मधुमेहावर घरगुती उपाय Diabetes Upay in Marathi

Diabetes Upay in Marathi – Diabetes Home Remedies In Marathi मधुमेहावर घरगुती उपाय, साखर कमी करण्यासाठी उपाय आज आपण या लेखामध्ये मधुमेह या बद्दल माहिती घेणार आहोत तसेच मधुमेह कमी करण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत हे पाहणार आहोत. मधुमेह हा एक चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. मधुमेहावर उपचार न केलेल्या रक्तातील साखरेमुळे तुमचे डोळे, नसा आणि किडनी आणि इतर अवयवांचे नुकसान होते किंवा ते खराब होतात. मधुमेह या रोगामुळे आपले शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही आणि जर काही वेळा जर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार झाले तरी ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित काम करू शकत नाही.

मधुमेह या रोगाचे अनेक प्रकार आहेत जसे कि टाइप १ मधुमेह जो स्वयंप्रतिकारक रोग आहे. टाइप २ मधुमेह जेव्हा होतो ज्यावेळी तुमचे शारीत इन्सुलिनला प्रतिरोधक बनते. गरोदरपणातील मधुमेह म्हणजे स्त्रीयांच्यामध्ये गरोदर काळामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे आणि रक्तातील प्रमाण सामन्यापेक्षा जास्त वाढणे म्हणजे प्रीडायबेटीस होय. मधुमेह झालेल्या लोकांना अनेक सामान्य लक्षणे दिसून येतात जसे कि वजन कमी होणे, भूक आणि तहान वाढणे त्याचा बरोबर अंधुक दृष्टी या सारखी अनेक लक्षणे दिसून येतात.

diabetes upay in marathi
diabetes upay in marathi

मधुमेहावर घरगुती उपाय – Diabetes Upay in Marathi

मधुमेह म्हणजे काय ?

  • मधुमेह (diabetes) हा चयापचयाशी संबंधित रोगांचा समूह आहे जो उच्च रक्त शर्करा (ग्लूकोज) पातळीद्वारे दर्शविला जातो जो इंसुलिन स्राव, त्याची क्रिया किंवा दोन्हीमधील दोषांमुळे होतो. मधुमेह ज्याला सामान्यतः मधुमेह म्हणून संबोधले जाते.
  • मधुमेह हा एक चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. मधुमेहावर उपचार न केलेल्या रक्तातील साखरेमुळे तुमचे डोळे, नसा आणि किडनी आणि इतर अवयवांचे नुकसान होते किंवा ते खराब होतात.

मधुमेहाचे प्रकार – types of diabetes 

मधुमेह हा एक चयापचय रोग आहे. ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. मधुमेहावर उपचार न केलेल्या रक्तातील साखरेमुळे तुमचे डोळे, नसा आणि किडनी आणि इतर अवयवांचे नुकसान होते. मधुमेहाचे एकूण ४ प्रकार आहेत आणि ते म्हणजे टाइप १ मधुमेह, टाइप २ मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह आणि प्रीडायबेटीस हे आहेत. चला तर या बद्दल आणखीन माहिती जाणून घेवूया.

  • टाइप १ मधुमेह : टाइप १ मधुमेह जो स्वयंप्रतिकारक रोग आहे. यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करते आणि नष्ट करते जिथे इन्सुलिन तयार होते आणि इन्सुलिन तयार झाले नाही तर त्याचा परिणाम आपल्या रक्तातील साखरेच्या प्रमाणवर होतो आणि त्यावेळी टाइप १ मधुमेह होण्याची शक्यता असते.
  • टाइप २ मधुमेह : टाईप २ मधुमेह तेव्हा होतो जेव्हा तुमचे शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते आणि तुमच्या रक्तात साखर तयार होते.
  • गरोदरपणातील मधुमेह : गरोदरपणातील मधुमेह म्हणजे गरोदरपणात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे गरोदर स्त्रियांना मधुमेह होतो आणि याचा परिणाम त्यांच्या बाळावर देखील होण्याची शक्यता असते.
  • प्रीडायबेटीस : प्रीडायबेटिस तेव्हा होतो जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते.

मधुमेहाची लक्षणे – symptoms of diabetes 

खाली आता आपण मधुमेह झालेल्या व्यक्तीला कोणकोणती सामान्य लक्षणे दिसून येतात या बद्दल आता आपण पाहणार आहोत.

  • मधुमेह असणाऱ्या व्यक्तीचे वजन अचानक कमी व्हायला लागते परंतु काही कारणामध्ये टाइप २ मधुमेह असेल तर त्या संबधित व्यक्तीचा लठ्ठपणा वाढलेला असतो.
  • मधुमेह झालेल्या व्यक्तीला अंधुक दिसायला सुरुवात होते.
  • त्या व्यक्तीला सतत भुक आणि तहान लागते म्हणजेच त्या व्यक्तीची भूक आणि तहान वाढते.
  • तसेच मूत्रविसर्जनामध्ये वारंवारता आढळून येते.
  • तसेच अंगावर असे फोड उटतट जे बरे होत नाहीत तसेच त्या व्यक्तीला थकवा देखील जाणवतो.

शुगर साठी घरगुती उपाय – Diabetes Home Remedies In Marathi

मधुमेह कसा बरा होतो

मधुमेह हा एक चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. मधुमेह हा आपण घरच्याघरी कमी करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला खालील उपाय करावे लागतील.

  • संपूर्ण भिजवलेला आणि मोड आणलेले धान्य, ताजी फळे, ताज्या भाज्या आणि पाले भाज्या, पातळ प्रथिने, कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ आणि निरोगी चरबीचे स्रोत, जसे की काजू यांचा समावेश असलेले ताजे, पौष्टिक अन्न जास्त प्रमाणात खाणे.
  • मद्यपानाचा थेट संबंध मधुमेहाशी आहे आणि अल्कोहोल केवळ तुमच्या यकृतालाच हानी पोहोचवत नाही तर इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडावरही हल्ला करते म्हणून मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने मद्यपान करणे टाळावे.
  • कोरफड भारतीय घराघरात सहज आढळते आणि हे चवीला जरी कडू असलं तरी त्याचे काही आरोग्य फायदे आहेत. सहसा कोरफडचा वापर हा सौंदर्याच्या उद्देशाने केला जातो परंतु त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते जखमा बरे करू शकतात तसेच त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
  • म्हशीचे किंवा गाईचे दूध रोगप्रतिकारक शक्तीला चालना देऊ शकते ज्यामुळे जळजळ होऊ शकते. परंतु मेंढ्या आणि शेळीपासून येणारे दूध हानिकारक नाही खरे तर ते रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते.
  • चालणे, एरोबिक्स, बाईक चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम आठवड्यातून किमान ५ दिवस दररोज किमान ३० मिनिटे करणे.
  • दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते जे मधुमेहाशी लढण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करते.
  • कॅलरी पुरवणारे जास्त साखरेचे पदार्थ टाळणे ज्यांना इतर पौष्टिक फायदे नाहीत, जसे की गोड सोडा, तळलेले पदार्थ आणि जास्त साखरयुक्त मिष्टान्न.
  • टाइप २ मधुमेहामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे जास्त वजन. कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया, मग ती योगा असो, झुंबा असो, एरोबिक्स असो, जिमिंग असो, खेळ खेळणे, तुमचे वजन राखून रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
  • इन्सुलिन व्यतिरिक्त, इतर प्रकारची औषधे उपलब्ध आहेत जी लोकांना त्यांची स्थिती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात.

मधुमेहामुळे इतर उद्भवणाऱ्या समस्या

मधुमेह हा एक रोग आहे आणि हा रोग म्हणजे चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते आणि त्यामुळे टाइप १ मधुमेह, टाइप २ मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह आणि प्रीडायबेटीस या सारखे मधुमेह होतात आणि या मुळे त्या संबधित व्यक्तीला इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते आणि त्या समस्या काय काय आहेत त्या खाली दिल्या आहेत.

  • मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला डोळ्यांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच दृष्टी देखील कमी होते.
  • या व्यक्तीला अनेक प्रकारच्या दातांच्या समस्या आणि हिरड्यांचे रोग होतात.
  • पायाच्या समस्या जाणवतात तसेच बधीरपणासह, ज्यामुळे अल्सर आणि उपचार न झालेल्या जखमा होतात.
  • हृदयरोगाच्या समस्या देखील मधुमेहामुळे उद्भवतात.
  • मज्जातंतूंचे नुकसान, जसे की मधुमेह न्यूरोपॅथी या सारखे नुकसान होते.
  • मधुमेहामुळे किडनी रोग देखील होतात.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या diabetes upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मधुमेहावर घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Diabetes Home Remedies In Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि diabetes ke upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!