डॉक्टर होमी भाभा माहिती Dr Homi Bhabha Information in Marathi

Dr Homi Bhabha Information in Marathi डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे एक भारतीय वैज्ञानिक होते. भारताला अनुऊर्जेची प्रथम ओळख डॉक्टर होमी भाभा यांनी करून दिली. चीन सारखे बलाढ्य राज्य अनु ऊर्जेचा वापर अनुबॉम यांसारखे वेगवेगळे शस्त्र बनवण्यासाठी करत होते. त्याच वेळी डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी अनुऊर्जेचा शोध लावून भारताच्या विकासासाठी अनुऊर्जेचे चांगले फायदे दाखवून दिले. त्यासोबतच अनुऊर्जेचा वापर शांततामय मार्गाने व्हावा अशी देखील त्यांची इच्छा होती. या क्षेत्रांमध्ये होमी भाभा यांनी अनुउर्जासंबंधित वेगवेगळे शोध लावले.

अनु संशोधनातील त्यांच्या या कामगिरीमुळे भारत सरकारद्वारे त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर भारतातील अणु संशोधनाचे जनक म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १८ मे १९७४ सखली पोखरण येथे पहिली अनुस्पोट चाचणी केली. डॉक्टर होमी भाभा यांच्या या संशोधनामुळे भारताच्या विकासाला एक वेगळं वळण लागलं.

dr homi bhabha information in marathi
dr homi bhabha information in marathi

डॉक्टर होमी भाभा माहिती मराठी – Dr Homi Bhabha Information in Marathi

नाव (Name)डॉक्टर होमी जहांगीर भाभा
जन्म (Birthday)३० ऑक्टोंबर १९०९ 
जन्मस्थान (Birthplace)महाराष्ट्र मध्ये मुंबई
वडील (Father Name)जहांगीर भाभा
पत्नी (Wife Name)मेहेरबाई
आईचे नाव (Mother Name)मेहेरन
मृत्यू (Death)२४ जानेवारी १९६६
पुरस्कारॲडम्स पुरस्कार, हाॅपकिन्स पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार

जन्म

डॉक्टर होमी भाभा यांचा उल्लेख भारत देशातील महान अनु वैज्ञानिकांच्या यादीमध्ये होतो. डॉक्टर होमी भाभा भारतातील प्रसिद्ध अनु वैज्ञानिक होते. मुंबई मध्ये एका पारशी कुटुंबात ३० ऑक्टोंबर १९०९ रोजी डॉक्टर होमी भाभा यांनी जन्म घेतला. होमी भाभा यांचे आई-वडील उच्च विचारसरणीची माणसं होती.

होमी भाभा यांच्या वडिलांनी म्हणजेच जहांगीर भाभा त्यांनी उच्च पदविच शिक्षण घेतलं होतं. तेही केंब्रिज विद्यापीठातून शिवाय व्यवसायाने ते वकील होते. होमी भाभा यांच्या विचारांवर त्यांच्या वडिलांचा प्रभाव पडला. म्हणूनच होमी भाभा यांनीदेखील शिक्षण घेऊन आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं होमी भाभा तसे लहानपणापासूनच धाडसी, कर्तृत्ववान, हुशार होते.

शिक्षण

डॉक्टर होमी भाभा यांनी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेमध्ये आपलं नाव नोंदवलं. कॅथेद्रल या शाळेतून होमी भाभा यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. जॉन कॅनाॉन या शाळेमध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी आपलं पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय डॉक्टर होमी भाभा यांचे आवडते विषय होते.

पुढे डॉक्टर होमी भाभा यांनी कॉलेज मध्ये दाखला घेतला. मुंबईमधील एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन महाविद्यालयातून डॉक्टर होमी भाभा यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. डॉक्टर होमी भाभा यांनी बी एस सी ही पदवी संपादन केली. डॉक्टर होमी बाबा यांच्या मध्ये एक जिद्द होती त्यांचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी ते लंडनला गेले.

डॉक्टर होमी भाभा यांनी पुढचा शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन गाठलं. लंडनमध्ये होमी भाभा यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं सन १९२७ मध्ये होमी बाबा यांचं केंब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालं. १९३४ साली डॉक्टर होमी भाभा यांना केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी जाहीर झाली.

वैयक्तिक आयुष्य

डॉक्टर होमी भाभा अत्यंत साधे आणि हुशार व्यक्तिमत्व लाभलेले एक महान वैज्ञानिक होते. डॉक्टर होमी भाभा यांना लहानपणापासूनच शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या आईवडिलांनी समजावून दिलं. त्यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला आई वडिलांचे संस्कार आणि होमी भाभा यांना लहानपणापासून विज्ञान या विषयाची पुस्तके वाचण्याची आवड होती.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी डॉक्टर होमी भाभा यांची जीवनशैली होती. होमी भाभा यांना कविता करण्याची व चित्र काढण्याची आवड देखील होती.

वैज्ञानिक आयुष्य 

केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टर ही पदवी मिळवून होमिभाबा भारतात परतले. होमी भाभा जहांगिर विज्ञान क्षेत्रामध्ये अनु ऊर्जेचा संशोधन करणारे महान वैज्ञानिक. होमी भाभा यांना भारतामध्ये भारतातील अनुसंशोधन व अवकाश संशोधन यांचे शिल्पकार व जनक मानले जाते. होमी भाभा यांनी अनु संशोधन व अवकाश संशोधनावर वेगवेगळे प्रयोग करून त्यांची कीर्ती संपूर्ण विश्वामध्ये पसरवली.

होमी भाभा यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील या योगदानामुळे व त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून भारताला अनु संशोधन अवकाश संशोधन या सगळ्या अत्यंत गरजेचे असलेल्या वैज्ञानिक भागांमध्ये एक वेगळे वळण प्राप्त करून दिलं. होमी भाभा यांची वैज्ञानिक क्षेत्रातली सुरुवात सन १९२९ मध्ये सुरु झाली. यावर्षी होमी भाभा लंडन वरून आपल्या मायदेशी भारतात परतले.

भारतात परतल्यावर होमी भाभा यांनी बंगळूर मधील इंडियन स्कूल ऑफ सायन्स मध्ये प्रवेश केला. सन १९४० मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी लीडर हे पद पटकावलं. डॉक्टर होमी भाभा यांनी मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना केली आणि १९४५ मध्ये होमी भाभा या संस्थेचे संचालक बनले.

सन १९४८ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी कॉस्मिक रे रीसर्च युनिट सुरू केलं. हे युनिट सुरू करण्यासाठी टाटा ट्रस्ट द्वारे मोठी रक्कम उभी केली. डॉक्टर होमी भाभा यांनी अनु ऊर्जेच संशोधन केलं ज्यामुळे आज भारत इतर देशांसोबत बरोबरी करू शकतो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉक्टर होमी भाभा यांनी इतर देशांमध्ये गेलेल्या भारतीय वंशाचे वैज्ञानिकांना भारतात परत बोलावून घेतलं आणि त्यांच्या मदती द्वारे अनु उर्जेवर वेगवेगळे संशोधन करण्यास सुरुवात केली त्यावेळी होमी भाभा यांना विक्रम साराभाई यांसारखे महान वैज्ञानिकांची सोबत लागली.

डॉक्टर होमी भाभा यांच्या मुळेच आज भारतामध्ये अनेक अनुभट्टी स्थापन करण्यात आल्या आहेत. अनु ऊर्जा मुळे आज वीज निर्मिती करता येते. ज्यामुळे आपल्या देशात हा विकास एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. अनु ऊर्जेचा वापर शांततेसाठी व्हावा असं मत डॉक्टर होमी भाभा यांनी मांडले.

शोध

डॉक्टर होमी भाभा यांनी अनु संशोधन करून भारतामध्ये अनु विकसित केंद्राचा पाया घातला. डॉक्टर होमी भाभा यांचं अनु ऊर्जा संशोधन बघता सन १९५५ मध्ये आंतराष्ट्रीय अनुशक्ती परिषदेचे अध्यक्ष पद डॉक्टर होमी भाभा यांना देण्यात आलं. सन १९५६ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांच्या मार्गदर्शना खाली ट्रॉम्बे येथे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिली अनुभट्टी स्थापन करण्यात आली.

जिला “अप्सरा” अस नाव देण्यात आलं.‌ पुढे सायरस इत्यादी अनुभट्टी स्थापन करण्यात आल्या. सन १९५५ ते सन १९६६ पर्यंत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद डॉक्टर होमी भाभा यांच्या हाती होतं. सन १९४१ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांची रॉयल सोसायटीच्या सदस्य पदासाठी निवड करण्यात आली.

डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्राची माहिती

होमी भाभा अनु संशोधन केंद्र भारतातील महत्त्वाचे अनुऊर्जा संशोधनाचे केंद्र असून या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता देखील मिळाली आहे. १९५४ मध्ये डॉक्टर होमी भाभा अनुसंशोधन केंद्राची स्थापना भारत सरकार द्वारे करण्यात आली होती. या केंद्राचे उद्घाटन त्यावेळचे पंतप्रधान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

हे केंद्र भारतातील प्रमुख अनु संशोधन केंद्र मानलं जातं. होमी भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये अनु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांबद्दल संशोधन आणि विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. हे केंद्र मुंबईमधील ट्रॉम्बे येथे स्थापन करण्यात आलं आहे.

भारतामध्ये अनु उर्जा संबंधित सगळी जबाबदारी डॉक्टर होमी भाभा अनुसंशोधन केंद्रावर सोपवण्यात आली आहे. सन १९६७ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांच्या स्मरणार्थ या केंद्राचे नाव भाभा अनुसंशोधन केंद्र असं करण्यात आलं.

इतर माहिती

सन १९४३ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांना ॲडम्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. १९४८ मध्ये होमी भाभा यांना हाॅपकिन्स पुरस्कार देण्यात आला. सन १९५९ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांना केंब्रिज विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. १९५४ मध्ये होमी भाभा यांना भारत सरकारद्वारे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. होमी भाभा यांना पाच वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं.

मृत्यू

डॉक्टर होमी भाभा यांनी भारताला अनु ऊर्जेचे महत्त्व पटवून देऊन अनु ऊर्जा संशोधन केलं. डॉक्टर होमी भाभा यांच्या अनु संशोधनामुळे भारताची आर्थिक व औद्योगिक प्रगती झाली. डॉक्टर होमी भाभा यांनी अनु ऊर्जेची ओळख भारताला पटवून दिली आणि त्यांच्या या कामगिरीमुळे अनुवीजनिर्मिती, अनुबॉमस्पोर्ट, अंतराळात उपग्रहांची उडान करणे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या.

इतकंच नव्हे तर वाळवंटातली जमीन अणुऊर्जेद्वारे सुपीक बनवण्यात मदत झाली. परंतु डॉक्टर होमी भाभा यांच्या सारख्या महान वैज्ञानिकाचा मृत्यू एका विमान अपघातात मध्ये झाला. २४ जानेवारी १९६६ मध्ये इटलीमधील ब्यांको इथे होमी भाभा यांचे अपघाती निधन झालं.

आम्ही दिलेल्या dr homi bhabha information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर होमी भाभा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about dr homi bhabha in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि homi bhabha information in marathi language माहिती जर तुम्हाला dr homi bhabha in marathi आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर dr homi jehangir bhabha information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!