grass house information in marathi हरितगृह म्हणजे काय?, ग्रास हावूस ज्याला मराठीमध्ये गवताची घरे म्हणून ओळखली जातात आणि या प्रकारची गवताची घरे ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ज्याला कच्चा घर म्हणून देखील ओळखले जाते आणि या प्रकारची हि घरे गवत, काठ्या आणि इतर अनेक नैसर्गिक साधनांच्यापासून बनवलेली असतात आणि भारतामध्ये या प्रकारची गवताची घरे हि जंगल परिसरामध्ये किंवा नैसर्गिक परिसरामध्ये या प्रकारच्या घराची रचना आपल्याला पाहायला मिळते आणि हि घरे छतासाठी आणि चांगला आश्रय देण्यासाठी बांधली जातात.
सध्या जरी मोठ मोठे बंगले, अपार्टमेंट, फ्लॅट्स, विलाझ झाले आहेत, परंतु भारतमध्ये काही ठिकाणी आणि मुख्यता खेड्यामध्ये, जंगलांमध्ये आणि शेतामध्ये दिवसभर काम करणाऱ्या लोकांच्यासाठी उन्हामध्ये विश्रांती घेण्यासाठी देखील गवताच्या घराची किंवा झोपडीची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते. चला तर खाली आपण गवताचे घर काश्यापासून बनवतात, ते कसे उयोगी ठरते या विषयी सविस्तर माहिती घेवूया.
हरितगृह म्हणजे काय – Grass House Information in Marathi
गवताचे घर म्हणजे काय – grass house in marathi
गवताचे घर म्हणजे हे कच्चे घर असते जे तात्पुरते असते आणि हे वाळलेले गवत, माती, बांबू, पेंढा, पाने, दगड आणि इतर काही निसर्गापासून मिळालेल्या वस्तूंच्या पासून बनवलेले असते जे फक्त सावली किंवा चांगला आश्रय देते. हे तात्पुरत्या कारणासाठी बांधले जाते कारण हे तितके मजबूत नसते आणि हे पावसाळा आणि वाऱ्यांमुळे खराब देखील होऊ शकते परंतु हे उन्हाळ्यामध्ये चांगली सावली आणि चांगला निवारा देऊ शकते.
गवताच्या घरांच्यासाठी किंवा कच्च्या घरांच्यासाठी वापरले जाणारे संपूर्ण साहित्य हे निसर्गातून मिळते आणि हे निसर्गाकडून मिळणारे साहित्य विनामूल्य असून हे अनुकूल आणि पर्यावरणपूरक देखील असते. खाली आपण गवताचे किंवा कच्चे घर बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य काय आहेत ते पाहूया.
- वाळलेले गवत.
- बांबू काठ्या.
- दगड आणि न भाजलेल्या विटा.
- माती.
- वेळू आणि खाच.
गवताच्या घराचे फायदे आणि तोटे – advantages and disadvantages
फायदे – advantages
- या प्रकारच्या घरांच्यापासून चांगला आसरा मिळतो आणि या निवाऱ्यामध्ये मनाला शांत आणि निवांत वाटते कारण नैसर्गिक साधनांच्यापासून बनवलेले असते.
- गवताची घरे किंवा कच्ची घरे हि पर्यावरणपूरक आणि अनुकूल असतात.
- हि घरे निसर्गातील सापडणाऱ्या साधनांच्यापासून बनवलेली असतात त्यामुळे ती परवडणारी देखील असतात.
- हि बनवण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नसते.
- या प्रकारची घरे उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी फायदेशीर ठरू शकतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये या घरामध्ये थंड वाटते आणि हिवाळ्यामध्ये उबदार हवा देतात.
तोटे – disadvantages
- गवताची घरे हि तात्पुरती घरे असतात.
- या घरांचा जास्त प्रमाणात वारे असल्यावर आणि पाऊस असल्यानंतर त्याचा धोका असतो म्हणजेच ती पडण्याची देखील शक्यता असू शकते म्हणजे ती मजबूत नसतात.
- कच्ची घरे हि कमी दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बनवलेली असतात आणि त्यामुळे ती पक्क्या घरांच्या तुलनेत तो अनेक वेळा दुरुस्त करावी लागतात.
- मुसळदार पाऊस आणि पूर यामुळे हि खराब होऊ शकतात.
- या घरांच्या दुरुस्तीचा खर्च हा पक्क्या घरांच्यापेक्षा जास्त असतो.
- गवताचे घर किंवा कच्चे घर हे पक्क्या घराइतके सुरक्षित नसते.
गवताच्या घराविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जरी गवताच्या घरांची संख्या सध्या भारतामध्ये कमी झाली असली तरी काही ठिकाणी अजून देखील हि घरे काही खेड्यांच्यामध्ये किंवा जंगल वाड्यांच्यामध्ये पहायला मिळतात तसेच जगभरामध्ये अनेक प्रदेशांच्यामध्ये गवताची घरे अधिक प्रमाणात लोकप्रिय आहेत.
- भारतामध्येच नाही तर युनायटेड स्टेट्समध्ये म्हणेजेच अमेरिकेमध्ये देखील गवताची घरे पहायला मिळतात आणि हे दक्षिण अमेरिकेमध्ये पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे.
- या प्रकारच्या प्रदेशमध्ये राहणाऱ्या लोकांना गवत गृह शेत देखील उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे.
- या प्रकारची घरे हि प्रेरी गवतापासून बनवली जातात आणि हि घरे ४० फुट किंवा त्यापेक्षा अधिक उंच असतात.
- गवताची घरे हि अमेरिकन आणि भारतीय घरे जी दक्षिणेकडील मैदानी भागामध्ये कॅडोस सारख्या जमातीद्वारे वापरली जातात.
- टेक्सास आणि ओक्लाहोमा येथील वेस्टर्न कॅडडोसाने मातीची निवास्थाने, छत बांधली जी अमेरिकन घरांची प्रतिकृती होती.
- गवताची घरे बांधण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी उर्जेची आवश्यकता नसते आणि हे नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करते आणि हवा आणि पाण्यातील प्रदूषक शोषून घेते.
- गवताची घरे हि निलगिरीच्या ग्रामीण भागात जुन्या जगलांच्यामध्ये वसलेले आहेत आणि भारतातील निलगिरीच्या हिरवळीच्या ग्रामीण भागात जंगल आणि जुन्या कौटुंबिक मालकीच्या चहाच्या मळ्यामध्ये असतात.
- पूर्वी जास्त प्रमाणात गवताची घरे होती आणि या गवताच्या घरांच्यामध्ये मध्यभागी शेकोटी होती आणि धूर बाहेर जाण्यासाठी छताला एक मध्यभागी छिद्र होते.
- गवताची घरे हि १६ – १७ व्या शतकामध्ये बांधली होती आणि तेव्हा पासून आजपर्यंत हि घरे काही ठिकाणी बांधली जातात.
- पूर्वी हि घरे कॅडोअन आणि विचीटा जमातींनी बनवली होती.
- आज गवताच्या घरामध्ये असणारे कुटुंब हे २४/७ वीज, शुध्द पाणी या सारख्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत.
- कच्ची घरे किंवा गवताची घरे हि सेवा नसलेली कच्ची घरे किंवा सेवायोग्य कच्ची घरे असे दोन प्रकारामध्ये असतात.
आम्ही दिलेल्या grass house information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हरितगृह म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Grass house information in marathi wikipedia या Grass house information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about grass house in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Grass house information in marathi for project Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट