अभिनव बिंद्रा मराठी माहिती Abhinav Bindra Information in Marathi

abhinav bindra information in marathi अभिनव बिंद्रा मराठी माहिती, भारतामध्ये अनेक खेळाडू असे आहेत जे ऑलम्पिक खेळामध्ये चांगली कामगिरी करून आपले नाव उंचावत आहेत आणि त्यामधील एक आहेत अभिनव बिंद्रा ज्यांनी ऑलम्पिक खेळामध्ये भारताचे पहिले वैयक्तिक खेळाडू म्हणून सुवर्ण पदक मिळवून विजय मिळवला आणि त्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण भारतामध्ये झाले. अभिनव बिंद्रा यांची ओळख अशी आहे कि हे पहिले आणि एकमेव भारतीय नेमबाज आहेत ज्यांनी नेमबाजीमध्ये जागतिक तसेच ऑलम्पिक पदके मिळवली तसेच हे सिडनी या ठिकाणी झालेल्या नेमबाजीच्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वात तरुण स्पर्धक होते आणि त्यांना त्यामध्ये यश देखील मिळाले आणि यांना सध्या भारतामध्ये एअर रायफल शुटर म्हणून ओळखले जाते.

अभिनव बिंद्रा यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ मध्ये एका श्रीमंत पंजाबी कुटुंबामध्ये झाला. यांना लहानपणी पासूनच खेळाची आणि नेमबाजीची आवड असल्यामुळे त्यांनी लवकरच नेमबाजीचे प्रशिक्षण देखील घेण्यास सुरुवात केली.

अभिनव बिंद्रा यांच्या पालकांचा देखील अभिनवला नेमबाजी शिकण्यास पाठींबा असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या बाहेरच इनडोअर शुटींग क्षेत्र तयार केले होते. लेफ्टनंट कर्नल हे त्यांचे पहिले प्रशिक्षक होते आणि डॉ अमित भाटाचार्जी हे त्यांचे गुरु होते. यांनी वयाच्या १७ व्या वर्षी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि हे २००० च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्वात तरुण खेळाडू होते.

abhinav bindra information in marathi
abhinav bindra information in marathi

अभिनव बिंद्रा मराठी माहिती – Abhinav Bindra Information in Marathi

नावअभिनव बिंद्रा
ओळखएअर रायफल शुटर
ऑलम्पिकमध्ये प्रवेश२००० मध्ये
जन्म२८ सप्टेंबर १९८२
कुटुंबपंजाबी

अभिनव बिंद्रा यांचे प्रारंभिक जीवन – early life 

अभिनव बिंद्र यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ मध्ये एका श्रीमंत पंजाबी कुटुंबामध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील डेहराडून या शहरामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव अपजीत बिंद्रा असे होते आणि आईचे नाव बबली बिंद्रा असे होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण हे डून स्कूल देहराडून आणि सेंट स्टीफन स्कूल चंडीगड मधून झाले आणि आणि त्यांनी आपले शालेय शिक्षण कॉलोरॅडो विद्यापीठ युएसए मध्ये पूर्ण केले.

त्यांना खूप लहान वयापासूनच खेळाची आणि नेमबाजीची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेरच इनडोअर शुटींग क्षेत्र तयार केले होते. त्यांनी लेफ्टनंट कर्नल आणि डॉ अमित भाटाचार्जी यांच्या कडून नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी १९९८ मध्ये कॉमनवेल्थ खेळाच्या माध्यमातून नेमबाजीमध्ये प्रवेश घेतला.

अभिनव बिंद्रा यांची नेमबाजीमधील कामगिरी

अभिनव बिंद्रा यांना लहान लहानपणी पासूनच नेमबाजीची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेरच इनडोअर शुटींग क्षेत्र तयार केले होते तसेच त्यांनी लेफ्टनंट कर्नल आणि डॉ अमित भाटाचार्जी यांच्याकडून नेमबाजीचे प्रशिक्षण देखील घेतले होते. त्यांनी भारतीय नेमबाज म्हणून १९९८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभागी झाले त्यावेळी ते फक्त १५ वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि हे त्यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्वात तरुण खेळाडू होते.

त्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धेमध्ये ६ सुवर्णपदके मिळवली आणि विश्वचषक स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळवले आणि ते त्या वर्षी ज्युनिअर विजयाची नोंद केल्यामुळे त्यांना ते वर्ष यशवी ठरले. तसेच २००४ च्या ऑलम्पिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिनव बिंद्रा यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये नवीन विक्रम केला तसेच बीजिंगमध्ये २००८ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील सुवर्णपदक हे अभिनव ब्रिंद्रा यांच्या उत्कृष्ट क्रीडा कारकिर्दीतील प्रमुख यश होते.

  • अभिनव बिंद्रा भारतीय नेमबाज म्हणून १९९८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभागी झाले.
  • २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि हे त्यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्वात तरुण खेळाडू होते.
  • २००६ मध्ये झाग्रेब आयएसएसएफ ( ISSF ) जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिनव बिंद्रा यांनी सुवर्णपदक मिळवले होते.
  • बीजिंगमध्ये २००८ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील सुवर्णपदक हे अभिनव ब्रिंद्रा यांचे प्रमुख यश होते.
  • अभिनव ब्रीन्द्र यांनी २००२ ते २०१४ या कालावधीमध्ये राष्ट्रकुल खेळाच्या सलग चार आवृत्यांमध्ये ४ सुवर्णपदके जिंकली होती आणि या ४ पैकी तीन हि जोड्यांच्यामध्ये होती आणि एक वैयक्तिक होते.

अभिनव बिंद्रा यांच्या विषयी महत्वाची माहिती – information about abhinav bindra in Marathi

  • २००० मध्ये अभिनव बिंद्रा यांनी सिडनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्वात तरुण खेळाडू होते.
  • त्यांनी आपले शालेय शिक्षण हे डून स्कूल देहराडून आणि सेंट स्टीफन स्कूल चंडीगड मधून झाले आणि आणि त्यांनी आपले शालेय शिक्षण कॉलोरॅडो विद्यापीठ युएसए मध्ये पूर्ण केले.
  • अभिनव बिंद्रा यांनी १ नोव्हेंबर २०११ रोजी प्रादेशिक लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आले होते.
  • लेफ्टनंट कर्नल हे त्यांचे पहिले प्रशिक्षक होते आणि डॉ अमित भाटाचार्जी हे त्यांचे गुरु होते.
  • २००९ मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रापत्तींनी पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • अभिनव बिंद्रा हे फेडरेशन ऑफ इंडिया चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( FICCI ) चे सदस्य देखील आहेत.
  • अभिनव बिंद्र यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ मध्ये एका श्रीमंत पंजाबी कुटुंबामध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील डेहराडून या शहरामध्ये झाला.
  • अभिनव बिंद्रा ज्यांनी ऑलम्पिक खेळामध्ये भारताचे पहिले वैयक्तिक खेळाडू म्हणून सुवर्ण पदक मिळवून विजय मिळवला.

अभिनव बिंद्रा यांना मिळालेले पुरस्कार – awards 

अभिनव बिंद्रा हे एक एअर रायफल शुटर म्हणून ओळखले जातात आणि यांनी यांच्या नेमबाजीच्या खेळामध्ये ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मोलाची कामगिरी केली त्यामुळे यांनी अनेक पुरस्कार मिळाले. खाली आपण अभिनव बिंद्रा यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.

  • २००० मध्ये अभिनव बिंद्रा यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि तसेच त्यांना २००१ मध्ये भारत सरकारनेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव केला.
  • बीजिंगमध्ये २००८ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील सुवर्णपदक त्यांनी मिळवले होते.
  • इंडियन टेरीटोरीयल अर्मिने त्यांची २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून देखील नेमणूक करण्यात आले होते.
  • २००९ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन देखील गौरव केला होता.

आम्ही दिलेल्या abhinav bindra information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अभिनव बिंद्रा मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या abhinav bindra wikipedia in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about abhinav bindra in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!