domestic animals information in marathi मनुष्य आणि प्राण्यांचा संबध प्राचीन काळापासून आहे. कुत्रा, मांजर, गाय, बकरी, घोडा म्हैस या सारखे प्राणी मुनुष्य पाळतो आणि हे प्राणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. जसे कि गाय आणि म्हैस यांच्यापासून आपल्याला दुध मिळते आणि हे दुध आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते तसेच बकरी आणि घोडा हे पाळीव प्राणी (domestic animals in marathi) आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर असतात कारण बकऱ्यापासून जी लोकर मिळते त्या लोकारीला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो त्याचबरोबर घोड्यांचे सुध्दा शर्यती असतात आणि त्या शर्यतींसाठी बक्षिसे असतात तसेच घोड्याचा वापर प्राचीन काळामध्ये वस्तूंची ने आन करण्यासाठी किवा प्राचीन काळी मनुष्य त्यावर बसून प्रवास करण्यासाठी घोड्यांचा उपयोग करत असत. कुत्रा हा वफादार प्राणी आहे आणि ते घराच्या सुरक्षेसाठी पाळला जातो. काही पाळीव प्राण्यांची (information about domestic animals in marathi) संक्षिप्तपणे स्पष्ठीकरण खाली दिले आहे.
पाळीव प्राणी आणि त्यांची माहिती (domestic animals information in marathi)
पाळीव प्राणी ( domestic animals ) | शास्त्रीय नावे ( sceintific name) |
घोडा | एक़ूस कॅबल्लूस |
कुत्रा | कॅनिस लुपस फामिलीअरीस |
मांजर | फेलिस कॅटस |
म्हैस | बबुलस बुबालीस |
गाय | बॉस तौरस |
मेंढी | ओवीस अरिज |
बकरी | काप्रा एगग्रुस हिर्कॅस |
ससा | ओर्य्क्टलागुस कुनिचकुलूस |
पाळीव प्राणी (Domestic Animals) (pet animals information in marathi language)
प्राचीन काळी लोक पाळीव प्राण्यांचा उपयोग वस्तूंची ने आन करण्यासाठी, घराचे संरक्षण करण्यासाठी किवा शेतामधील कामे कार्यासाठी वापरले जायचे पण आत्ताच्या जगामध्ये पाळीव प्राणी (domestic animals in marathi) बाळगणे म्हणजे फॅशन झाली आहे. काही पाळीव प्राण्यांची माहिती खाली दिली आहे.
कुत्रा (domestic animals dog information in marathi)
एक प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जाणारा कुत्रा हा सगळ्यांच्या आवडीचा असतो. कुत्राच वापर घराचे संरक्षण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, अभिनय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ( गाईड किवा थेरपी डॉग) म्हणून केला जातो. कुत्रा हा प्राणी एकनिष्ठ, प्रामाणिक आणि चांगला साथीदार म्हणून ओळखला जातो. कुत्राच्या ४०० हून अधिक वेगवेगळ्या जाती आहेत. कुत्रा हा असा प्राणी आहे जो तासाला १९ मैल अंतर पार करू शकतो त्याचबरोबर त्याची ऐकण्याची क्षमता चांगली असल्यामुळे कुत्रा २४ मीटर अंतरावरचे आवाज स्पष्टपणे ऐकू शकतात त्यचबरोबर कुत्र्याचे आयुष्य १५ वर्ष असते
कुत्र्याचा आहार : कुत्र्याचा आवडता आहार म्हणजे मांस आणि मासे तो खूप आवडीने खातो ( कुत्रा मांसाहारी प्राणी आहे ). त्याच बरोबर कुत्रा दुध आणि शिजवलेले अन्न हि कुत्रा खावू शकतो.
कुत्र्यांच्या जाती : जर्मन शेफर्ड, रोटविलर, गोल्डन रिट्रीव्हर, पग, कुकर स्पॅनिअल, लॅब्राडोर, डॉबरमॅन, बुल डॉग, पिट बुल, बीगल या सारख्या अनेक कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत.
मांजर (domestic animals cat information in marathi)
पाळीव प्राण्यांचे नाव घेतले कि त्यामध्ये मांजर हे नाव तोंडामध्ये अपोआप येते. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि मांजराला वाघाची मावशी म्हणून ओळखले जाते. मनुष्याने मांजर हा प्राणी जवळ जवळ एक हजार वर्षापासून पाळला आहे. मांजर हा एक नाक, दोन डोळे, चार पाय, दोन कान आणि एक शेपूट असणारा एक लहान पाळीव प्राणी आहे तसेच मांजराचे दात खूप तीक्ष्ण आणि विषारी असतात. मांजरांचे आयुष्य ११ ते १५ वर्ष असते आणि मांजरांचा रंग काळा- पांढरा, तपकिरी-पांढरा, काळा, पांढरा, राखाडी-पांढरा असे असत्तात.
मांजराचा आहार : मांजर हा प्राणी दुध, उंदीर आणि छोटे पक्षी या प्रकारचा आहार घेतात.
मांजरांच्या जाती : मांजरांच्या एकूण सहा जाती आहेत त्या म्हणजे हिमालयन मांजर, सिअमेसे मांजर, पर्सिअन मांजर, द अमेरिकन बॉबटेल, मैने कोण,स्पॉटेड मांजर आणि मुंबई मांजर.
गाय (domestic animals cow information in marathi)
आपल्या सर्वांना माहीतच आहे कि गाईला हिंदू धर्मात किती महत्वाचे स्थान आहे आणि असेही म्हंटले जाते कि ३३ कोटी देव गाईच्या पोटात असतात आणि म्हणून भारतामध्ये गाईची पूजा केली जाते . गाईला चार पाय, दोन डोळे, एक नाक, एक तोंड , दोन कान आणि दोन शिंगे असतात आणि हि शिंगे स्वताचा बचाव करण्यासाठी असतात पण गाईचा स्वभाव शांत असल्यामुळे ती कोणाला मारत नाही. गाईचे आयुष्य सुमारे २० ते २५ वर्ष असते. गाईचे दुध खूप पौष्टिक असते आणि या दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाय हा प्राणी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या खूप मदत करते कारण गाईच्या दुधाला बाजारामध्ये खूप भाव असतो.
गाईचा आहार : गाय हि एक शाकाहारी प्राणी आहे आणि गाय गवत, हिरवा पाला, ज्वारीची ओली तसेच वळलेली वैरण, मक्क्याची वैरण तसेच काही शेतकरी गाईला भुस्सा किवा कोंडा घालतात .
गाईच्या जाती : गाईच्या ८०० विविध जाती आहेत त्यामध्ये जर्सी गाई, आय्र्शीर, गिर गाई, देवणी, कंधारी , अंगोला, खिल्लारी, हरयाणा गाई आणि रेड डेन या प्रकारच्या गाई असतात.
म्हैस (buffalo) (domestic animals information in marathi)
शेतकरी म्हैस या प्राण्याला दुध उत्पादन करण्यासाठी पाळतात. म्हैसिला चार पाय, एक नाक, दोन डोळे, दोन कान आणि एक शेपूट असते आणि म्हैस हि शक्यतो काळ्या रंगाची असते. म्हैस हा एक सस्तन प्राणी आहे. नर म्हैसीला रेडा आणि मादी म्हैसीला रेडी म्हंटले जाते. म्हैसीचे दुध लोक आहारामध्ये वापरता आणि बाराजारामध्ये हि म्हैसीच्या दुधाला खूप मागणी आहे आणि म्हैसींपासून शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळते.
म्हैसीचा आहार : म्हैस हि सहकारी प्राणी आहे आणि म्हणून ती गवत, वाळलेला चार किवा ओला चार, भरडा, भुस्सा, कोंडा या प्रकारचे अन्न शेतकरी म्हैसिला घालतात.
म्हैसींच्या जाती : जाफ्राबादि, मुर्रा, सुरती, भाड्वारी, मेहसाना, नागपुरी, निळी रवी, तोडा हे म्हैसीचे प्रकार आहेत.
मेंढी (sheep)(domestic animals information in marathi)
मेंढी हा एक पाळीव प्राणी आहे. मेंढीचा उपयोग त्यांचे लोकर काढून बाजारामध्ये विकले जाते मेंढ्यांची लोकर उत्पादन क्षमता हि त्यांच्या जातीवर अवलंबू असते तसेच काही मेंढ्या दुध देणाऱ्या असतात तर काही मेंढ्यांचे मांस आहारामध्ये वापरले जाते. मेंढ्यांचे प्रमाण युरोप मध्ये जास्त आहे आणि मेंढ्या शक्यतो त्यांच्या लोकरीसाठी पाळल्या जातात हे मेंढी पासून मिळणारे महत्वाचे उत्पादन आहे. नर मेंढ्यांना मेंढ्या आणि मादी मेंढ्यांना कोसरे म्हणातले जाते. मेंढीचे आयुष्य १० वर्ष इतके असते.
मेंढ्यांचा आहार : मेंढी हि शाकाहारी प्राणी आहे आणि हे प्राणी गवत, हिरवा झाडाचा पाला आणि धान्याची भरड खातात.
मेंढ्यांच्या जाती : मेंढ्यांचे १०० हून जास्त प्रकार आहेत. मंड्या, कोइम्बतुर, चेन्नई रेड, नाली, मग्रा, निलगिरी, मारवाडी या काही भारतीय मेंड्यांची जाती आहेत.
घोडा (domestic animals horse information in marathi)
घोडा हा सुध्दा एक पाळीव प्राणी आहे. घोड्याचा वापर पुरातन काळापासून राजे लोक्कानी केला आहे. घोड्याचा वापर बहुतेकदा वाहतुकीसाठी, युद्धामध्ये, प्रवास करण्यासाठी केला जायचा. घोड्याची विशेषता म्हणजे ते उभे राहूनच विश्रांती घेतात कारण त्यांना बसण्यासाठी खूप उर्जा खर्च करावी लागते. घोडा ताशी ६० किलोमीटरचे अंतर न थकता आणि न थांबता पार करू शकतो. घोड्याचे डोळे मोठे असतात आणि डोळे मोठे असल्यामुळे त्यांना रात्रीचेही स्पष्ठ दिसते. घोड्याला दिवसाला ३५ लिटर पाणी लागते पण त्यांचे पोट लहान असल्यामुळे त्यांना जास्त अन्नाची गरज नसते.
घोड्याचा आहार : घोडा हा शाकाहारी प्राणी आहे आणि तो गवत, कोंडा, धान्य, बार्ली या प्रकारचे अन्न खातो.
घोड्याच्या जाती : मारवाडी, मणिपुरी , भूटीया, झानिस्कारी आणि काठीयावाडी या काही भारतीय घोड्यांच्या जाती आहेत अरबी घोडे, मॉर्गन घोडा, थोरग्रेड घोडे, कॅरोलिना मार्श टकि हे काही जगातील प्रसिध्द घोडे आहेत.
बैल या पाळीव प्राण्याबद्दल माहिती
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा पाळीव प्राणी कसे असतात, त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. domestic animals in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा.
तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही माहिती pet animals in marathi बद्दल राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद! तसेच या लेखाचा वापर करून आपण 5 domestic animals information in marathi असा देखील करू शकता. या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट