बद्ध पद्मासन माहिती Baddha Padmasana Information in Marathi

baddha padmasana information in marathi बद्ध पद्मासन माहिती, योग हा अनेक आरोग्य फायद्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हा नियमितपणे न चुकता केला तर ह्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. त्यामुळे सध्याच्या दगदगीच्या, ताणतनावाच्या आणि प्रदूषणाच्या काळामध्ये जर आपण न चुकता काही योग प्रकार केले तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळू शकतात आणि आपल्याला जर काही समस्या असेल तर त्या समस्येसंबधित योग आपण जर नियमित केला तर ती समस्या देखील दूर होण्यास मदत होते. योग केल्यामुळे आपल्याल आरोग्य फायदे तर होतातच परंतु आपल्याला मन शांती मिळते तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतात.

योगाचे अनेक प्रकार आहेत जसे कि अन्लोम विन्लोम, प्राणायम, भुजंगासन, गोमुखासन, सूर्यनमस्कार, वज्रासन, चक्रासन, पद्मासन, बध्द पद्मासन आणि इतर देखील योगाचे प्रकार आहेत आणि या प्रकारांचे काही न काही फायदे आहेत आणि आज आपण या लेखामध्ये बध्द पद्मासन या विषयी माहिती घेणार आहोत.

baddha padmasana information in marathi
baddha padmasana information in marathi

बद्ध पद्मासन माहिती – Baddha Padmasana Information in Marathi

आसनाचे नावबध्द पद्मासन
इंग्रजी नावबाउंड लोटस पोझ (bound lotus pose) किंवा लॉक्ड लोटस पोझ (locked lotus pose)
फायदेशरीराला आणि मनाला शांतता मिळते, चैतन्य आणि उर्जा वाढवते, हृद्य उघडते

बध्द पद्मासन यामध्ये पद्मासनाची मुद्रा करावी लागते परंतु बध्द पदामासन हे एक आव्हानात्मक आणि प्रगत मुद्रा आहे आणि पद्मासनापेक्षा अवघड मुद्रा असते आणि या प्रकाराला कमळ मुद्रा म्हणून ओळखले जाते. हि मुद्रा नियमित केल्यामुळे हृदय उघडते तसेच चैतन्य आणि उर्जा वाढवते आणि शरीराला आणि मनाला शांती मिळते.

बध्द पद्मासन हे संस्कृतमधून आले आहे म्हणजेच बध्द म्हणजे बांधणी आणि आसन म्हणजे मुद्रा. या आसामध्ये प्रथम पद्मासनमध्ये बसले जाते आणि मग त्यानंतर तुमची पायाची बोटे धरण्यासाठी तुमचे हात पाठीमागून क्रॉस घेवून पायाची बोट पकडण्याचा प्रयत्न करावा.

बध्द पद्मासणाला इंग्रजी मध्ये बाउंड लोटस पोझ (bound lotus pose) किंवा लॉक्ड लोटस पोझ (locked lotus pose) म्हणून ओळखले जाते. हे आसन ज्यांना गुढग्याच्या समस्या आहेत अश्या व्यक्तींनी करणे टाळावे तसेच गर्भवती महिलांनी हे आसन करू नये तसेच मासिक पाळीच्या काळामध्ये देखील महिलांनी हे आसन करू नये.

पद्मासन म्हणजे काय – padmasana mahiti in marathi

पद्मासन हे दोन शब्दांनी बनलेले आहे ते म्हणजे पद्म आणि आसन. पद्म या शब्दाचा अर्थ कमाल असा होतो आणि आसन म्हणजे बसने. पद्मासन हि एक बसण्याची प्रक्रिया आहे जी आपण , अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, ध्यान करताना वापरू शकतो.

बध्द पद्मासन म्हणजे काय ?

बध्द पद्मासन हे संस्कृतमधून आले आहे म्हणजेच बध्द म्हणजे बांधणी आणि आसन म्हणजे मुद्रा. या आसामध्ये प्रथम पद्मासनमध्ये बसले जाते आणि मग त्यानंतर तुमची पायाची बोटे धरण्यासाठी तुमचे हात पाठीमागून क्रॉस घेवून पायाची बोट पकडण्याचा प्रयत्न करावा.

बध्द पद्मासन कसे करावे – steps 

  • पदामासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा छोटासा जमखाना अंथरून घ्या.
  • त्यानंतर तुमचे पाय लांब करा आणि तुमचा पाठीचा कणा देखील सरळ ठेवून बसून सुरुवात करा.
  • प्रथम तुमचा उजवा गुढघा वाकव आणि पाय डाव्या मांडीच्या दिशेने आणण्यासाठी खालच्या उजव्या पायाला पाळणा द्या आणि तुमचा उजवा पाय डाव्या सरळ असणाऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा.
  • आता तुमचा डावा पाय उजव्या मांडीच्या दिशेने दिशेने आणा आणि तो पाय तुमच्या उजव्या मांडीवर ठेवा.
  • आता आता तुमचा डावा हात पाठीमागे घ्या आणि तुमच्या उजव्या पायाची बोटे डाव्या हाताने पकड तसेच तुमचा उजवा हात पाठीमागे घ्या आणि तुमच्या डाव्या पायाची बोटे उजव्या हाताने धरा.
  • आता या मुद्रेमध्ये थोडा वेळ राहण्याचा प्रयत्न करा आणि श्वास घेत आणि सोडत रहा.

बध्द पद्मासन फायदे मराठी – baddha padmasana benefits

योगाचे अनेक आरोग्य फायदे असतात हे आपल्याला माहीतच आहे आणि बध्द पद्मासनाचे काही देखील काही फायदे आहेत जर ते नियमित केले तर आणि म्हणून खाली आपण बध्द पद्मासानाचे फायदे काय काय आहेत ते पाहूया.

  • बध्द पद्मासनाच्या नियमित सरावाने शारीरिक आणि मानसिक स्थिरता प्राप्त होण्यास मदत होते तसेच मन शांत होते आणि अभ्यासकाला शांतीचा अनुभव मिळू शकतो.
  • हृदय प्रसन्न आणि चांगले बनण्यास मदत होते तसेच चैतन्य आणि उर्जा वाढण्यास मदत होते.
  • या आसनाच्या बियामित सरावाने ओटीपोटातील अवयवांची मालिश केली जाते आणि खांदे आणि हातातील वेदना कमी होण्यास मदत होते.
  • या आसनामुळे मेंदूकडे प्राणिक प्रवाहांचा एक विशिष्ट प्रवाह निर्माण होतो ज्यामुळे मन शांत होते आणि ते अंतरमुखतेसाठी आणि ध्यानाच्या उच्च सरावासाठी योग्य बनते.
  • बध्द पद्मासानामुळे पायांच्या आणि हाताच्या स्नायूंना ताण पडतो आणि त्यामुळे हाताचे आणि पायाचे स्नायू हे लवचिक आणि हलके बनतात.
  • यामुळे एकाग्रहता वाढण्यास देखील मदत होते.
  • बध्द पद्मासनाच्या नियमित अभ्यासाने रक्तदाब कमी होतो.

बध्द पद्मासन करू नये

  • ज्या लोकांना गुढग्याच्या समस्या आहेत किंवा गुढगे दुखतात अश्या लोकांनी हे आसन करू नये.
  • तसेच गर्भवती महिलांनी ह्या आसनाचा सराव करू नये.
  • मासिक पाळीच्या काळामध्ये हे आसन करणे टाळले पाहिजे.

आम्ही दिलेल्या baddha padmasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बद्ध पद्मासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या padmasana mahiti in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!