रक्तदाब कमी करण्याचे उपाय How to Control High Blood Pressure in Marathi

how to control high blood pressure in marathi –  blood pressure kami karnyache upay in marathi रक्तदाब कमी करण्याचे उपाय आज आपण या लेखामध्ये रक्तदाब (blood pressure) म्हणजे काय आणि तो नियात्री ठेवण्यासाठी काय उपाय करावे या बद्दल आता आपण पाहणार आहोत. ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब म्हणजे धमन्यांमधील रक्ताचा दाब हृदयाद्वारे शरीराभोवती पंप केला जातो आणि रक्तदाब नेहमी सारखा राहत नाही तर तो काही वेळा कमी होतो त्याला (low blood pressure) म्हणतात आणि तो काही वेळा जास्त असतो त्याला (high blood pressure) म्हणतात.

तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते बदलते आणि शरीराची स्थिती, श्वासोच्छ्वास, भावनिक स्थिती, व्यायाम आणि झोप यासह विविध घटकांमुळे त्याचा परिणाम होतो म्हणजेच या वरील गोष्टींच्या आधारे ते कमी, जास्ती किंवा प्रमाणात राहत असते. रक्तदाब उच्च राहिल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदयक्रिया बंद पडणे किंवा किडनीचे आजार यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

सतत उच्च रक्तदाबाचे (high blood pressure) वैद्यकीय नाव हायपरटेन्शन आहे आणि कमी रक्तदाबाचे (low blood pressure) वैद्यकीय नाव हायपोटेन्शन आहे. जेव्हा तुम्ही आरामशीर किंवा कोणत्याही काळजी मध्ये नसता तेव्हा रक्तदाब मोजणे चांगले. ब्लड प्रेशर सामान्यतः तुमच्या वरच्या हाताभोवती इन्फ्लेटेबल प्रेशर कफ गुंडाळून मोजले जाते आणि हा कफ स्फिग्मोमॅनोमीटर नावाच्या मशीनचा भाग आहे.

how to control high blood pressure in marathi
how to control high blood pressure in marathi

रक्तदाब कमी करण्याचे उपाय – How to Control High Blood Pressure in Marathi

उच्च रक्तदाब आयुर्वेदिक उपचार मराठी

रक्तदाब म्हणजे काय ? 

  • ब्लड प्रेशर (blood pressure) किंवा रक्तदाब म्हणजे धमन्यांमधील रक्ताचा दाब हृदयाद्वारे शरीराभोवती पंप केला जातो आणि रक्तदाब नेहमी सारखा राहत नाही तर तो काही वेळा कमी होतो त्याला (low blood pressure) म्हणतात आणि तो काही वेळा जास्त असतो त्याला (high blood pressure) म्हणतात.
  • रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब म्हणजे रक्तदाब आणि हे प्रामुख्याने हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचनाने तयार होते. त्याचे मोजमाप दोन अंकांनी नोंदवले जाते आणि हृदय आकुंचन पावल्यानंतर पहिला ( सिस्टोलिक दाब) मोजला जातो आणि तो सर्वोच्च असतो. दुसरा ( डायस्टोलिक दाब) हृदय आकुंचन होण्यापूर्वी आणि सर्वात कमी मोजला जातो.

रक्तदाब किती असावा व रक्तदाब कसे मोजले जाते ?

जेव्हा तुम्ही आरामशीर किंवा कोणत्याही काळजी मध्ये नसता तेव्हा रक्तदाब मोजणे चांगले. ब्लड प्रेशर सामान्यतः तुमच्या वरच्या हाताभोवती इन्फ्लेटेबल प्रेशर कफ गुंडाळून मोजले जाते आणि हा कफ स्फिग्मोमॅनोमीटर नावाच्या मशीनचा भाग आहे.

उच्च रक्तदाब लक्षणे – रक्तदाबाची कारणे – causes of blood pressure 

ब्लड प्रेशर (blood pressure) किंवा रक्तदाब म्हणजे धमन्यांमधील रक्ताचा दाब हृदयाद्वारे शरीराभोवती पंप केला जातो. रक्तदाबाचा त्रास केंव्हा होतो या बद्दलची कारणे खाली दिली आहेत. चला तर आता आपण रक्त दाब (blood pressure) ची समस्या कश्यामुळे होते ते पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल किंवा त्या व्यक्तीचा लठ्ठपणा वाढला असेल तर त्या व्यक्तीला रक्त दाब (blood pressure) ची समस्या उद्भवू शकते.
  • जे व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निष्क्रिय आहेत अश्या व्यक्तींना देखील रक्त दाब (blood pressure) च्या समस्येला सामोरे जावे लागते.
  • एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त असेल म्हणजेच उच्च कोलेस्ट्रॉल असतील तर त्या व्यक्तीला देखील उच्च किंवा कमी रक्दाबाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
  • ज्या व्यक्तीला मधुमेहाचा ( diabetes ) चा त्रास आहे अश्या व्यक्तींना देखील रक्दाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • जे लोक सतत कोणत्यातरी काळजीत असतात तसेच सतत उदास असतात किंवा सतत काही न काही विचार करत असतात अश्या व्यक्तींना देखील रक्त दाब (blood pressure) म्हणजेच बिपी (BP) च्या त्रासाला सामोरे जावे लागते.
  • अस्वस्थ खाण्याच्या सवयीमुळे देखील हा त्रास संभवू शकतो.

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

ब्लड प्रेशर (blood pressure) किंवा रक्तदाब म्हणजे धमन्यांमधील रक्ताचा दाब हृदयाद्वारे शरीराभोवती पंप केला जातो आणि रक्तदाब नेहमी सारखा राहत नाही तर तो काही वेळा कमी होतो त्याला (low blood pressure ) म्हणतात आणि तो काही वेळा जास्त असतो त्याला (high blood pressure) म्हणतात. पण हा कमी किंवा जास्ती होणारा रक्दाब आपण काही उपाय करून नियंत्रित करू शकतो आणि त्यासाठी काही उपाय आपण खाली पाहणार आहोत.

  • रक्तदाब (blood pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी केला जाणारा पहिला आणि सर्वांना माहित असणारा उपाय म्हणजे जेवणातील मिठाचे प्रमाण हे नियंत्रित करणे. ज्या लोकांना बिपी ( BP ) चा त्रास आहे अश्या लोकांनी आपल्या आहारामध्ये प्रमाणामध्ये मीठ खाल्ले पाहिजे म्हणजे ते आहारामध्ये जास्त हि नको किंवा खूप कमीही नको.
  • विविध प्रकारचे निरोगी प्रथिन स्त्रोत समाविष्ट करा, विशेषत: मासे आणि सीफूड, शेंगा (जसे की बीन्स आणि मसूर), नट आणि बिया या सारखा आहार समाविष्ट करा.
  • हृदयाच्या आरोग्यदायी आहारामध्ये कमी प्रमाणात अंडी आणि लाल मांस निवडत असल्यास, ते पातळ असल्याचे सुनिश्चित करा आणि आठवड्यातून १ ते ३ वेळा मर्यादित करा.
  • तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा तसेच तुमची अंघोळ झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्या त्यामुळे तुमचे रक्तदाब ( blood pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा (जसे की पिझ्झा, पेस्ट्री, बिस्किटे आणि अनेक प्रकारचे जंक फूड) ज्यात मीठ जास्त आहे.
  • जो व्यक्ती धुम्रपान करतो अश्या व्यक्तींना उच्चा किंवा कमी रक्दाबाचा त्रास होतो. त्यामुळे अश्या व्यक्तींनी धुम्रपान करणे सोडून दिले पाहिजे.
  • दररोज सकाळी ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करा किंवा योग करा.
  • कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका किंवा कोणत्याही गोष्टीचे जास्त टेन्शन घेवू नका कारण जास्त टेन्शन घेतल्यामुळे बिपी (BP) वाढू शकतो.
  • रात्री पुरेशी झोप घ्या तसेच तुम्हाला जास्त राग येऊ देऊ नका तर दिवसामध्ये खूप हसा.
  • अंडी, मांस यासारखे अन्न प्रमाणित खा आणि जास्त प्रमाणात ताज्या भाज्या आणि पालेभाज्या खा.
  • कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईन यांसारखे हार्मोन्स सोडून आपले शरीर तणावावर प्रतिक्रिया देतात. हे संप्रेरक तुमचे हृदय गती वाढवू शकतात आणि रक्तवाहिन्या संकुचित करू शकतात, ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. परंतु श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान आणि योग यांसारख्या सरावांमुळे ताणतणाव संप्रेरके आणि तुमचा रक्तदा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
  • दररोज २००० ते ४००० मिलीग्राम पोटॅशियम घेतल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या how to control high blood pressure in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रक्तदाब कमी करण्याचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या blood pressure kami karnyache upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि how to control blood pressure in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये high bp symptoms in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!