गणपतीची नावे 1000 Ganpati Names in Marathi

1000 Ganpati Names in Marathi – Ganesh Names in Marathi गणपतीची नावे 1000 गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपात आविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविधरूपातील मूर्ती आज सगळीकडे उपलब्ध आहेत. हिंदू दिनदर्शिके प्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करतात. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी सगळीकडे साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती, अशा प्रकारे गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो.

खरंतर, हा दिवस चार्तुमासात येतो. चार्तुमास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत. आपल्या सर्वांच्या आवडत्य बाप्पांच्या जन्माची एक विशेष आख्यायिका आहे. एकदा माता पार्वतीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता तिथे कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली.

या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस; असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यामुळे, भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं.

1000 ganpati names in marathi
1000 ganpati names in marathi

गणपतीची नावे 1000 – Ganpati Names in Marathi

गणपतीची 108 नावे मराठी – Ganpati 108 Names in Marathi Pdf

गणाध्यक्षिण – Ganaadhyakshina

गुणिन – Gunin

हरिद्र – Haridra

हेरंब – Heramb

गजकर्ण – Gajkarn

गजानन – Gajaanan

गजनान – Gajnaan

गजवक्र – Gajvakra

गजवक्त्र – Gajvaktra

गणाध्यक्ष – Ganaadhyaksha

गणपती – Ganapati

गौरीसुत – Gaurisut

लंबकर्ण – Lambakarn

श्री गणेश नावे – Ganesh Names in Marathi

लंबोदर – Lambodar

महाबल – Mahaabal

महागणपति – Mahaaganapati

महेश्वर – Maheshwar

मंगलमूर्ति – Mangalmurti

मूषकवाहन – Mushakvaahan

बालगणपति – Baalganapati

बुद्धिप्रिय – Buddhipriya

बुद्धिविधाता – Buddhividhata

चतुर्भुज – Chaturbhuj

देवदेव – Devdev

देवांतकनाशकारी – Devantaknaashkari

गणपतीची नावे – Ganapati Names in Marathi

भालचन्द्र – Bhalchandra

बुद्धिनाथ – Buddhinath

धूम्रवर्ण – Dhumravarna

एकाक्षर – Ekakshar

एकदंत – Ekdant

निदीश्वरम – Nidishwaram

प्रथमेश्वर – Prathameshwar

शूपकर्ण – Shoopkarna

शुभम – Shubham

सिद्धिदाता – Siddhidata

Lord Ganesha Names in Marathi

सिद्धिविनायक – Siddhivinaayak

सुरेश्वरम – Sureshvaram

वक्रतुंड – Vakratund

अखूरथ – Akhurath

अलंपत – Alampat

अमित – Amit

अनंतचिदरुपम – Anantchidrupam

अवनीश – Avanish

अविघ्न – Avighn

भीम – Bheem

भूपति – Bhupati

भुवनपति – Bhuvanpati

देवव्रत – Devavrat

 देवेन्द्राशिक – Devendrashik

विघ्नविनाशन – Vighnavinashan

Ganpati Bappa Names in Marathi

विघ्नराज – Vighnaraaj

विघ्नराजेन्द्र – Vighnaraajendra

विघ्नविनाशाय – Vighnavinashay

विघ्नेश्वर – Vighneshwar

विकट – Vikat

धार्मिक – Dharmik

दूर्जा – Doorja

द्वैमातुर – Dwemaatur

एकदंष्ट्र – Ekdanshtra

ईशानपुत्र – Ishaanputra

गदाधर – Gadaadhar

कपिल – Kapil

कवीश – Kaveesh

श्वेता – Shweta

सिद्धिप्रिय – Siddhipriya

स्कंदपूर्वज – Skandapurvaj

Ganpati 1000 Nave in Marathi

सुमुख – Sumukha

स्वरुप – Swarup

तरुण – Tarun

उद्दण्ड – Uddanda

कीर्ति – Kirti

कृपाकर – Kripakar

कृष्णपिंगाक्ष – Krishnapingaksh

क्षेमंकरी – Kshemankari

क्षिप्रा – Kshipra

मनोमय – Manomaya

मृत्युंजय – Mrityunjay

मूढ़ाकरम – Mudhakaram

मुक्तिदायी – Muktidaayi

नादप्रतिष्ठित – Naadpratishthit

नमस्तेतु – Namastetu

नंदन – Nandan

पाषिण – Pashin

पीतांबर – Pitaamber

प्रमोद – Pramod

पुरुष – Purush

रक्त – Rakta

रुद्रप्रिय – Rudrapriya

सर्वदेवात्मन – Sarvadevatmana

सर्वसिद्धांत – Sarvasiddhanta

सर्वात्मन – Sarvaatmana

शांभवी – Shambhavi

शशिवर्णम – Shashivarnam

शुभगुणकानन – Shubhagunakaanan

उमापुत्र – Umaputra

वरगणपति – Varganapati

वरप्रद – Varprada

वरदविनायक – Varadvinaayak

वीरगणपति – Veerganapati

विद्यावारिधि – Vidyavaaridhi

विघ्नहर – Vighnahar

विघ्नहर्ता – Vighnahartta

विनायक – Vinayak

विश्वमुख – Vshvamukh

यज्ञकाय – Yagyakaay

यशस्कर – Yashaskar

यशस्विन – Yashaswin

योगाधिप – Yogadhip

आपणा सर्वांना माहीत आहे की बाप्पांचा एक दात तुटला आहे. त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. दोन्ही प्रकारचे मोदक नरम आणि तोंडात सहज मिसळणारे असतात. त्यामुळे एक दात नसतानाही गणेशजी सहजतेने मोदक खाऊ शकतात. त्यामुळे त्यांना मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते.

आपल्या समाजामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा अनेक चालीरितींसह वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती ही विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत आपले देवही येतात. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं सगळीकड मानलं जातं.

वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. परंतू, असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. इतर देवांवर जरी लोकांची मनापासून श्रद्धा असली तरी बाप्पांकडे मात्र जास्तीत जास्त भक्तांचा ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत.

घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक ना अनेक गणपती उत्तम सजावटीसह पुजवले जातात. भारतातील अनेक ठिकाणी बाप्पांच्या पूजेच्या विधीही भिन्न स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात.

खासकरून, कोकणातील गणपतीच्या मूर्तीचे आकार हे खूप रेखीव, मनमोहक, डोळ्यांमध्ये टिपणाऱ्या आणि मनाला भारावून टाकणाऱ्या असतात. अनेक ठिकाणच्या चालीरिती जरी वेगवेगळ्या असल्या तरी बाप्पांचा आवडता पदार्थ मात्र सगळीकडे समान असतो, फक्त बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.

गावाकडील भागांमध्ये गणपती बाप्पाचे स्वागत हे साध्या पद्धतीने केले जाते, तर शहरी भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे स्वागत मोठ्या धामधुमीमध्ये आणि जल्लोषात केले जाते. काही ठिकाणी तर गौरी पूजनाच्या पद्धतीतही आपल्याला फरक जाणवतो. शिवाय, वेगवेगळ्या भागांमध्ये गौरीचे स्वागत आणि तिचे विसर्जन ही वेगळ्या पद्धतीने केलेले आपल्याला पाहायला मिळते.

अशा रीतीने, आपल्या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये आपल्या भारताच्या विविध भागातील चालीरितींत जरी भिन्नता असली तरी, बाप्पाच्या भक्तीची भावना मात्र प्रत्येकाची निर्मळ आणि शुध्द आहे.

आम्ही दिलेल्या 1000 Ganpati Names in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ganpati 108 names in marathi pdf म्हणजेच गणपतीची नावे 1000 ganesh names in marathi या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या lord ganesha names in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि ganpati bappa names in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ganpati names for baby boy in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

6 thoughts on “गणपतीची नावे 1000 Ganpati Names in Marathi”

 1. मला माजा होणाऱ्या बाला साठि स या अक्षरवारुं नाव पाहिजेत
  डिलेवरी तारिक 15 , 16 अगस्त दिली आहे

  माज नाव सागर पाटिल
  मंडळीच नाव सर्वज्ञा आहै

  मुला साठी नाव सांगा

  श्रवण महिन्यात गणपती चा नावाने अस काहीतरी विशेष त्याचा अर्थ पण विशेष असला पाहिजे .

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!