21 गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Wishes in Marathi – Ganpati Bappa Quotes in Marathi 2022 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा, आरती केली जाते. दारात गणेशाच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या जातात. कोकणामध्ये आरतीच्या नंतर देवे म्हणतात. गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेश उत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. या लेखामध्ये आपणास गणेश चतुर्थीसाठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ते तुम्हाला नक्की आवडतील.

हा गणेश उत्सव भारतात महाराष्ट्रात याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच भारताबाहेरही अमेरिका, सिंगापूर, नेपाळ, कॅनडा, ब्रह्मदेश या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणी पुण्यामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा याव्यतिरिक्त दगडूशेठ, हलवाई मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही मोठी मंडळी आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपती मोठा मानलेला गणपती आहे.

ganesh chaturthi wishes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganesh chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी – Ganesh Chaturthi Wishes in Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी – Ganpati Bappa Quotes in Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे

देव सर्व कार्येशु सर्वदा गणपति तुमच्या सगळचा मनोकामना पूर्ण करोत…

तुम्हाला सुख समृद्धि.. भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो..

नक्की वाचा: गणेश चतुर्थी बद्दल संपूर्ण माहिती 

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पामोरया..

मंगलमूर्ती  मोरया.

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!!

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणेश चतुर्थी शुभेच्छा – Ganesh Chaturthi Quotes in Marathi

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,

आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.

गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| मंगल मूर्ती मोरया ||

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

गजानन तू गणनायक.

विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..

तूच भरलासी त्रिभुवनी,

अन उरसी तूच ठायी ठायी….

जन्मची ऐसे हजारो व्हावे,

ठेविण्या मस्तक तूज पायी..

Ganpati Bappa Caption in Marathi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी सर्वाना

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी…

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

जेष्ठा गौरी आगमनाच्या

आपणास व आपल्या

परिवारास हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थी स्टेटस मराठी – Ganesh Chaturthi Status in Marathi

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी खूप शुभेच्छा.

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या

पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश – Ganesh Chaturthi Wishes in Marathi SMS

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदरा चा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होती उदास

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत-गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

एकदंताय विघ्नहे,वक्रतुंडाय धीमहि।

तन्नो दंती प्रच्योदयात।।

अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

सर्व गणेश भक्तानां

“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”

सुखा करता जय मोरया,

दुख हरता जय मोरया;

कृपा सिन्धु जय मोरया,

बुद्धि विधाता मोरया;

गणपति बप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया!

गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं!

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणपती बाप्पा मोरया!

 तुमच्या मनातील सर्व इच्छा गणेशजी पूर्ण करोत हीच अंगारकी चतुर्थी निम्मित गणेशा चरणी प्रार्थना ।

।।गणपती बाप्पा मोरया।।

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!!

How to Wish Ganesh Chaturthi in Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणपती विसर्जन कोट्स – Ganpati Bappa Visarjan Quotes in Marathi

१, २,३,४ … गणपतीचा जयजयकार …!!!

गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला ..

गणपती बाप्पा मोरया …. पुढच्या वर्षी लवकर या ….

गणेश गणेश मोरया ….

गणपती बाप्पा फोटो – Happy Ganesh Chaturthi Images HD in Marathi

ganesh chaturthi wishes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganesh chaturthi wishes in marathi

 

ganesh chaturthi wishes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganesh chaturthi wishes in marathi

 

ganpati wishes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganpati wishes in marathi

 

ganpati wishes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganpati wishes in marathi

 

ganpati bappa quotes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganpati bappa quotes in marathi

 

ganpati bappa quotes in marathi
गणपती बाप्पा फोटो – ganpati bappa quotes in marathi

आरती – Ganpati Aarti in Marathi

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|

नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|

कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|

चंदनाची उटी , कुमकुम केशरा|

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |

रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |

सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|

दास रामाचा, वाट पाहे सदना|

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

आम्ही दिलेल्या ganesh chaturthi wishes in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी” ganesh chaturthi wishes marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ganpati bappa quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ganpati quotes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण ganpati bappa caption in marathi या लेखाचा वापर ganpati bappa visarjan quotes in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!