अर्धे डोके दुखणे उपाय Ardha Shishi Upay in Marathi

ardha shishi upay in marathi – migraine meaning in marathi अर्धशिशी वर घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये अर्ध शिशी म्हणजे काय आणि अर्ध शिशीवर कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. सध्या लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात आणि त्यामधील एक समस्या म्हणजे डोकेदुखी, अर्ध शिशी म्हणजे हा डोकेदुखीचा प्रकार आहे. काही लोकांना अर्ध शिशी म्हणजे काय माहित नाही परंतु अर्ध शिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे आणि हे अर्धे डोके दुखण्याला मायग्रेन असे म्हणून देखील ओळखले जाते. हि एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार आणि गंभीर डोकेदुखी असते. ज्यावेळी आपण मायग्रेन हा शब्द ऐकतो त्यावेळी तीव्र डोकेदुखीची संकल्पना डोक्यामध्ये येते कारण ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे.

अशा लोकांना वारंवार अर्ध्या डोक्यामध्ये खूप वेदना होतात आणि मायग्रेन हा एक न्यूरॉलॉजिकल रोग आहे. या प्रकारच्या डोकेदुखीमुळे संबधित व्यक्तीला थकवा जाणवणे, मलमल आणि चक्कर येणे या सारख्या अनेक समस्या जाणवतात. मायग्रेन सारख्या विशिष्ट प्रकारची डोकेदुखी इतकी तीव्र असते की ते तुमची उत्पादकता बाधित करू शकतात आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणखी वाईट करू शकतात.

काही वेळा डोकेदुखी हि काळजी करण्यासारखी गोष्ट नसते परंतु अर्ध शिशी या सारखी डोके दुखी हि मात्र गंभीर समस्या असते. जर आपल्या हि समस्या गंभीर असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि जर याचा त्रास थोडा कमी असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील हि समस्या दूर करू शकता. चला तर आता आपण अर्ध शिशीवर कोणकोणते घरगुती उपाय आपण पाहणार आहोत.

ardha shishi upay in marathi
ardha shishi upay in marathi

अर्धे डोके दुखणे उपाय – Ardha Shishi Upay in Marathi

अर्ध शिशी म्हणजे काय – मायग्रेन म्हणजे काय – migraine meaning in marathi

What is Migraine in Marathi ? काही लोकांना अर्ध शिशी म्हणजे काय माहित नाही परंतु अर्ध शिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे आणि हे अर्धे डोके दुखण्याला मायग्रेन असे म्हणून देखील ओळ्खले जाते. हि एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार आणि गंभीर डोकेदुखी असते. ज्यावेळी आपण मायग्रेन हा शब्द ऐकतो त्यावेळी तीव्र डोकेदुखीची संकल्पना डोक्यामध्ये येते कारण ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे श्या लोकांना वारंवार अर्ध्या डोक्यामध्ये खूप वेदना होतात आणि मायग्रेन हा एक न्यूरॉलॉजिकल रोग आहे.

मायग्रेन कशामुळे होतो – symptoms of migraine 

हि एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार आणि गंभीर डोकेदुखी असते. ज्यावेळी आपण मायग्रेन हा शब्द ऐकतो त्यावेळी तीव्र डोकेदुखीची संकल्पना डोक्यामध्ये येते कारण ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे श्या लोकांना वारंवार अर्ध्या डोक्यामध्ये खूप वेदना होतात. चला तर आता आपण अर्ध शिशीची काही लक्षणे पाहूया.

 • अर्ध शिशी किंवा मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला सतत खूप थकवा जाणवत असतो.
 • तसेच त्या संबधित व्यक्तीला मळमळ होते.
 • अर्ध शिशी किंवा मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला सतत चक्कर येण्याची समस्या उद्भवते.
 • अर्ध शिशी किंवा मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला वासाची आणि आवाजाची संवेदना वाढलेली असते.
 • या व्यक्तीला उलट्या देखील होतात.
 • तसेच अश्या व्यक्तीला जास्त प्रमाणात घाम येतो.

अर्धशिशी वर घरगुती उपाय – migraine treatment in marathi

ardha dokedukhi upay

काही लोकांना अर्ध शिशी म्हणजे काय माहित नाही परंतु अर्ध शिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे आणि हे अर्धे डोके दुखण्याला मायग्रेन असे म्हणून देखील ओळ्खले जाते. हि एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार आणि गंभीर डोकेदुखी असते. ज्यावेळी आपण मायग्रेन हा शब्द ऐकतो त्यावेळी तीव्र डोकेदुखीची संकल्पना डोक्यामध्ये येते कारण ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे.

अशा लोकांना वारंवार अर्ध्या डोक्यामध्ये खूप वेदना होतात आणि मायग्रेन हा एक न्यूरॉलॉजिकल रोग आहे. जर आपल्या हि समस्या गंभीर असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि जर याचा त्रास थोडा कमी असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील हि समस्या दूर करू शकता. चला तर आता आपण अर्ध शिशीवर उपचार पाहूया.

 • जर तुमाला अर्ध शिशीचा त्रास होत असेल तर तुम्ही ४ ते ५ लवंग गरम तव्यावर गरम करून ते रुमाल मध्ये बांधा आणि त्याचा वास वारंवार घेत रहा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या या समस्येपासून आराम मिळू शकतो.
 • जर तुम्हाला दीर्घकालीन मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्हाला दररोज प्राणायाम करणे आवश्यक आहे. योग तज्ञांचा असा विश्वास आहे की अनुलोम विलोम (नियंत्रित श्वासोच्छवास) आणि भ्रमरी प्राणायाम आपले मन शांत करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. हा विशिष्ट प्राणायाम मेंदू आणि कपाळाच्या आसपासच्या नसांचा ताण कमी करू शकतो ज्यामुळे डोकेदुखी विशेषतः मायग्रेन आणि तणावग्रस्त डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
 • हर्बल चहाचा वापर आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला तर आपल्या अनेक आरोग्य फायदे होतातच परंतु जर हर्बल चहा घेतला तर दीर्घकालीन मायग्रेनच्या त्रासापासून देखील मुक्तता मिळते.
 • बर्‍याच वेळा डोकेदुखी विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी संबंधित असते म्हणजेच योग्य प्रमाणात मॅग्नेशियम घेतल्याने रक्तवाहिन्या शिथिल होण्यास मदत होते, व्हिटॅमिन बि२, बि१२ डोकेदुखी दूर करण्यासाठी किंवा सिओक्यू१० वारंवार डोकेदुखीसाठी फायदेशीर आहे.
 • जर आपल्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होत असेल तर तुम्ही दिवसातून एकदा आल्याचा तुकडा चाऊन खा यामुळे तुमच तीव्र डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • जर तुम्हाला अर्ध शिशीचा त्रास होत असेल तर तुम्ही ध्यान करणे किंवा योगा करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमचे वारंवार डोके दुखी कमी होण्यास मदत होते.
 • जर तुमच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना असतील तर तुम्ही तुमचे डोके हे थंड पाण्याने शेखून घ्या. त्यामुळे तीव्र डोकेदुखीच्या समस्येला थोडा आराम मिळू शकतो.
 • जर तुमचे तीव्र डोके दुखत असेल तर तुम्ही रोजच्या रोज तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने चांगला मसाज करा. त्यामुळे तुमचे तीव्र डोके दुखणे कमी होऊ शकते.
 • जर तुम्हाला अर्धशिशी म्हणजेच जर तुमचे अर्धे डोके खूप तीव्रपणे आणि वारंवार दुखत असेल तर त्या व्यक्तीने आल्याचा चहा देखील पिला तरी चालेल कारण अल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे ते वेदना कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही रोज सकाळी एक कप पाण्यामध्ये १ चमचा खिसलेले आले घातले आणि ते पाणी उकळले आणि ते गाळून त्यामध्ये मध घातला आणि ते रोज सकाळी पिले तर आपल्या तीव्र डोके दुखी पासून आराम मिळू शकतो.
 • भरपूर प्रमाणात पाणी पिणे हे आपल्या अनेक आरोग्य दयाद्यासाठी खूप चांगले आहे कारण यामुळे आपल्याला अनेक चांगले आरोग्य फायदे होतात. रोज व्यक्तीने कमीत कमी एक लिटर तरी पाणी पिले पाहिजेच. त्यामुळे मायग्रेन चा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या ardha shishi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अर्धे डोके दुखणे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या migraine treatment in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mygrain problem in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!