अर्जुन पुरस्कार बदल माहिती Arjun Puraskar Information in Marathi

Arjun Puraskar Information in Marathi अर्जुन पुरस्कार बदल माहिती क्रीडा पुरस्कार माहिती भारतामध्ये अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळाडू अगदी कष्टाने आणि आपल्या जिद्दीने खेळले जातात. या सारख्या जिद्दीने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी भारत सरकार तसेच क्रीडा मंत्रालये वेगवेळ्या प्रकारचे पुरस्कार तसेच सन्मान देते त्यामुळे खेळाडूंना अजून चांगल्या प्रकारे खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यामधील एक जो ऑलिम्पिक खेळ, जागतिक अजिंक्यपद, क्रिकेट, राष्ट्रकुल खेळ आणि विश्वचषक या खेळातील खेळाडूंना दिला जाणारा पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार होय.

अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारने अंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणि वैयक्तिक खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि चांगल्या नैतिकतेसह नेतृत्वगुण असलेल्या खेळाडूंना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.

अर्जुन पुरस्कार हा इ. स. १९६१ मध्ये सुरु करण्यात आला आणि हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रपतींच्या मार्फत अंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून देशाचे नाव उंचावले त्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. ह्या पुरस्काराचे नाव हे बहुतेक महाभारतातील अर्जुन याच्या नावावरून देण्यात आले.

अर्जुन पुरस्कार भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिला जातो आणि ऑलिम्पिक खेळ, जागतिक अजिंक्यपद, क्रिकेट, राष्ट्रकुल खेळ आणि विश्वचषक, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि देशी खेळातील खेळाडूंचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो.

arjun puraskar information in marathi
arjun puraskar information in marathi

अर्जुन पुरस्कार बदल माहिती – Arjun Puraskar Information in Marathi

अर्जुन पुरस्कार म्हणजे काय ?

अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारने अंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणि वैयक्तिक खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि चांगल्या नैतिकतेसह नेतृत्वगुण असलेल्या खेळाडूंना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.

अर्जुन पुरस्काराचे तीन श्रेणीमध्ये विभागणी केली आहे 

 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा (ऑलिम्पिक खेळ, आशियाई खेळ, विश्वचषक राष्ट्रकुल खेळ, आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा).
 • देशातील खेळ / राष्ट्रीय खेळ (स्थानिक खेळ).
 • पॅरा स्पोर्ट्स व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो.

अर्जुन पुरस्काराचे स्वरूप कसे असते

अर्जुन पुरस्कार हा इ.स १९६१ मध्ये सुरु करण्यात आला आणि हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रपतींच्या मार्फत अंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून देशाचे नाव उंचावले त्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.

हा पुरस्कार ऑलिम्पिक खेळ, जागतिक अजिंक्यपद, क्रिकेट, राष्ट्रकुल खेळ आणि विश्वचषक, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि देशी खेळातील या सारख्या खेळातील खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देताना तीन गोष्टी देऊन खेळाडूचा गौरव केला जातो. यामध्ये अर्जुनचा पुतळा, प्रमाणपत्र आणि काही रोख भत्ता असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

 • या पुरस्कारामध्ये प्रमाण पत्र दिले जाते.
 • तसेच हा पुरस्कार महाभारतातील अर्जुनाच्या नावाने दिला आणि या पुरस्कारामध्ये पुरस्कार विजेत्याला ब्राँझची अर्जुनाची मूर्ती प्रदान करतात.
 • १५ लाख रुपये दिले जातात.

अर्जुन पुरस्कार मिळालेले खेळाडू – Arjuna Awards Winners

अर्जुन पुरस्कार विजेते 2018 2019 2020 

अ.क्र वर्ष विजेता खेळाडू खेळ
१.        २०१८ एन. सिक्की रेड्डी बॅडमिंटन
२.        २०१८ नीरज चोप्रा ऍथलेटिक्स
३.        २०१८ शुभंकर शर्मा गोल्फ
४.        २०१८ सविता पुनिया फील्ड हॉकी
५.        २०१८ रोहन बोपण्णा टेनिस
६.        २०१८ राही सरनोबत शूटिंग
७.        २०१८ श्रेयसी सिंग शूटिंग
८.        २०१८ मनिका बत्रा टेबल टेनिस
९.        २०१८ सुमित मलिक कुस्ती
१०.    २०१८ मनप्रीत सिंग फील्ड हॉकी
११.    २०१८ रवी राठोड पोलो
१२.    २०१९ स्वप्ना बर्मन ऍथलेटिक्स
१३.    २०१९ प्रमोद भगत बॅडमिंटन
१४.    २०१९ हरमीत देसाई टेबल टेनिस
१५.    २०१९ रवींद्र जडेजा क्रिकेट
१६.    २०१९ गुरप्रीत सिंग संधू सॉकर/फुटबॉल
१७.    २०१९ सिमरन सिंग शेरगिल पोलो
१८.    २०१९ साई प्रणीत बी बॅडमिंटन
१९.    २०१९ तेजिंदर पाल सिंग तूर ऍथलेटिक्स
२०.    २०१९ पूनम यादव क्रिकेट
२१.    २०२० आदिती अशोक गोल्फ
२२.    २०२० विशेष भृगुवंशी बास्केटबॉल
२३.    २०२० राहुल आवारे कुस्ती
२४.    २०२० दीपक निवास हुड्डा कबड्डी
२५.    २०२० सुयश नारायण जाधव पॅरा स्विमिंग
२६.    २०२० काळे सारिका सुधाकर खो खो
२७.    २०२० मनीष कौशिक बॉक्सिंग
२८.    २०२० मधुरिका पाटक टेबल टेनिस
२९.    २०२० चिराग शेट्टी बॅडमिंटन
३०.    २०२० आकाशदीप सिंग फील्ड हॉकी
३१.    २०२० दीपिका ठाकूर फील्ड हॉकी
३२.    २०२० सौरभ चौधरी शुटींग

कोणकोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो 

अर्जुन पुरस्कार हा बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, शुटींग, बॉक्सिंग, खो खो, फील्ड हॉकी, पॅरा स्विमिंग, कबड्डी, ऍथलेटिक्स, बास्केटबॉल, क्रिकेट, पोलो, गोल्फ, फुटबॉल, बॅडमिंटन या सारख्या अनेक खेळांच्या साठी दिला जातो.

अर्जुन पुरस्काराविषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about arjun award 

 • अर्जुन हा पुरस्कार महाभारतातील अर्जुन नावावरून दिले जाते आणि यामध्ये अर्जुनचा पुतळा, प्रमाणपत्र आणि काही रोख भत्ता असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
 • पुरस्कारामध्ये दिलेल्या अर्जुनची मूर्ती हि मुळात ब्राँझची असून ती अतिशय शोभिवंत असते.
 • युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करते.
 • इ .स १९६५ मध्ये एवरेस्ट विजेत्या गटाला हा अर्जुन पुरस्कार देण्यात आला आणि हा आज पर्यंतचा संघाला मिळालेला एकमेव पुरस्कार आहे.
 • इ.स १९६१ पासून आजपर्यंत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने एकूण ८८२ अर्जुन पुरस्कार दिले आहेत त्यामधील ८८१ हे वैयातिक खेळांच्यासाठी दिले गेले आणि १ पुरस्कार गटाने खेळणाऱ्या खेळाडूंना म्हणजेच गटाला दिला.
 • या पुरस्काराचे मुख्य प्रतीक म्हणजे अर्जुनाचा धनुष्य असलेली छोटी कांस्य मूर्ती दिली जाते.
 • हा पुरस्कार इ.स १९६१ पासून सुरु झाला आणि हा सन्मान ‘क्रीडा आणि खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी’ करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
 • अर्जुन पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट खेळाडूंना दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार दरवर्षी १५ खेळाडूंना दिला जातो.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
 • ऑलिम्पिक खेळ, जागतिक अजिंक्यपद, क्रिकेट, राष्ट्रकुल खेळ आणि विश्वचषक, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि देशी खेळातील खेळाडूंचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो.

आम्ही दिलेल्या arjun puraskar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अर्जुन पुरस्कार बदल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या arjun puraskar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of arjun puraskar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये 2019 arjuna awards winners Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: