achyut godbole information in marathi अच्युत गोडबोले माहिती, आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक लेखककार होऊन गेले आणि अच्युत गोडबोले देखील त्यामधील एक होते ज्यांनी अनेक अनेक वैज्ञानिक विषयांच्यावर लेखन केले आणि आज आपण या लेखामध्ये अच्युत गोडबोले यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अच्युत गोडबोले हे लेखक तर होतेच, पण त्यांची त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये एक चांगले समाजसेवक म्हणून देखील त्यांची चांगली ओळख होती म्हणजेच त्यांनी त्यांच्या लेखनाच्या आवडीसोबत त्यांनी समाजसेवा देखील केली.
त्यांच्या लेखनाविषयी सांगायचे म्हटले तर त्यांना व्यापार, विज्ञान आणि संगणकाचे तंत्रज्ञान या विषयी लिहिण्यास खूप आवडायचे आणि त्यांनी या विषयांच्यावरच अनेक पुस्तके लिहून ठेवली आहेत. चला तर खाली आपण त्यांच्याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.
अच्युत गोडबोले माहिती – Achyut Godbole Information in Marathi
नाव | अच्युत गोडबोले |
ओळख | लेखक आणि समाजसेवक |
जन्म | १५ ऑगस्ट १९५० |
जन्मठिकाण | महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहर |
शिक्षण | (IIT) मुंबई मधून केमिकल इंजिनिअरिंग |
लिखाण विषय | विज्ञान, व्यापार, भौतिकशास्त्र, संगीत, अर्थशास्त्र |
अच्युत गोडबोले यांची वैयक्तिक माहिती – achyut godbole profile in marathi
अच्युत गोडबोले यांची ओळख एक लेखक आणि समाजसेवक असून त्यांचा १५ ऑगस्ट १९५० मध्ये महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या शहरामध्ये झाला. त्यांचा जन्म सोलापूर शहरामध्ये झाल्यामुळे त्यांनी प्राथमिक आणि हायस्कूलची शिक्षण हे सोलापूर मध्ये पूर्ण केले.
आणि मग पुढे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी आयआयटी (IIT) मुंबई मधून पूर्ण केले आणि ते इंजिनिअर झाले. अच्युत गोडबोले यांना विज्ञान, व्यापार, भौतिकशास्त्र, संगीत, अर्थशास्त्र आणि साहित्य या विषयांची आवड होती आणि त्यांनी या विषयांच्यावर अनेक वेगवेगळी पुस्तके लिहिली आहेत.
अच्युत गोडबोले यांचे लेखन – Writings
- ते एक चांगले लेखक होते आणि त्यांना संगणक क्षेत्राविषयी आवड असल्यामुळे त्यांनी संगणकयुग हे पुस्तक लिहिले तसेच गुलाम हे पुस्तक अनेकप्रकारे होणाऱ्या गुलामगिरीवर लिहिले , किमयागार, अर्थ हि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके त्यांनी लहिली तसेच त्यांनी नादवेध हे पुस्तक संगीत या विषयावर लिहिले होते.
- त्यांना सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये ३२ वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम, वेब टेक्नोलॉजी, डाटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क्स या विषयांच्यावर पुस्तके लिहिली जी पुस्तके जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातात.
- त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्र आणि मंत्र, इंग्रजी भाषेमधील झापुर्झा हे हे साहित्य प्रकार लिहिले त्याचबरोबर प्राणीमात्र हे प्राण्यांच्यावरील पुस्तक, विज्ञानवाद हे विज्ञान क्षेत्रातील पुस्तक त्यांनी लिहिले.
- त्यांना संगणकाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी बखर संगणकाची हे पुस्तक लिहिले जे संगणकाशी आधारित होते.
अच्युत गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार – awards
अच्युत गोडबोले यांनी अनेक वेगवेगळ्या साहित्यामध्ये आणि वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये पुस्तके लिहिली आणि त्यांना त्यांच्या या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले.
- त्यांच्या त्यांच्या अर्थशास्त्रामधील कामगिरीसाठी पारनेकर हा पुरस्कार देण्यात आला होता.
- त्याचबरोबर त्यांना आयआयटी तर्फे अत्यंत प्रतिष्ठित डीस्टिंग्विश्ड अॅल्युमिनिनस आणि उद्योगरत्न हे पुरस्कार त्यांच्या कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरी साठी त्यांना देऊन सन्मानित केले होते.
- तसेच त्यांना इंद्रधनू, पंडित भीमसेन यांचा कुमार गंधर्व पुरस्कार आणि सह्याद्री नवरत्न हे पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव करण्यात आला.
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी – achyut godbole books in marathi
अच्युत गोडबोले यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावर आणि वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये आणि वेगवेगळ्या साहित्यावर पुस्तके लिहिली ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
अ.क्र. | पुस्तकाचे नाव |
1 | बोर्डरूम |
2 | अल्बर्ट अयीनस्टाईन अलौकिक बुद्धिमत्ता |
3 | अनर्थ |
4 | अर्थात |
5 | गुलाम |
6 | संगणकयुग |
7 | किमयागार भौतिक शास्त्र, जीव शास्त्र, रसायन शास्त्र |
8 | मुसाफिर |
9 | क्रीप्टोकरन्सी |
अच्युत गोडबोले यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये ३२ वर्ष काम केले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये लेखन केले त्याचबरोबर त्यांनी धुलिया जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भिल्ल अधिवासिंच्यासोबत देखील काम केले म्हणजेच त्यांना मदत केली आणि समाजातील समाजसेवेला देखील त्यांनी हातभार लावला आणि समाजसेवकाचा मान देखील त्यांनी मिळवला.
- अच्युत गोडबोले यांना शिक्षणाची आवड होती आणि ते लहानपणीपासून हुशार असल्यामुळे ते दहावी परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये पहिले आले होते.
- त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये ३२ वर्ष काम केले आणि त्यांचा सॉफ्टवेअरमधील अनुभव हा खूप मोठा आहे आणि त्यांनी युएसए, भारत आणि युके देशांच्या कंपनीमध्ये नोकरी करून त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभव मिळवला होता.
- अच्युत गोडबोले यांच्या पत्नीचे नाव शोभना गोडबोले आहे.
- ते आयआयटी ( IIT ) मध्ये शिकत असताना त्यांचा गणित हा विषय आवडीचा होता आणि त्यांना गणितामध्ये जवळपास सर्व परीक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळाले होते.
- त्यांनी दीडशे हून अधिक वेळा जगभरामध्ये प्रवास केला होता आणि हा प्रवास त्यांनी मुख्यता आयटी व्यवसायिकांच्यासाठी केला होता.
- त्याचा जन्म हा सोलापुर शहरामध्ये झाला असल्यामुळे त्यांनी त्यांचे प्रायमरी आणि हास्कुलचे शिक्षण हे सोलापूरमध्येच केले आणि त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हरीभाई देवकरण शाळेमध्ये केले.
- त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये म्हणजेच आयटी ( IT ) क्षेत्रामध्ये काम केले आणि त्यांनी सलग २३ वर्ष आयटी ( IT ) कंपनीचे सीईओ म्हणून काम केले.
- अच्युत गोडबोले यांनी अनेक वेगवेगळ्या देशामध्ये प्रवास केलेला असल्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या भाषा देखील येतात.
आम्ही दिलेल्या achyut godbole information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अच्युत गोडबोले यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या achyut godbole biography in Marathi या achyut godbole life story in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about achyut godbole in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट