लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय Urine Infection Home Remedies in Marathi

urine infection home remedies in marathi – urine infection upay in marathi युरीन इन्फेक्शन उपाय आज आपण या लेखामध्ये युरीन इन्फेक्शन म्हणजे काय आणि युरीन इन्फेक्शन वर कोणकोणते घरगुती उपाय करता येतात ते पाहणार आहोत. युरीन इन्फेक्शन हा एक मूत्र मार्गातील संसर्ग आहे आणि हा बहुतेक प्रथम मूत्रमार्गात होतो आणि नंतर मुत्राशयामध्ये प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया मुले होण्याची शक्यता असते. मूत्र मार्गातील संसर्ग हा मधुमेह असणाऱ्या लोकांना, मूतखडे तयार झाल्यामुळे, स्त्रियांच्यामध्ये गर्भधारणेमुळे अश्या अनेक वेगवेगळ्या कारणांच्या मुळे होते.

हा संसर्ग तुमच्या आतड्याला कोणतेही नुकसान करत नाही परंतु हे जर शरीराच्या इतर भागामध्ये जर हे पसरले तर याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग सामान्यतः मूत्राशयात विकसित होतो, परंतु मूत्रपिंडात पसरू शकतो. बहुतेक वेळा, तुमचे शरीर या बॅक्टेरियापासून मुक्त होऊ शकते. तसेच काही परिस्थितीमध्ये युरीन इन्फेक्शन असण्याचा धोका वाढवतात.

युरीन इन्फेक्शन हि समस्या काही वेळा गंभीर असू शकते पण काही वेळा ते गंभीर नसते. युरीन इन्फेक्शन काही वेळा घरगुती उपाय करून देखील कमी करतात येतात. चला तर आता आपण युरीन इन्फेक्शन कमी करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

urine infection home remedies in marathi
urine infection home remedies in marathi

लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय – Urine Infection Home Remedies in Marathi

युरीन इन्फेक्शन म्हणजे काय – what is mean by urine infection 

  • युरीन इन्फेक्शन हा एक मूत्र मार्गातील संसर्ग आहे आणि हा बहुतेक प्रथम मूत्रमार्गात होतो आणि नंतर मुत्राशयामध्ये प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया मुले होण्याची शक्यता असते. हा संसर्ग सामान्यतः मूत्राशयात विकसित होतो, परंतु मूत्रपिंडात पसरू शकतो. बहुतेक वेळा, तुमचे शरीर या बॅक्टेरियापासून मुक्त होऊ शकते. तसेच काही परिस्थितीमध्ये युरीन इन्फेक्शन असण्याचा धोका वाढवतात.
  • हे जीवाणू काहीवेळा तुमच्या मूत्राशयातून (मूत्रमार्ग) आणि तुमच्या मूत्राशयात लघवी करणाऱ्या नळीकडे जातात. काही जीवाणू लघवीमध्ये वाढतात आणि संक्रमणास कारणीभूत ठरण्यासाठी त्वरीत गुणाकार करतात.

युरीन इन्फेक्शन होण्याची कारणे – causes of urine infection 

मूत्र मार्गातील संसर्ग हा मधुमेह असणाऱ्या लोकांना, मूतखडे तयार झाल्यामुळे, स्त्रियांच्यामध्ये गर्भधारणेमुळे अशा अनेक वेगवेगळ्या कारणांच्या मुळे होते.

युरीन इन्फेक्शनची लक्षणे – urine infection symptoms in marathi

युरीन इन्फेक्शन हा एक मूत्र मार्गातील संसर्ग आहे आणि हा बहुतेक प्रथम मूत्रमार्गात होतो आणि नंतर मुत्राशयामध्ये प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया मुले होण्याची शक्यता असते. मूत्र मार्गातील संसर्ग किंवा युरीन इन्फेक्शन होण्याची लक्षणे काय असतात ते आता आपण खाली पाहणार आहोत.

  • युरीन इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीला वारंवार लघवीला येते परंतु लघवीला होत नाही.
  • अशा संबधित व्यक्तीला वारंवार आणि कमी प्रमाणात लघवी होते.
  • लघवी करताना जळजळ जाणवणे.
  • लघवीमध्ये रक्त येणे अशी समस्या देखील उद्भवते.
  • तुमच्या लघवीला तीव्र वास येतो.
  • महिलांना ओटीपोटात वेदना होतात.

युरीन इन्फेक्शन वर उपाय – urine infection upay in marathi

युरीन इन्फेक्शन हा एक मूत्र मार्गातील संसर्ग आहे आणि हा बहुतेक प्रथम मूत्रमार्गात होतो आणि नंतर मुत्राशयामध्ये प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया मुले होण्याची शक्यता असते. मूत्र मार्गातील संसर्ग हा मधुमेह असणाऱ्या लोकांना, मूतखडे तयार झाल्यामुळे, स्त्रियांच्यामध्ये गर्भधारणेमुळे अशा अनेक वेगवेगळ्या कारणांच्या मुळे होते. युरीन इन्फेक्शन हि समस्या काही वेळा गंभीर असू शकते पण काही वेळा ते गंभीर नसते. आपण या वर घरगुती हि समस्या दूर करू शकतो, चला तर आता आपण युरीन इन्फेक्शन कमी करण्याचे घरगुती उपाय पाहूया.

  • जास्त प्रमाणात पाणी पिणे हे अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले आहे आणि युरीन इन्फेक्शन या समस्ये वर जास्त प्रमाणात पाणी पिणे खूप फायद्याचे ठरते.
  • लसूण खाणे हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि लसूण त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.
  • वेलची हि देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगली आहे आणि हि अनेक उपचारांच्यासाठी वापरली जाते आणि हि युरीन इन्फेक्शन  या वर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही वेलची चाऊन खाल्ली तर तुमचे रक्ताभिसरण चांगले होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक देखील यामुळे काढून टाकण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे आपल्याला वारंवार होणारा युरीन इन्फेक्शन  त्रास देखील कमी होतो.
  • जर एखाद्या व्यक्तीला युरीन इन्फेक्शन त्रास सतत उद्भात सेल तर अश्या व्यक्तीने रात्री झोपताना दुध घ्यावे त्यामुळे देखील हि समस्या दूर होऊ शकते आणि जर दुधातून हळद घेतली तर ते खूपच चांगले आहे कारण हळदी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
  • फळांचा रस पिल्याने देखील आपली युरीन इन्फेक्शन समस्या दूर होऊ शकते. तुम्ही कलिंगडचा रस, संत्रीचा रस, अननसचा रस, चिकूचा रस या सारखे फळांचे रस पिऊ शकता.
  • क्रॅनबेरीचा ज्यूस घेतला तरी देखील तुमची युरीन इन्फेक्शन ची समस्या दूर होऊ शकते.
  • असे म्हणतात कि शहाळ्याचे पाणी हे अनेक आरोग्य फायाद्यासाठी खूप उपयुक्त असते आणि हे आपल्या शरीराला गार ठेवण्यासाठी मदत करू शकते. जर तुम्हाला युरीन इन्फेक्शन  हि समस्या उद्भवत असेल तर तुम्ही शहाळ्याचे पाणी घ्या यामुळे हि समस्या दूर होईल.
  • तुम्ही दिवसातून दोन वेळा लिंबूचे किंवा कोकमचे सरबत घ्या, तुमची युरीन इन्फेक्शन ची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपल्याला तुमची युरीन इन्फेक्शन ची समस्या कमी प्रमाणात होते म्हणून तुम्ही असे पदार्थ खा जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतील.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या urine infection home remedies in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या urine infection upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि urine infection in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये home remedies for urine infection in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!