गर्भ संस्कार मराठी Garbh Sanskar Information in Marathi

garbh sanskar information in marathi गर्भ संस्कार मराठी, गर्भ संस्कार म्हणजे गर्भाशयामध्ये असतानाच बाळावर चांगले संस्कार आणि चांगल्या गुणांचा परिणाम पाडणे आणि आज आपण या लेखामध्ये गर्भ संस्कार म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा होतो आणि ते कसे केले जातात या विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. गर्भसंस्कार म्हणजे बाळ पोटामध्ये असताना किंवा गर्भामध्ये असताना त्याच्यावर चांगले संस्कार करणे आणि गर्भसंस्कार हि एक भारतामधील अध्यात्मिक प्रथा आहे.

जी आपल्या देशामध्ये वैदिक काळापासून चालवली जाते आणि यामुळे गर्भामधील चारित्र्य आणि व्यक्तीमत्व बनवण्यासाठी मदत करण्यासाठी ओळखले जाते. गर्भसंस्कार या प्रकाराचा वापर किंवा गर्भसंस्कार या ज्ञानाचा सराव हा ४०० बीसी पासून सुरु झाला असावा कारण गर्भसंस्कार विषयी महाभारत विषयी एक कथा सांगितली जाते कि अभिमन्यूची चक्रव्यूहामध्ये शिरण्याची रणनीती शिकण्याची कथा उत्तम प्रकारे चित्रित केली आहे.

अनेकाना असे वाटते कि आपले जन्माला येणारे बाळ हे चांगले आणि सद्गुणी असावे आणि म्हणून बाळ सद्गुणी, नैतिक मुल्ये आणि संस्काराचे गुणधर्म त्यांच्यामध्ये यावे म्हणून गर्भामध्ये जे संस्कार केले जातात त्याला गर्भसंस्कार म्हणतात. चला तर खाली आपण गर्भसंस्कार विषयी संपूर्ण आणि सविस्तर पणे माहिती घेवूया.

garbh sanskar information in marathi
garbh sanskar information in marathi

गर्भ संस्कार मराठी – Garbh Sanskar Information in Marathi

गर्भसंस्कार म्हणजे काय – garbh sanskar in marathi

गर्भ संस्कार म्हणजे बाल सद्गुणी, त्याच्यामध्ये चांगले नैतिक गुणधर्म आणि चांगले संस्कार व्हावे म्हणून त्यावर गर्भामध्ये संस्कार करणे म्हणजे गर्भसंस्कार आणि गर्भ संस्कार हा शब्द संस्कृत मधून आला आहे आणि याचा अर्थ गर्भातील शिक्षण असे होत.

गर्भसंस्कार करण्यासाठी त्या संबधित गर्भवतीने करायच्या क्रिया – habits

गर्भवती स्त्रीने गर्भाशयामध्ये असणाऱ्या बाळावर गर्भसंस्कार करण्यासाठी अनेक प्रकारची ध्यान धारणा करावी लागते तसेच योगासने करावी लागतात आणि अश्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहूया.

 • अनेक गर्भसंस्कार सूत्र गर्भवतीने करावी.
 • गर्भवती स्त्रीने गर्भ संवाद देखील करणे आवश्यक असते.
 • योगनिद्रा आणि ध्यान धारणा करणे.
 • वैदिक मंत्रांचे पठन करावे.
 • वैदिक आणि धार्मिक ग्रंथांचे पारायण करावे.
 • गर्भवती स्त्रीने जास्त प्रमाणात देवधर्म करणे तसेच प्रार्थना करणे.
 • पोषक आणि निरोगी आहार करणे.
 • त्या गर्भवतीने सतत तणावमुक्त राहिले पाहिजे तसेच त्या स्त्रीने सकारात्मक आणि चांगला विचार केला पाहिजे.

गर्भसंस्कार संबधित विचारले जाणारे काही प्रश्न – questions

गर्भसंस्कार नुसार गर्भवतीने कोणकोणते अन्न खाल्ले पाहिजे ?

गर्भसंस्कार नुसार त्या संबधित गर्भवती स्त्रीने चांगला सात्विक आणि पोषक घटकांनी युक्त आहार सेवन केला पाहिजे जसे कि फळे (सफरचंद, डाळिंबे, केळी, शहाळ्याचे पाणी, संत्री), सुका मेवा (बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर) पालेभाज्या (मेथी, पोकळा), कडधान्ये (मुग, चवळी, मटकी) या सारखे अनेक प्रकारचे सात्विक अन्न त्यांनी त्यांच्या आहारामध्ये घेतले पाहिजे आणि गर्भवती स्त्रियांनी शिळे, आंबट आणि विटलेले अन्न खाणे टाळावे).

गर्भामध्ये बाळाचे गर्भसंस्कार करणे का गरजेचे असते ?

असे म्हणतात कि गर्भाशयामध्ये असणाऱ्या बाळाच्या मेंदूचा विकास हा ६० टक्के पर्यंत होत असतो आणि त्याचबरोबर जन्मलेले बाळ हे हालचाल, प्रकाश, आवाज या सारख्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देण्यासाठी सक्षम असते त्यामुळे त्या बाळाला गर्भाशयामध्ये गर्भसंस्कार करणे आवश्यक असते.

गर्भसंस्कारानुसार गर्भधारणेत योगा करणे चांगले कि वाईट ?

गर्भसंस्कारानुसार गर्भधारणेमध्ये योगा करणे अगदी योग्य मानले जाते, परंतु योगाची कोणतीही मुद्रा करतान किंवा गर्भधारनेमध्ये कोणती मुद्रा करावी हे डॉक्टरांना विचारून आणि त्यांचा योग्य तो सल्ला आणि माहिती घेऊन अगदी काळजीपूर्वक योगा केला पाहिजे त्यामुळे स्नायूची लवचिकता वाढते, वेदना सहन करण्याची क्षमता वाढते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास देखील मदत  होते.

गर्भसंस्कार करण्यासाठी काही चांगल्या टिप्स – tips

 • गर्भामध्ये असणारे बाळ ही सातव्या महिन्यापासून ऐकू शकते त्यामुळे त्या संबधित गर्भवती स्त्रीने चांगले वाद्यांचे मधुर आणि सुंदर संगीत ऐकले पाहिजे त्याचबरोबर देव देवतांची स्तोत्र तसेच अनेक वेगवेगळे श्लोक ऐकले पाहिजेत.
 • गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला चांगले ठेवण्यासाठी तुम्ही तुमची वेगवेगळ्या प्रकारची आवड किंवा छंद जोपासू शकता म्हणजेच तुम्हाला वचनाची आवड असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची चांगली पुस्तके वाचू शकता किंवा तुम्हाला चित्रकलेची आवड असेल तर तुम्ही चित्रे काढून शकता त्यामुळे तुमच्या बाळावर चांगले गर्भसंस्कार होतील.
 • गर्भवती स्त्रीने चांगल्या आणि महान व्यक्तींची भाषणे तसेच चांगले विचार ऐकणे.
 • देव पूजा करणे, पवित्र आणि धार्मिक ग्रंथांचे पठन करणे, मंत्रांचे पठन करणे, जप करणे, धार्मिक स्थळांना भेट देणे या सारखी धार्मिक कामे केली तर गर्भसंस्कार होण्यास मदत होते.
 • जर त्या गर्भवती स्त्रीला झाडे लावण्याचा छंद असेल किंवा स्वयंपाक करण्याचा छंद असेल तर त्या स्त्रीने  आपले ते छंद या काळामध्ये जोपासले पाहिजेत त्यामुळे त्या छंदांचे संस्कार देखील त्या स्त्री मध्ये होतात.
 • गर्भवती स्त्रीने गर्भाशयातील बाळाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी पोषक आणि सत्व युक्त अन्न खाल्ले पाहिजे जसे कि हिरव्या पाले भाज्या, सुका मेवा, फळे, नारळाचे पाणी या सारखे अन्न खाल्ले पाहिजे त्यामुळे बाळाची शारीरिक बल वाढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर बाळाची मानसिक बुध्दी देखील वाढते.

आम्ही दिलेल्या garbh sanskar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गर्भ संस्कार मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या garbh sanskar book in marathi pdf free download या balaji tambe garbh sanskar book in marathi online reading article मध्ये update करू, मित्रांनो हि information about garbh sanskar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये garbh sanskar book in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!