व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? Valentine Day Meaning in Marathi

valentine day meaning in marathi – history of valentines day in marathi व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, व्हॅलेंटाईन डे चा इतिहास, आज आपण या लेखामध्ये व्हॅलेंटाईन डे या विषयी माहिती आणि व्हॅलेंटाईन डे चा इतिहास काय आणि आणि तो का साजरा केला जातो या बद्दल माहिती घेणार आहोत. सध्याच्या जगामध्ये व्हॅलेंटाईन डे माहित नाही असे कोणीही नाही कारण अलीकडे हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि व्हॅलेंटाईन डे हा दिवस वर्षातून एकदा १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो आणि हा मुख्यता युनायटेड स्टेट्स मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा दिवस आता जगामध्ये काही इतर ठिकाणी देखील साजरा केला जातो आणि त्यामध्ये आपला भारत देश देखील आहे कारण भारतामध्ये देखील आता व्हॅलेंटाईन डे ( valentines day ) दरवर्षी साजरा केला जातो.

या दिवशी आपल्या प्रियजनांना फुले, भेटवस्तू, कँडी आणि चॉकलेट या सारख्या वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते. व्हॅलेंटाईन डे हे या दिवसाचे नाव सेंट व्हॅलेंटाईनसाठी ठेवण्यात आले आहे आणि हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. असे म्हटले जाते कि सम्राट क्लॉडीयस दुसरा याने १४ फेब्रुवारी या दिवशी दोन व्हॅलेंटाईन पुरुष मारले होते आणि म्हणून असे म्हटले जाते कि कॅथोलिक चर्चने या पुरुषांचा सन्मान करण्यासाठी सेंट व्हॅलेंटाईन डेची स्थापन केली किंवा सुरुवात केली.

यापैकी एक पुरुष हा सेंट व्हॅलेंटाईन ऑफ टेर्णी याने सम्राटच्या इच्छेविरुद्ध रोमन सैनिकांच्यासाठी गुप्तपणे विवाह करून देत होता आणि त्यामुळे तो काहींच्या नजरेमध्ये प्रेमाचा समर्थक बनला होता. चला तर आता आपण व्हॅलेंटाईन डे विषयी आणखीन माहिती घेवूया.

valentine day meaning in marathi
valentine day meaning in marathi

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय – Valentine Day Meaning in Marathi

दिवसाचे नावव्हॅलेंटाईन डे (valentines day)
केंव्हा साजरा केला जातो१४ फेब्रुवारी
कोणी सुरु केलेकॅथोलिक चर्चने

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? – valentine day mhanje kay marathi

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला आणि या दिवशी आपल्या प्रियजनांना फुले, भेटवस्तू, कँडी आणि चॉकलेट या सारख्या वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते आणि हा दिवस दर वर्षी १४ फेब्रुवारीला साजरा करतात आणि हा  युनायटेड स्टेट्स तसेच इतर देशांमध्ये देखील साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन हा शब्द कुठून आला ?

रोमच्या सेंट व्हॅलेंटाईनच्या नावावरून व्हॅलेंटाईन डे हे नाव देण्यात आले असे अनेकजन म्हणतात आणि त्याला १४ फेन्रुवारी या दिवशी तिसऱ्या शतकामध्ये फाशी देण्यात आली होती. व्हॅलेंटाईन ज्यांना सम्राट क्लॉडीयस गॉथीकसच्या कारकीर्दीत फाशी देण्यात आली. ज्या काळात ख्रिश्चनांचा अनेकदा छळ होत होता आणि त्या काळामध्ये शहीद म्हणू ओळखल्या जाणाऱ्या धार्मिक वकिलांची शिक्षा वाढली. व्हॅलेंटाईनच्याधार्मिक विरतेच्या कथांना कॅथोलिक चर्चने सेंट व्हॅलेंटाईन डे साजरा करून सन्मानित केले जाते.

व्हॅलेंटाईन डेचा इतिहास – history of valentine’s day in marathi

व्हॅलेंटाईन डे हा १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो आणि हा सेंट व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला. सेंट व्हॅलेंटाईन यांच्याविषयी अनेक गोष्ठी आणि कथा प्रसिध्द आहेत आणि या कथांच्यामध्ये सम्राट क्लॉडीयस आणि सेंट व्हॅलेंटाईन यांच्या आहेत. सम्राट क्लॉडीयस यांच्या काळामध्ये सैनिकांनी लग्न करण्यास परवानगी नव्हती पण सेंट व्हॅलेंटाईन ऑफ टेर्णी याने सम्राटच्या इच्छेविरुद्ध रोमन सैनिकांच्यासाठी गुप्तपणे विवाह करून देत होता आणि त्यामुळे तो काहींच्या नजरेमध्ये प्रेमाचा समर्थक बनला होता.

हे ज्यावेळी सम्राट क्लॉडीयसला समजले कि आपल्या आदेशाचे पालन केले गेले नाही आणि आपण घालून दिलेले नियम मोडले गेले आहेत त्यावेळी त्याला राज आला आणि त्यावेळी त्याने सेंट व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला १४ फेब्रुवारीला तिसऱ्या शतकामध्ये फाशीवर चढवण्यात आले. कॅथोलिक चर्चने सेंट व्हॅलेंटाईन यांचा सन्मान करण्यासाठी सेंट व्हॅलेंटाईन डेची स्थापन केली किंवा सुरुवात केली आणि तेंव्हापासून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डे विषयी महत्वाची माहिती – valentines day information in marathi

  • सध्या व्हॅलेंटाईन डे च्या अगोदर अनेक वेगवेगळे डे साजरे केले जातात जसे कि प्रपोज डे, चॉकलेट डे, रोझ डे, टेडी डे, कीस डे आणि प्रॉमीज डे हे दिवस साजरे केले जातात.
  • व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या प्रियजनांना फुले, भेटवस्तू, कँडी आणि चॉकलेट या सारख्या वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते.
  • रोझ डे दिवशी अनेक वेगवेगळ्या रंगाची फुले दिली जातात म्हणजे जर एखादा लाल रंगाचे फुल देत असेल तर त्याचे तुमच्यावर प्रेम असते, पांढऱ्या रंगाचे फुल देत असेल तर त्याला तुमची माफी मागायची असते तसेच पिवळे फुल देत असेल तर त्याला तुमच्याशी चांगली मैत्री करायची असते.
  • प्रपोज डे या दिवशी एखाद्या व्यक्तीसमोर आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो.
  • मुख्यता युनायटेड स्टेट्स मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा दिवस आता जगामध्ये काही इतर ठिकाणी देखील साजरा केला जातो.
  • व्हॅलेंटाईन डे हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन याच्या नावावर साजरा केला जातो आणि कॅथोलिक चर्चने सेंट व्हॅलेंटाईन यांचा सन्मान करण्यासाठी सेंट व्हॅलेंटाईन डेची स्थापन केली किंवा सुरुवात केली.
  • व्हॅलेंटाईन डे हा दिवस वर्षातून एकदा १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो.
  • सम्राट क्लॉडीयस यांच्या काळामध्ये सैनिकांनी लग्न करण्यास परवानगी नव्हती पण सेंट व्हॅलेंटाईन ऑफ टेर्णी याने सम्राटच्या इच्छेविरुद्ध रोमन सैनिकांच्यासाठी गुप्तपणे विवाह करून देत होता आणि याचा सम्राट क्लॉडीयसला राग आला आणि त्याने सेंट व्हॅलेंटाईन फाशी दिली आणि या दिवसापासून हा दिवस साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या valentine day meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of valentine’s day in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि valentines day information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!