शिवाजी गोविंदराव सावंत माहिती Shivaji Sawant Information in Marathi

Shivaji Sawant Information in marathi शिवाजी सावंत माहिती मराठी, आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक लेखनाने मराठी लेखकांनी भर पाडली आहे आणि मराठी साहित्यामध्ये म्हणजेच कथा, नाटक, कादंबरी, कविता, ललित प्रकार, पोवाडा, बाल साहित्य, विनोद सुविचार, लोकगीत, लावणी, भारुड, ओव्या, चारोळ्या या लेखन प्रकारामध्ये मोलाची कामगिरी पार पाडली आणि आज आपण या लेखामध्ये मराठी साहित्यामध्ये आपले लिखाण करून भर पडणाऱ्या शिवाजी सावंत यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.

शिवाजी सावंत हे एक लेखक होते आणि त्यांना विशेषता कादंबरीकार म्हणून ओळखले जात होते शिवाजी सावंत यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावामध्ये ३१ ऑगस्ट १९४० मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत असे होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक वेगवेगळी लिखाणे केली परंतु त्यांनी लिहिलेल्या मृत्युंजय या कादंबरीला मात्र चांगली लोकप्रियता मिळाली.

त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली परंतु त्यांना गद्य लेखनामध्ये रस होता आणि म्हणून त्यांनी अनेक वर्षाच्या लेखनाच्या अनुभवानंतर म्हणजेच वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी पहिली कादंबरी प्रकाशित केली.

आणि ती म्हणजे मृत्युंजय कादंबरी नंतर या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी, मल्ल्याळम, तेलगु, गुजराती आणि कन्नड मध्ये भाषांतर देखील केले गेले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक पुस्तके, कादंबऱ्या आणि चरित्र लिहिली आणि आता आपण खाली त्यांच्या लिखाण कारकिर्दीबद्दल माहिती घेणारच आहोत.

shivaji sawant information in marathi
shivaji sawant information in marathi

शिवाजी सावंत माहिती मराठी – Shivaji Sawant Information in Marathi

नावशिवाजी गोविंदराव सावंत
जन्म३१ ऑगस्ट १९४०
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा
ओळखलेखक, कादंबरीकार

शिवाजी सावंत यांचे प्रारंभिक जीवन – early life

शिवाजी सावंत यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील आजरा गावामध्ये झाला आणि त्यांचा जन्म एका छोट्या शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे आजरा या ठिकाणी असणाऱ्या व्यंकटराव या ठिकाणी घेतले आणि मग ते कोल्हापूर मधील राजाराम प्रशाला या ठिकाणी २० वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या लोकशिक्षण या मासिकाचे संपादक म्हणून पुणे येथे त्यांनी सहा वर्ष काम केले.

त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली परंतु त्यांना गद्य लेखनामध्ये रस होता म्हणून त्यांनी मृत्युंजय हि कादंबरी वयाच्या २८ व्या वर्षी लिहिली जी महाभारतातील कारण यांच्या जीवनावर आधारित होती.

शिवाजी सावंत यांची लिखाणातील कामे – shivaji sawant books in marathi

शिवाजी सावंत हे एक लेखक होते आणि त्यांना कादंबरीकार म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि नंतर मग त्यांनी २८ व्या वर्षानंतर मृत्युंजय हि कादंबरी प्रकाशित केली.

आणि या कादंबरीला लोकांच्याकडून खूप प्रेम मिळाले आणि म्हणून काही दिवसांनी या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी, मल्ल्याळम, तेलगु, गुजराती आणि कन्नड मध्ये भाषांतर झाले हि कादंबरी महाभारतातील कारण यांच्यावर लिहिली आहे. तसेच त्यांनी युगंधर हि एक अनेक कादंबरी लिहिली जी युगपुरुष भगवान श्री कृष्ण यांच्या जन्मावर होती आणि हि महान कादंबरी त्यांनी प्रकाशित देखील केली.

त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये मृत्युंजय, युगंधर आणि छावा ह्या तीन कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या खूप लोकप्रिय देखील झाल्या. तसेच त्यांनी १९८९ मध्ये मृत्युंजय आणि छावा काचा कथानकावर आधारित दोन नाटके देखील रचली. शिवाजी सावंत यांनी लढा आणि क्विकदत हे चरित्र लिहिले तसेच त्यांनी शालाखा साज हा ललित निबंध लिहिला.

त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये माने असे संपण आणि मोरवाला हि रेखा चित्रे देखील रेखाटली होती. छावा हि कादंबरी त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर लहिली आणि हि कादंबरी १९८० मध्ये लिहिली. ते १९९५ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष बनले आणि ते १९८३ मध्ये बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

 • कादंबरी : मृत्युंजय, छावा आणि युगंधर.
 • चरित्र : लढा आणि क्विकदत.
 • रेखा चित्रे : माने असे संपण आणि मोरवाला
 • पुस्तके : कांचन कान, कवडसे, पुरुषोत्तमनामा, लधात,  क्रांतिसिंहाची गावरान बोली, कवडसे.

शिवाजी सावंत यांना मिळालेले पुरस्कार – awards

शिवाजी सावंत यांनी मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण करून मोलाची कामगिरी केली आणि त्या कामगिरीसाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले ते कोणकोणते आहेत ते आता आपण खाली पाहूया.

 • १९९५ मध्ये शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
 • १९९९ मध्ये त्यांना आचार्य अत्रे फाऊंडेशन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
 • गुजरात राज्य सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार १९८२ मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला होता.

शिवाजी सावंत यांच्या विषयी विशेष माहिती – information about shivaji sawant in marathi

 • शिवाजी सावंत यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावामध्ये ३१ ऑगस्ट १९४० मध्ये झाला.
 • शिवाजी सावंत हे एक लेखक होते आणि त्यांना विशेषता कादंबरीकार म्हणून ओळखले जाते.
 • वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी पहिली कादंबरी प्रकाशित केली आणि ती म्हणजे मृत्युंजय कादंबरी नंतर या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी, मल्ल्याळम, तेलगु, गुजराती आणि कन्नड मध्ये भाषांतर देखील केले गेले.
 • त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये मृत्युंजय, युगंधर आणि छावा ह्या तीन कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या खूप लोकप्रिय देखील झाल्या.

शिवाजी सावंत यांचा मृत्यू – death

शिवाजी सावंत या प्रसिध्द कादंबरीकाराचे निधन हे वयाच्या ६२ व्या वर्षी म्हणजेच १८ सप्टेंबर २००२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यामध्ये निधन झाले आणि त्यावेळी ते ७३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी ते प्रचारात होते.

आम्ही दिलेल्या shivaji sawant information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिवाजी सावंत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji sawant books in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि mrityunjay book by shivaji sawant in marathi pdf free download माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!