बुलबुल पक्षाची माहिती Bulbul Bird information in Marathi

Bulbul Bird information in Marathi बुलबुल हा पक्षी पिकानोनॉटीडी कुळातील असून या पक्ष्याच्या जगभरामध्ये ९००० ते १०००० प्रकारच्या प्रजाती आहेत. बुलबुला bulbul pakshi हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा मोठा आणि सांळूखी पेक्षा लहान असतो. बारीक शरीर लांब शेपूट आणि विशेष भाग म्हणजे या पक्ष्याच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे दिसणारे केस असतात. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला एकसारखे असतात त्यामुळे नर आणि मादी ओळखणे अवघड असते.

बुलबुल पक्ष्याला चांगल्या प्रकारे गाता येते पण मादी बुलबुल गाऊ शकत नाही. bulbul bird in marathi बुलबुल हे बहितेक उष्णकटिबंधीय पक्षी आहेत आणि या पक्ष्याच्या मुख्य प्रजाती आशिया खंडामध्ये आणि आफ्रिकेमध्ये आढळतात. बुलबुल या पक्ष्यांचा प्रजातींचा रंग बहुधा काळा किवा राखाडी असतो.

 bulbul bird information in marathi

bulbul bird information in marathi / bulbul pakshi

बुलबुल पक्षाची माहिती – Bulbul Bird information in Marathi

नावबुलबुल
प्रकारपक्षी
वैज्ञानिक नावपिक्नोनोटस कॅफर
रंगभिन्न रंग ( काळा, राखाडी, पांढरा आणि तपकिरी )
आयुष्य१० ते ११ वर्ष
लांबी१९ ते २० सेंटी मीटर
वजन२५ ते ४५ ग्रॅम

बुलबुल पक्षी कुठे राहतात ( habitat )

बुलबुल हे पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशमध्ये राहतात. हा पक्षी जास्ती जास्त मानव वस्तीमध्ये राहणे पसंत करतो किवा झाडांच्या झुडूपांमध्ये राहतो. बुलबुल पक्षी आपले घरटे वाळलेल्या गवतापासून बनवितो आणि या पक्ष्यांच्या घरट्यांचा आकार गोल आणि मोठ्या वाटी सारखा असतो. बुलबुल हा पक्षी थव्यामध्ये राहतो आणि आपले घरटे दाट झुडूपांमध्ये बनवितो.

बुलबुल पक्ष्याचा आहार ( food ) 

बुलबुल हा पक्षी झाडावर राहत असल्यामुळे तो झाडावरील किडे, अळ्या, झाडाची पाने, फळे या प्रकारचा आहार खातात.

भारतातील 7 प्रसिध्द बुलबुल पक्ष्याचे प्रकार (some famous indian bulbul bird types)

भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुलबुल पक्षी आढळतात. हे पक्षी रेन फॉरेस्ट, मॅग्रोव्ह, हिमालय, आणि शहरी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये जवळ जवळ १७ प्रकारचे बुलबुल पक्षी आढळतात त्यामधील काही पक्षी खाली सविस्तर स्पष्टीकरणासोबत दिले आहेत.

1.रेड वेन्टेड बुलबुल ( red vented bulbul bird information in marathi )

रेड वेन्टेड बुलबुल हि बुलबुल पक्ष्याची सर्वात सामान्य जात आहे जी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. बुलबुल हा पक्षी पेसारीनेजच्या कुळातील पक्षी आहे. हे पक्षी श्रीलंका, बर्मा, सामोआ, फिजी, टोंगा आणि हवाई या देशांमध्ये हि आढळतात. या पक्ष्याची जगातील १०० सर्वात वाईट हल्ल्याच्या उपरा प्रजातींच्या यादीत रेड वेन्टेड बुलबुल या पक्ष्याचा समावेश आहे. या पक्ष्याला डोक्यावर काळ्या रंगाचे केस असतात जे टोपी सारखे दिसतात, काळा रंग डोक्यापासून मानेपर्यंत असतो आणि माणेखाली राखाडी आणि काळा रंग मिक्स असतो. शेपूट लांब आणि काळ्या रंगाची असते आणि लाल रंगाचे वेन्ट असतात आणि चोच लहान आणि काळ्या रंगाची असते.

2.हिमालयन बुलबुल ( himalayan bulbul bird information in marathi ) 

हिमालयन बुलबुल या पक्ष्याला पांढरे गाल असणारा बुलबुल या नावानेही ओळखले जाते. हिमालयन बुलबुल हि एक भारतामध्ये आढळणारी सर्वात सुंदर प्रजाती आहे. हे प्रकारचे बुलबुल पक्षी शक्यतो हिमालयामध्ये आढळतात. हिमालयन पक्ष्याची लांबी १७ ते १८ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे सरासरी वजन ३० ग्रॅम असते या पक्ष्याचे डोके, मन आणि शिख काळ्या रंगाची आहे, लांब तपकिरी रंगाची शेपू आहे आणि शेपटीच्या ळली फिकट गुलाबी रंग आहे.

3.ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल ( black crested bulbul bird information in marathi )

ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये आढळतात आणि हे पक्षी जंगलामध्ये किवा घनदाट झाडीमध्ये राहणे पसंत करतात. ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल पक्ष्याची लांबी १९ सेंटी मीटर असते. नावाप्रमाणेच या पक्ष्याचे डोके आणि मान काळ्या रंगाची असते आणि मानेखालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो आणि या रंगाच्या कॉम्बिनेशनमुळे हा पक्षी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो.

4.व्हाईट ईयर्ड बुलबुल ( white eared bulbul information in marathi)

पांढरे कान असलेला बुलबुल हा पांढरे गाल असलेला बुलबुल म्हणूनही ओळखला जातो. या प्रकारचा बुलबुल हा हिमालयन बुलबुल या पक्ष्याशी खूप साम्य आहे. हे पक्षो गार्डेन लॅन्ड, मँग्रोव्ह आणि स्क्रब जंगलामध्ये आढळतात. या पक्ष्याची चोच आणि मानेपर्यंत काळा रंग असतो पण त्याचे गाल पांढऱ्या रंगाचे असतात आणि या पक्ष्याचे पंख राखाडी रंगाचे असतात आणि अंडरपार्ट्स पांढऱ्या रंगाचे असतात या पक्ष्याची शेपूट काळ्या रंगाची असते आणि शेपटीच्या खालील भाग पिवळ्या रंगाचा असतो.

5.येल्लो थ्रोटेड बुलबुल ( yellow throated bulbul information in marathi)

येल्लो थ्रोटेड बुलबुल हा पक्षी दक्षिण भारतातील स्थानिक आहे. हे बुलबुल अधिवासी डोंगराळ जंगले, पश्चिम घात किवा पूर्व घाटांचे खडकाळ भागामध्ये आढळतात. या पक्ष्याचा डोक्यापासून मानेपर्यंतचा रंग पिवळ्या रंगाचे आहे , पंख आणि शेपूट राखाडी रंगाचे आहे, शेपटीच्या खालील भाग पिवळ्या रंगाचा आहे, अंडरपार्ट्स पांढऱ्या रंगाचे आहेत आणि चोच लहान आणि काळ्या रंगाची आहे.

6.फ्लेम थ्रोटेड बुलबुल ( flame throated bulbul information in marathi)

फ्लेम थ्रोटेड बुलबुल पक्ष्याचा डोक्यापासून मानेपर्यंतचा रंग काळ्या रंगाचा असतो आणि मानेच्या खालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो तसेच या पक्ष्याचा घसा नारंगी रंगाचा असतो आणि घसा नारंगी असल्यामुळे या पक्ष्याला फ्लेम थ्रोटेड बुलबुल म्हणतात. या प्रकारचा बुलबुल कशी गटामध्ये राहणे पसंत करतात त्याचबरोबर हे पक्षी भारतामध्ये पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये आढळतात. फ्लेम थ्रोटेड बुलबुल पक्ष्याची लांबी १८ सेंटी मीटर असते.

7.व्हाईट ब्रोव्ड बुलबुल ( white browed bulbul information in marathi )

व्हाईट ब्रोव्ड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये दक्षिणेकडे दाट वस्ती असलेल्या ठिकाणी आणि श्रीलंकेत सुध्दा आढळतात. हा बुलबुल पक्षी मध्यम आकाराचा असतो आणि या पक्ष्याची लांबी ८ सेंटी मीटर इतकी असते. या पक्ष्याचे ऑलीव्ह राखाडी रंगाचे अप्परपार्ट्स आणि पांढऱ्या रंगाचे अंडरपार्ट्स असतात आणि ह्या पक्ष्याच्या भुवया पांढऱ्या असल्यामुळे या पक्ष्याला व्हाईट ब्रोव्ड बुलबुल म्हणतात.

बुलबुल पक्ष्याविषयी काही अनोखी तथ्ये ( facts about bulbul bird )

 • मादा बुलबुल पक्षी एका वेळी २ ते ३ अंडी घालू शकते.
 • बुलबुल पक्ष्याची अंडी १४ दिवसामध्ये उबवली जातात.
 • भारतामध्ये ‘गुलदम बुलबुल’ हि जात सर्वात प्रसिध्द जात आहे.
 • बुलबुल हा पक्षी २०० वेगवेगळ्या सुरांमध्ये गाऊ शकतो.
 • बुलबुल पक्षी हा इराणचा राष्ट्रीय पक्षी आहे.
 • बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर असतो.
 • लाल मिश्या असणाऱ्या बुलबुल पक्ष्याला रेड व्हिस्कर्ड बुलबुल म्हणतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा बुलबुल पक्षी bulbul bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. bulbul information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच bulbul bird information in marathi wikipedia हा लेख कसा वाटला व अजून काही बुलबुल या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about bulbul bird in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “बुलबुल पक्षाची माहिती Bulbul Bird information in Marathi”

  • प्रतिक्रिया नोदवल्याबद्दल धन्यवाद !! अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आवश्य भेट देत रहा..

   उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!