उल्व्हा वनस्पती माहिती मराठी Ulva Plant Information in Marathi

ulva plant information in marathi उल्व्हा वनस्पती माहिती मराठी, उल्व्हा हे एक प्रकारचे शेवाळ आहे आणि हे समुद्री शेवाळ आहे ज्याला उल्व्हा लेकट्युका (ulva lectuca) या नावाने ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये उल्व्हा प्लांट विषयी माहिती पाहणार आहोत. उल्व्हा हा एक शेवाळाचा प्रकार समुद्री शेवाळामध्ये (sea lettuce) वर्गीकृत केला आहे आणि उल्व्हा हे वैयक्तिक आकारामध्ये १६ इंच पेक्षा जास्त वाढतात आणि हा एक पातळ हिरव्या रंगाचा शेवाळ आहे.

उल्व्हा हे समुद्री शेवाळ कोर्क हार्बर, एनलगँडचा दक्षिण किनारा, आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये या सारख्या देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि काही देशांच्यामध्ये या प्रकारच्या शेवाळाचा वापर हा आहारामध्ये देखील केला जातो. उल्व्हा ह्या प्रकारचे शेवाळ हे सांडपाण्याच्या ठिकाणी किंवा चीखलाच्या ठिकाणी येऊ शकते.

उल्व्हा हा शब्द मार्श प्लांट किंवा सेज या लॅटिन शब्दापासून आला आहे म्हटले जाते आणि या प्लांटला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हे समुदी शेवाळ ६० सेंटी मीटर उंची पर्यंत वाढू शकते, परंतु ते सामन्यात ३० सेंटी मीटर पेक्षा कमी वाढते आणि त्याचा रंग हा साधारण गुलाबी ते गडद हिरव्या रंगाचा असतो.

ज्यावेळी हि प्रजाती सुरुवातीला वाढत असते त्यावेळी हि प्रथम एका नळीसारखे येते आणि पुढे ते जस जसे वाढत जाईल तास तसे त्याची पाने मोठी होतात.

ulva plant information in marathi
ulva plant information in marathi

उल्व्हा वनस्पती माहिती मराठी – Ulva Plant Information in Marathi

उल्व्हा म्हणजे काय – ulva plant meaning in marathi

उल्व्हा हा एक सागरी आणि खाऱ्या पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळाचा एक वंश आहे. जरी हे एक शेवाळाचा प्रकार असला तरी हा खाण्यायोग्य असतो आणि याला सी लेट्युस या नावाने देखील ओळखले जाते.

उल्व्हा प्लांट कसा तयार होतो ?

उल्व्हा हे प्लांट दोन पुनरुत्पादक टप्प्यातून जातो, पहिल्या टप्प्यामध्ये प्रौढ मेयोसीसद्वारे बीजाणू तयार करतात आणि बीजाणू स्थिर झाल्यानंतर नर मादी वनस्पती तयार करतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नर आणि मादी वनस्पती मायटोसिस द्वारे गेमेट तयार करतात आणि गेमेट एकत्रित झाल्यानंतर त्याचे प्रौढ वनस्पतीमध्ये रुपांतर होते.

उल्व्हा हे कोणत्या ठिकाणी येतात – habitat

उल्व्हा हे एक प्रकारचे शेवाळ आहे आणि हे उथळ आणि खारट पाण्यामध्ये वाढते आणि हे सामन्यता पाण्यामध्ये फ्री फ्लोटिंग स्वरुपात असू शकते किंवा खडक, पायलिंग आणि इतर काही कठीण पृष्टभागांशी संलग्न असू शकते आणि त्याचबरोबर या प्रकारचा शेवाळाचा प्रकार हा अनेकदा किनाऱ्यावर वाहून गेलेला देखील आढळून येतो.

उल्व्हा या शेवाळाचे फायदे आणि वापर – ulva plant benefits in marathi

  • उल्व्हा यामध्ये आहारातील उच्च प्रमाणात फायबर असते आणि जे मानवी आतड्यांसाठी चांगले आहे आणि हे दीर्घकालीन आजारांच्यावर उपचार करण्यासाठी ते उपयोगी ठरते.
  • उल्व्हा हे आहारामध्ये देखील वापरले जाते.
  • त्याचबरोबर उल्वा या वनस्पतीपासून खाद्यतेल देखील बनवले जाते.
  • उल्व्हा या शेवलामध्ये जीवनसत्वे ए, जीवनसत्वे सी, आणि आयोडीन या सारख्या पोषक घटकांनी समृध्द आहे.
  • उल्व्हा हा शेवाळाचा प्रकार जगभरातील अनेक भागांच्यामध्ये सूप आणि सॅलड्स मध्ये वापरला जातो.
  • उल्व्हा या शेवाळ प्रकारामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते आणि म्हणून ते वजन कमी करण्यास मदत करते त्यामुळे काही देशांच्यामध्ये हि वनस्पती वजन करण्यासाठी लोक सेवन करतात परंतु ते पदार्थ स्वरूपामध्ये बनवून खातात.
  • अनेकांना स्नायूंच्या समस्या असतात आणि अश्या वेळी स्नायूंचा विकास व्हायचा असेल तर त्या संबधी व्यक्तीने उल्व्हा हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे.
  • यामुळे मधुमेह या सारख्या रोगाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

उल्वा वनस्पती विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • २००८ मध्ये जून महिन्यामध्ये ऑलम्पिकच्या दरम्यान पिवळ्या समुद्रात उल्वा प्रोलीफेरा मोठ्या प्रमाणात फुलाला होता आणि याची देखभाल करण्यासाठी शंभर डॉलर इतका खर्च झाला होता.
  • उल्व्हा वनस्पतीच्या ८० प्रजाती सूचीबद्ध आहेत आणि याला ६०० पेक्षा अधिक नावाने ओळखले जाते.
  • उल्व्हा हे शेवाळ सर्वात जुण्या शेवाळांच्या पैकी एक आहे आणि हि प्रजाती ७६ दशलक्ष वर्षापूर्वी उद्भवली होती.
  • उल्व्हा हि शेवाळ प्रजाती सहसा जगभरातील समुद्र आणि महासागराच्या खडकाळ किनाऱ्यावर वाढताना आढळते.
  • युरोप, जपान आणि चीन या देशांच्यामध्ये हा शेवाळाचा प्रकार हा आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो.
  • उल्व्हा हे शेवाळ १२ इंच लांब म्हणजेच ३० सेंटी मीटर इतके उंच वाढू शकते.
  • उल्व्हा ला सी लेट्युस किवा सीव्हिड या नावाने देखील ओळखले जाते.
  • उल्व्हा प्लांटचे मूळ हे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ओस्ट्रेलिया, हिंदी महासागर बेटे, पॅसिफिक बेटे, युरोप, न्यूझीलंड, आशिया आणि चीन हे देश आहेत.
  • उल्व्हा या शेवाळाचे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय नाव उल्वा लेकट्युका (ulva lectuca) हे आहे.
  • उल्व्हा हे शेवाळाचे जास्त प्रमाण हे आयरिश किनारपट्टीवर आहे.
  • यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे आहेत.
  • उल्व्हा हे शेव लेट्युस या पानांच्यासारखे दिसते त्यामुळे याला उलवा लेट्युस असे नाव देण्यात आले आहे.
  • हे वाढीच्या दरम्यान आकारामध्ये बदलत असते आणि त्याला देठ किंवा मुल नसते.

उल्व्हा ची इतर नावे – other names

उल्व्हा हे सागरी प्रकारातील शेवाळ अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते आणि ती वेगवेगळी नावे कोणती आहेत ते खाली आपण पाहूया.

  • ग्रीन लेव्हर
  • सी लेट्युस
  • उल्वा लेकट्युका

आम्ही दिलेल्या ulva plant information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उल्व्हा वनस्पती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ulva plant information in marathi language या ulva plant meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about thallophyta plant ulva in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!