्योजिका म्हणून देखील आपली कारकीर्द पूर्ण केली.

सरला ठकराल यांची कारकीर्द career

सरला ठकराल यांना भारताच्या पहिल्या महिला वैमानिक म्हणून ओळखल्या जातात . सरला ठकराल यांचा विवाह पीडी शर्मा यांच्यासोबत झाला आणि ते वैमानिक हे आणि पायलट बनण्याची प्रेरणा हि त्यांना त्यांच्या पतीकडून म्हणजेच पीडी शर्मा यांच्याकडून मिळाली. पीडी शर्मा यांनी त्यांच्या पत्नीची हि आवड ओळखली आणि त्यांनी सरला देण्याचे ठरवले आणि त्यांना एक चांगल्या प्रशिक्षणाची गरज होती.

सरला ठकराल यांनी १९३६ मध्ये जिप्सी मॉथ नावाचे दोन आसनी विमान पहिल्यांदा उडवले आणि हे विमान त्यांनी साडी नेसून उडवले होते. त्यांचे पती हे एअरमेल मध्ये होते आणि सरला यांना देखील एयरमेलचा परवाना मिळवायचा होता त्यामुळे त्यांनी एकूण एक हजार तासांचे उड्डाण पूर्ण केले आणि शेवटी त्यांना एयरमेल परवाना मिळाला.

१९३९ मध्ये महायुध्द सुरु झाले होते आणि त्यामध्ये पीडी शर्मा म्हणजेच सरला ठकराल यांच्या पतीचे अपघातामध्ये निधन झाले आणि दुसरे महायुध्दामध्ये त्यांचे प्रशिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि मग त्यांनी मेयो स्कूल ऑफ आर्ट्स लाहोर या ठिकाणी ललित कला आणि चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या दिल्ली या शहरामध्ये गेल्या.

मग त्यांनी दिल्लीमध्ये गेल्यानंतर चित्रकला आणि डिझायनिंग मधून आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली तसेच त्यांनी १९४७ मध्ये दिल्लीमध्ये आल्यानंतर स्वताला एक उद्योजिका म्हणून प्रस्तापीत केले.

सरला ठकराल यांच्या विषयी विशेष तथ्ये – facts

  • सरला ठकराल यांचा वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पीडी शर्मा यांच्यासोबत विवाह झाला आणि पीडी शर्मा हे वैमानिक होते आणि त्यांना देखील विमान उडवण्याची प्रेरणा त्यांच्या पतीकडून मिळाली.
  • सरला ठकराल यांच्या पतीचे म्हणजेच पीडी शर्मा यांचे अपघातामध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा पुनर्विवाह केला आणि त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले.
  • काही दिवसांनी त्या कपडे आणि दागिने डिझाईन करण्याकडे वळली आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये २० वर्ष कामगिरी बजावली तसेच तिने विविध कुटीर उद्योगांना तिच्या निर्मितीचा पुरवठा केला.
  • सरला ठकराल यांनी वयाच्या २१ व्या वर्षी साठी नेसून जिप्सी मॉथ नावाचे दोन आसनी विमान उडवले होते.
  • सरला ठकराल यांनी १९३६ मध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले विमान उडवले होते.
  • ज्यावेळी सरला ठकराल यांनी ज्यावेळी सर्वप्रथम विमान चालवले होते त्यावेळी त्या ४ वर्षाच्या मुलीच्या आई होत्या.
  • १९३९ मध्ये जोधपूरमध्ये प्रशिक्षण दरम्यान तिच्या पतीचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि ती २४ व्या वर्षी विधवा झाली होती आणि तेंव्हा तिने तिच्या व्यासायिक वैमानिक बनण्याच्या स्वनांना पूर्णविराम दिला.
  • तिने नंतर नॅशनल स्कूल ऑफ द्रमासाठी ज्वेलरी मेकिंग, साडी डिझायनिंग, पेंटिंग आणि डिझायनिंग कामे हाती घेतली आणि यशस्वीपणे पार पाडली.  
  • १९३९ मध्ये महायुध्द सुरु झाले होते आणि त्यामध्ये पीडी शर्मा म्हणजेच सरला ठकराल यांच्या पतीचे अपघातामध्ये निधन झाले आणि दुसरे महायुध्दामध्ये त्यांचे प्रशिक्षण अर्धवट सोडावे लागले.

सरला ठकराल मृत्यू – death

सरला ठकराल यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक यशाच्या पायऱ्या पूर्ण केलेल्या सरला ठकराल यांचा मृत्यू हा १५ मार्च २००८ मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या sarla thakral information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सरला ठकराल यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sarla thakral information in marathi language या sarla thakral information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sarla thakral in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sarla thakral information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!