सीईटी परीक्षा माहिती CET Full Form in Marathi

cet full form in marathi – mht cet information in marathi सीइटी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये सीइटी म्हणजे काय आणि सीइटी चा कशासाठी उपयोग होतो. सीइटी हि एक सामान्य परीक्षा आहे जी केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांच्यासाठी सामायिक घेतली जाते. आपल्याला शाळेमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागत होता परंतु सीइटी हि अशी परीक्षा आहे जी आपण अनेक परीक्षांच्यासाठी एक सीइटी परीक्षा आहे. सीइटी चे पूर्ण स्वरूप हे कॉमन इलीजीब्लीटी टेस्ट किंवा कॉमन एंट्रन्स टेस्ट (common eligibility test) असे आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करणे सोपे जाईल आणि त्यांना प्रत्येक परीक्षेसाठी वर्षभर कष्ट करावे लागणार नाहीत, फक्त पूर्वपरीक्षेसाठी त्यांना कष्ट करावे लागतील आणि या पाऊलाने मुलांवरील ओझे कमी करण्यासाठी सरकारने बरेच काम केले आहे. चला तर मग सीइटी विषयी आणखीन माहिती घेवूया.

cet full form in marathi
cet full form in marathi

सीईटी परीक्षा माहिती – CET Full Form in Marathi

 

सीइटी म्हणजे काय – cet meaning in marathi

  • भारत सरकारला एसएससी, रेल्वे बोर्ड आणि आयबीपीएस नोकऱ्यांच्या मुख्य परीक्षेत बसण्यासाठी वेगळी प्राथमिक परीक्षा द्यावी लागणार नाही आणि त्याऐवजी सर्व नोकऱ्यांसाठी एकच प्राथमिक परीक्षा असेल ज्याला तुम्ही सीइटी (CET) किंवा सामान्य पात्रता परीक्षा म्हणतात.
  • सामायिक प्रवेश परीक्षा ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे जी भारतातील संबंधित राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय, दंत आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात किंवा पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

सीइटी चे पूर्ण स्वरूप – cet long form in marathi

सीइटी ( CET ) हि एक सामान्य परीक्षा आहे जी केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांच्यासाठी सामायिक घेतली जाते. सीइटी ( CET ) चे पूर्ण स्वरूप हे कॉमन इलीजीब्लीटी टेस्ट किंवा ( common eligibility test ) असे आहे.

सीइटी बद्दल माहिती – cet information in marathi

सीइटी विषयी अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि ते आपण खाली पाहूयात.

  • सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांची वैधता ३ वर्षांची असेल म्हणजेच तुम्हाला जो स्कोअर मिळाला आहे, तो स्कोर तुम्ही ३ वर्षांसाठी सरकारी नोकऱ्यांसाठी वापरू शकता.
  • त्याला हवे असल्यास तो पहिल्या वर्षी रेल्वेच्या मुख्य परीक्षा, दुसऱ्या वर्षी एसएससी आणि तिसऱ्या वर्षी बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतो.
  • २०२१ पासून दरवर्षी दोन सीइटी परीक्षा होतील ज्यामध्ये विद्यार्थ्यावर कोणतेही बंधन नाही आणि तो जास्तीत जास्त वेळा परीक्षा देऊन त्याचे गुण आणखी वाढवू शकतो.
  • यामध्ये युवकांनी परीक्षा कशी द्यायची हे निवडावे लागेल.
  • भविष्यात सरकार बहुतांश सरकारी नोकऱ्या आपल्या कक्षेत आणणार आहे.

सीइटी साठी पात्रता निकष – eiligibilty 

सीइटी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतात आणि जर एखादा विद्यार्थी हे पात्रता निकष पूर्ण करू शकत नसेल तर तो विद्यार्थी सीइटी परीक्षेसाठी बसण्यासाठी पात्र ठरत नाही म्हणून सीइटी (CET) परीक्षेला बसण्यासाठी खाली दिलेले पात्रता निकष पार पाडावे लागतात. चला तर आता आपण सीइटी (CET) साठी असणारे पात्रता निकष पाहूयात.

  • या परीक्षेमुळे विद्यार्थ्याला प्रत्येक परीक्षेची तयारी करावी लागणार नाही, त्यांना फक्त एकदाच प्राथमिक परीक्षेची तयारी करावी लागेल.
  • विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा पेपरला जावे लागणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. ज्याचा उपयोग ते त्यांच्या अभ्यासात करू शकतात.
  • सरकारच्या खर्चात कपात होईल म्हणजेचा सरकारला वेगवेगळ्या परीक्षा घेण्यासाठी जो खरच होतो तो कमी होईल कारण सीइटी (CET) हि एक सामायिक परीक्षा आहे.
  • वेगवेगळ्या परीक्षांच्या तणावातूनही तुमची सुटका होईल.
  • मुख्य परीक्षेला बसण्यासाठी प्राथमिक परीक्षेच्या निकालाची वाट पाहण्याची गरज नाही.
  • ही परीक्षा १२ भाषांमध्ये घेतली जाते.
  • सीइटी हि परीक्षा देण्यासाठी कोणतीही वयाची अट नाही.

सीइटी अर्ज प्रक्रिया – process for application 

जे विद्यार्थी किंवा इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सीइटी या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा ते आता पण पाहूया. चला आता आपण सीइटी अर्ज कसा भरायचा ती प्रक्रीया बघणार आहोत.

  • सीइटी (CET) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज करताना प्रथम सीइटी (CET) च्या च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नोंदणी पृष्ठावर क्लिक करा आणि नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि वैध ईमेल आयडी यासारख्या तपशीलांसह संपूर्ण माहिती भरा.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविला जाईल.
  • लॉगिन क्रेडेंशियल्ससह, उमेदवार अर्ज फॉर्ममध्ये प्रवेश मिळवू शकतात.
  • योग्य तपशीलांसह सर्व आवश्यक स्तंभ भरा तसेच छायाचित्र, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • डीटीइ (DTE) ने विहित केल्यानुसार अर्ज फीची रक्कम पाठवा.
  • भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

सीइटी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे – documents 

सीइटी परीक्षा देण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज भरताना अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. आता आपण खाली कोणकोणती कागदपत्रे लागतात ती पाहूयात.

  • मतदार ओळखपत्र (voting card).
  • बँक पास बुक (bank pass book).
  • आधार कार्ड (adhar card).
  • पासपोर्ट (passport).
  • पॅन कार्ड (pan card).
  • चालक परवाना (driving license).

अर्ज फी – application fee 

  • अर्जाची फी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन मोडद्वारे सबमिट केली जाऊ शकते.
  • सीइटी (CET) परीक्षेसाठी अर्ज भरताना आपल्याला ऑफलाइन पद्धतीने फी भरणे शक्य नाही त्यामुळे ऑनलाइन मोडद्वारे फी भरावी लागते.
  • अर्ज फी कोणत्याही परिस्थितीत नॉन-रिफंडेबल आणि नॉन-हस्तांतरणीय असू शकते.

सीइटी चे इतर पूर्ण स्वरूप

सीइटी (CET)  : CET चा पूर्ण फॉर्म कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे .

सीइटी (CET) हे भारतातील शैक्षणिक आणि विज्ञान, परीक्षा आणि चाचण्यांवर वापरले जाते. सामायिक प्रवेश परीक्षा ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे जी भारतातील संबंधित राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय, दंत आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात किंवा पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

  • सीइटी (CET) : CET चे पूर्ण रूप सेंट्रल युरोपियन टाइम

सीइटी (CET) हे जगभरातील प्रादेशिक टाइम झोनवर वापरले जाते. सेंट्रल युरोपियन टाइम (CET), युरोपियन युनियनच्या बहुतेक भागांमध्ये वापरला जातो, ही मानक वेळ आहे जी समन्वयित युनिव्हर्सल टाइम (UTC) च्या १  तास पुढे आहे.

आम्ही दिलेल्या cet full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सीईटी परीक्षा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cet long form in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि cet information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cet meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!