फिनिक्स पक्षाची माहिती Finix Bird information in Marathi

Finix Bird information in Marathi फिनिक्स हा एक प्राचीन काळवीट पक्षी आहे जो भारत, इराणी, इजिप्त ग्रीक आणि रोमन या देशातल्या दंत कथेमध्ये आढळतो. फिनिक्स phoenix meaning in marathi हा पक्षी खरोखरच अस्तिवात आहे की हा एक काल्पनिक पक्षी finix pakshi आहे ह्या बद्दल मतभेद आहेत. हॅरी पॉटर ह्या चित्रपटाच्या एकूण सात सिरीज आहे त्यामधील दुसऱ्या सिरीजमध्ये जेव्हा हॅरी पॉटर डंबल डोर यांच्या केबिन मध्ये जातो त्यावेल तेथे एक आगी सारख्या रंगाचा एक ज्वाला नावाचा पक्षी असतो.

हॅरी पॉटर त्या पक्ष्याकडे बघताच त्या पक्ष्याची राख होते आणि ती खाली पडते तितक्यातच डंबल डोर तिथे येतात आणि सांगतात कि या पक्ष्याची तब्येत बरी नव्हती आणि हे असे होणार होतेच पण ते असे हि सांगतात कि या पक्ष्याचा त्याच राखेतून परत जन्म ( पुनर्जन्म ) होतो म्हणून आणि तितक्यातच हा पक्षी त्या राखेतून जन्म घेतो आणि याच पक्ष्याला बहुतेक ‘फिनिक्स’ पक्षी finix bird in marathi म्हणतात.

finix bird information in marathi
finix bird information in marathi / phoenix bird information in marathi

फिनिक्स पक्षाची माहिती – Finix Bird information in Marathi

या पक्ष्याचा उल्लेख प्राचीन इजिप्त आणि ग्रीकांच्या संस्कृतीमध्ये या पक्ष्याचा उगम झाल्याचे सांगितले जाते तसेच या पक्ष्याला सूर्याचे प्रतिक मानले जाते आणि या पक्ष्याला अत्यंत पवित्र पक्षी म्हणून मानले गेले आहे. फिनिक्स या पक्ष्याला फिनिक्स हे नाव ग्रीक आणि लॅटिन भाषेमधून मिळाले आहे. या पक्ष्याबद्दल असेही म्हंटले जाते कि हा पक्षी तोंडातून आग बाहेर काढतो.

हा पक्षी शुभ शकून मानले जाते या पक्ष्याला पाहिल्यानंतर माणसाची सगळी दु:ख दूर होतात, माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच माणसाची भरभराट होते आणि त्या माणसाला आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी कमी पडत नाही.

फिनिक्स पक्ष्याचा इतिहास ( history of phoenix bird )

या पक्ष्याचा उल्लेख प्राचीन इजिप्त आणि ग्रीकांच्या संस्कृतीमध्ये या पक्ष्याचा उगम झाल्याचे सांगितले जाते आणि या पक्ष्याला सूर्याचे प्रतिक मानले गेले आहे आणि ह्या पक्ष्याकडे एक अद्भुत शक्ती होती असे प्राचीन काळातील इजिप्त आणि ग्रीक लोकांचे मानाने होते. फिनिक्स या पक्ष्याचे नाव ग्रीक आणि लॅटिन भाषेतील फिनिशियन या शब्दापासून तयार झाला आहे. ग्रीक आणि इजिप्त मधील प्राचीन काळातील लोक असे म्हणायचे कि या पक्ष्याचा रंग हा आगी सारखा असतो ( लाल आणि नारंगी ).

वास्तू शास्त्रामध्ये या पक्ष्याचे महत्व 

वास्तू शास्त्राच्या मते फिनिक्स या पक्ष्याला शुभ शकून मानले जाते आणि लोकांचा असा विश्वास आहे कि या पक्ष्यामध्ये दृष्ट घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य या पक्ष्याकडे आहे आणि म्हणूनच या पक्ष्याची दृष्टी शुभ मानली गेली आहे. जर आपण या पक्ष्याचे चित्र आपल्या दुकानामध्ये किवा घरामध्ये लावले तर यशाच्या मार्गावर येणारी सर्व संकांत दूर होतात म्हणजेच हे नकारात्मक उर्जा नष्ट करून सकारात्मक गोष्ठींची वाढ होते.

ज्यावेळी आपण या पक्ष्याची मूर्ती किवा चित्र जर तुम्ही घरामध्ये लावणारा असाल तर ते अशा ठिकाणी लावा जेथे तुमची नजर सारखी जाईल. हा पक्षी कीर्ती, उर्जा आणि भरभराटीचे प्रतिनिधित्व करतो. जर आपण या पक्ष्याचे चित्र घरामध्ये दक्षिणेकडील  भिंतीवर लावले तर याचे परिणाम असे होतात कि कामामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्या व्यक्तीला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळते. हा एक काल्पनिक पक्षी आहे आणि हा सकारात्मक पसरवणारा पक्षी मानला जातो.

फिनिक्स या पक्ष्याबद्दल काही प्रश्न ( questions about phoenix bird ) 

फिनिक्स हा पक्षी चांगला कि वाईट ?

फिनिक्स हा पक्षी दयाळूपणा आणि कृपा या सारख्या अनेक सद्गुणांचे प्रतिनिधित्व करते त्याचबरोबर असेही म्हणातले जाते कि या पक्ष्याचा शरीराचा प्रत्येक भागाला काही ना काही चांगल्या गुणांचे प्रतिक आहे जसे कि शरीर दयाळूपणाचे प्रतिनिधित्व करते, पक्ष्याचे डोके विश्वासाहर्तेचे प्रतिक मानले जाते आणि आणि या पक्ष्याचे पंख भरभराटीचे प्रतिनिधित्व करते.

फिनिक्स हा पक्षी कोणत्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करते ?

फिनिक्स हा पक्षी पुनरुत्थान, अमरत्व  आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचे प्रतनिधित्व करते. इजिप्त आणि प्राचीन दंतकथेमध्ये फिनिक्स या पक्ष्याला सूर्यदेवाशी संबधित केले आहे.

फिनिक्स पक्ष्यामध्ये काय विशेष गोष्ट आहे ?

पौराणिक कथेनुसार फिनिक्स हा पक्षी गरुडा सारखा दिसतो आणि हा एक अव्दितिय पक्षी आहे आणि अरबी वाळवंटमध्ये ५ ते ६ वर्ष जगला. हा एक तेजस्वी लाल आणि सोनेरी रंगाचा पक्षी आहे म्हणजेच या पक्ष्याचा रंग आगी सारखा आहे आणि या पक्ष्यांची खासियत म्हणजे हे पक्षी त्यांच्या जळलेल्या राखेमधून पुनर्जन्म घ्यायचा आणि प्राचीन काळामध्ये लोक या पक्ष्याबद्दल असेही म्हणायचे कि हा पक्षी तोंडामधून आग बाहेर काढत होता.

फिनिक्स या पक्ष्याचा शत्रू कोण आहे ?

फिनिक्स हा एक काल्पनिक पक्षी आहे जो मेल्यानंतर त्याची राख होते आणि त्या राखेतून त्याचा पुर्णर्जन्म होतो. हा पक्षी काल्पनिक असल्यामुळे या पक्ष्याचा कोणताही वास्तविक शत्रू नाही.

फिनिक्स या पक्ष्याचा कमकुवतपणा काय आहे ?

फिनिक्स या पक्ष्याची एकमात्र कमकुवत म्हणजे जादूटोणा, अॅडफ्लिक्टो आणि इतरांची शक्ती ह्या गोष्टी त्यांना काही सेकंदासाठी अडथळा अनु शकतात.

फिनिक्स पश्याची काही मनोरंजक आणि अनोखी तथ्ये ( facts of phoenix bird )

  • ग्रीक आणि इजिप्त संस्कृतीमध्ये फिनिक्स या पक्ष्याचा प्रथम उल्लेख झाला आहे.
  • फिनिक्स हा पक्षी पुनर्जन्म घेतो आणि राखेपासून या पक्ष्याचा पुनर्जन्म होतो असे ग्रीक आणि इजिप्त मधील प्राचीन काळातील लोक म्हणत होते.
  • फिनिक्स या पक्ष्याचा लोक टॅटू सुध्दा काढून घेतात.
  • फिनिक्स या पक्ष्याला फायर बर्ड या नावानेही ओळखले जाते.
  • या पक्ष्याला इंग्रजी मध्ये phoenix म्हणतात.
  • बायबल या पवित्र ग्रंथामध्ये फिनिक्स या पक्ष्याचा उल्लेख केला आहे.
  • हॅरी पॉटरच्या दुसऱ्या सिरीज मध्ये फिनिक्स या पक्ष्याचा उल्लेख आहे.
  • जेव्हा या पक्ष्याला आपला मृत्यू जवळ आला आहे असे वाटते त्यावेळी हे पक्षी सुगंधित लाकडाचे घरटे बांधून त्यामध्ये आपला जीव देतात म्हणजेच त्या पक्ष्याची राख होते.
  • हा पक्षी त्याच्या ज्वालाग्रस्त मृत्युपासून वाचण्याचा कधीही प्रयत्न करू शकला नाही.
  • फिनिक्स या पक्ष्याला वस्तुशास्त्रामध्ये सुध्दा महत्वाचे स्थान दिले आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा फिनिक्स पक्षी finix bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. information about phoenix bird in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच phoenix bird information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही फिनिक्स या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या phoenix bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!