भारतीय म्हैस विषयी संपूर्ण माहिती Buffalo Information In Marathi

buffalo information in Marathi भारतातील सिंधू सभ्यतेपासून गेल्या ५००० वर्षांपासून म्हशी आढळत आहेत. पूर्वी म्हशी फक्त आशियातील देशांमध्ये आढळत जात होत्या पण आता पूर्व युरोप आणि अमेरिकेतही आढळत जात आहेत. म्हशीच्या दुध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारत व्यतिरिक्त आशियाच्या इतर देशांतही म्हशीपासून दुधाचे उत्पादन केले जाते. म्हैस एक शाकाहारी तसेच पाळीव प्राणी आहे जो फक्त गवत आणि चारा खात असतो.  म्हशीला धान्यही दिले जाते. भुसा आणि खळ पासून म्हैस buffalo in marathi जास्त दूध उत्पादन देतात. म्हशीच्या दुधातील चरबीयुक्त साई बकरीपेक्षा जास्त असते. म्हशीच्या दुधात प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियम आढळतात.

buffalo-infromation-in-marathi
buffalo information in marathi/ buffalo in marathi

भारतीय म्हैस विषयी माहिती indian buffalo information in Marathi 

म्हैसमाहिती
रंगकाळा
प्रजातीमुरा म्हैस, निली रवी, जाफराबादी, नागपुरी, भंडारी, तराई, मेहसाणा
शास्त्रीय नावBubalus bubalis
गोठाआरामदायक, आरोग्यदायक
आहारबाजरी, गहू, मक्का, उस इ.
दुध प्रोटीनप्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम

म्हैस प्रजाती buffalo species

म्हशीच्या बऱ्याच प्रजाती आहेत. चला तर आज आपण जाणून घेउत या प्रजातींची माहिती. मुऱ्हा ही म्हैस पंजाब तसेच हरियाना या राज्यात आढळतात. त्यांची शिंगे वाटोळी असतात. या म्हैस दर महिन्याला २५०० ते ३००० लिटर दुध देतात. यानंतर आपण जाणून घेउयात नागपुरी या प्रजाती विषयि. या म्हशींची शिंगे तलवारीसारखी असतात. या म्हैस ला बेरारी या नावाने ओळखले जाते. आणि त्या दरमहा १८०० ते २२०० लिटर दुध देतात.  यानंतर आपण जाणून घेउत पंढरपुरी या प्रजाती विषयि. लांब आणि शरीरापासून दूर शिंगे या म्हशीची वैशिस्ट आहे.  आणि त्या दरमहा १८०० ते २२०० लिटर दुध देतात. यानंतर आपण जाणून घेउत मराठवाडी या प्रजाती विषयि. आणि त्या दरमहा १२०० ते १५०० लिटर दुध देतात. यानंतर आपण जाणून घेउत जाफराबादी म्हणजेच गिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या म्हशीला. या म्हशी गुजरात राज्यात आढळतात. त्यांचे कपाळ रुंद असते. आणि त्यांची शिंगेही वाटोळी असतात. आणि त्या दरमहा १८०० ते २५०० लिटर दुध देतात.

बैलाविषयी माहिती 

मुऱ्हा म्हैस Murrah buffalo information in Marathi

म्हैस जातीच्या विविध जाती आहेत, त्यापैकी मुऱ्हा म्हैस, निली रवी, जाफराबादी, नागपुरी, भंडारी, तराई, मेहसाणा ही मुख्य जाती आहेत. मुऱ्हा जातीची म्हैस सर्वपक्षीय दूध उत्पादनात आढळतात. या म्हशीचे पालनपोषण पंजाब आणि हरियाणामध्ये होते. या म्हशी दररोज 15 ते 20 लिटर दूध देते. मुर्रा जातीच्या म्हशीची किंमत 40 ते 80 हजार दरम्यान आहे (Murrah buffalo price ). ही किंमत म्हशीच्या दुधाचे उत्पादन आणि चरबीवर अवलंबून असते. म्हशीच्या तोंडामध्ये त्रास देणारा रोग होतो, त्यामुळे’ म्हशीच्या दुधाच्या उत्पादनावर परिणाम होतो. या आजारामुळे म्हशी देखील मरू शकते.

सुरती म्हैस surati buffalo in marathi

यानंतर आपण जाणून घेउत मेहसाना या प्रजाती विषयि. या म्हशीचे प्रमाण गुजरात राज्यामध्ये जास्त आढळते. ही जात मुऱ्हा आणि सुरात जातीपासून निर्माण झाली आहे. आणि त्या दरमहा २२०० ते २५०० लिटर दुध देतात. आणि त्यांचे दुध अतिशय घट्ट असते. जया म्हैसची शिंगे कोयत्यासारखी असतात.

निली रवी nili ravi buffalo in marathi

या जातीचे शरीर काळे, मांजरीसारखे डोळे, कपाळ पांढरे, खालची शेपटी पांढरे, पाय गुडघे पांढरे, मध्यम आकाराचे आणि भारी शिंगे आहेत. या जातीचे जन्मस्थान मिंटगुमरी (पाकिस्तान) आहे. आणि त्या दरमहा  १६०० ते १८०० लिटर दूध देते आणि दुधातील चरबीचे प्रमाण ७% असते. म्हशीचे सरासरी वजन ४५० किलो असते. या जातीचा वापर भारी सामान खेचण्यासाठी केला जातो.

पंढरपुरी प्रजातीची माहिती pandharpuri buffalo information in Marathi

म्हशीचे अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये  एक पंढरपुरी म्हैस देखील आहेत. ही प्रजाती महाराष्ट्रातील विविध भागात म्हणजे पंढरपूर, सोलापूर, , बार्शी (उस्मानाबाद), अक्कलकोट, सांगोला, मंगलवेड़ा, मिरज, रत्नागिरी याठिकाणी पाहायला मिळतात. या प्रजातीला  धारवाडी म्हैस असे सुद्धा म्हणतात. पंढरपूर गावामध्ये या म्हैस खूप पहिल्या जातात यामुळे या म्हशीला पंढरपूर म्हैस असे संबोधले जाते. या म्हशींची शिंगे खूप लांब असतात हे जवजवळ ४५-५० सेंटीमीटर एवढे असतात. यामुळे या म्हैस खूप प्रसिद्ध आहेत. या म्हशींच्या डोक्यावर पांढरे निशान असते. या म्हशींचे वजन जवजवळ ४५० ते ५०० किलो एवढे असते. या म्हशीं सरासरी ६ ते ७ लिटर दुध देतात. आणि चांगले खाद्य मिळाल्यास या म्हशीं १५ लिटर दुध देऊ शकतात. या म्हशींचे fat जवजवळ ८ किवा त्यापेक्षा जास्तच असते. म्हशी प्रजननासाठी खूप प्रसिद्ध आहेत. कारण १२ ते १३ महिन्यामध्ये एका पिलाला जन्म देतात. 

जाफराबादी म्हैस Jafrabadi buffalo information in Marathi

म्हशीचे अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये  एक जाफराबादी म्हैस देखील आहेत. या म्हशीच्या प्रजाती गुजरातमध्ये जास्त आढळतात. तसेच यांचे प्रजनन जामनगर गुजरातमध्ये झाला. यांच्या दोन पिलांचे प्रजनन अंतर ३९० ते ४८० दिवस एवढे असते. या म्हशीचे शरीर लांब असते पण त्यांचे मास खूप कमी असते. आणि त्यांचे शिंगे चपटी आणि जाड असतात. या म्हशी सरासरी १८०० ते २५०० लिटर दुध देत असतात.

जंगली म्हैस wild buffalo information in Marathi

म्हशीचे अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये  एक जंगली म्हैस देखील आहेत. या म्हशी आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतील. या म्हशी जंगलामध्ये पाण्यात आढळतात. या म्हशीना आशियाई म्हैस असेही म्हटले जाते आणि वन्य आशियाई म्हैस असेही संबोधले जाते. या म्हशी भारतामध्ये आणि दक्षिण आशिया मध्ये आढळतात. यांची लोकसंख्या एकूण ४००० पेक्षा कमी आहे.

म्हैस गोठा buffalo herd

म्हशीला पाळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजेत. जे त्यांच्या राहणाच्या वातावरण अनुकूल असले पाहिजेत. सगळ्यात पहिला तुम्हाला म्हशीला ज्या जागेवर ठेवायचं आहे त्या जागेवर गवत किवा सिमेंट पासून तयार केले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला म्हशीला बांधायला खुंट लावायला पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला म्हशीला बांधायला दोरी पण पाहिजेत. डासांपासून म्हशीला वाचवायला शक्य तर पंखा असला पाहिजेत. आणि ज्याठिकाणी म्हैस बांधणार आहात तिथे पाण्याची सोय उत्तम पाहिजेत जेणेकरून म्हशीला तहान लागली तर टी स्वताहून पाणी पिऊ शकेल.

म्हशी संगोपन माहिती Buffalo farm information in Marathi (buffalo rearing information)

आपल्याला जर चांगला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. चला तर आपण या गोष्टी जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या प्रजातीची म्हैस पाळणे. यामुळे आपल्याला दुध उत्पादनही जास्त मिळेल. म्हैस जातीच्या विविध जाती आहेत, त्यापैकी मुरा म्हैस, निली रवी, जाफराबादी, नागपुरी, भंडारी, तराई, मेहसाणा ही मुख्य जाती आहेत. मुर्रा जातीची म्हैस सर्वपक्षीय दूध उत्पादनात आढळतात. दुसरी गोष्ट म्हणजे संतुलित आहार. यामुळे आपल्याला दुध उत्पादनही जास्त मिळेल. या संतुलित आहारामध्ये बाजरी, गहू, मक्का, उस इ. यांचा समावेश असायला पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना राहण्यासाठी आरामदायक गोठा. म्हशीला पाळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजेत. जे त्यांच्या राहणाच्या वातावरण अनुकूल असले. शेवटची गोष्ट म्हणजे रोग नियंत्रण. त्यांची योग्यती काळजी घ्या. जेव्हा पशुपालक चांगले असतात, तर त्या दुधाचे उत्पादनही चांगले मिळते.

म्हैस निबंध buffalo essay in Marathi

म्हशीची खरी ओळख म्हणजे त्याचा काळा रंग असतो. म्हशीचे संपूर्ण शरीर काळे असते. त्याला शेपटी असते. म्हशीच्या शरीरावर काळे केस असतात. म्हशीची त्वचा जाड असते. म्हशीची उंची ६ ते ७ फूट असते. त्याचे वजन 700 ते 900 किलो पर्यंत असते. म्हशीचे दूध जाड असते त्यामुळे तूप काढण्यासाठी आणि लोणी तयार करण्यासाठी वापरले जाते. म्हशीचे पालनपोषण जास्त करून खेड्यांमध्ये होतो.

सर्व प्राण्याप्रमाणे म्हशीला पोहायलादेखील माहित आहे. म्हशीला नदी व तलावामध्ये आंघोळ करायला आवडते. म्हशीचा गर्भलिंग कालावधी ३०० ते  ३१५ दिवस असतो. म्हशीच्या बाळाला वासरु असे म्हणतात. ते 6 महिने आईचे दूध पितात.

मेंढी विषयी माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला म्हशीची संपूर्ण माहिती तिच्या प्रजाती तिचे जीवन म्हैस पालन  या विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेलच. indian buffalo information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच buffalo in marathi  हा लेख कसा वाटला व अजून काही म्हशी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about buffalo in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!