जिवाजी महाले यांची माहिती Jiva Mahala Information in Marathi

jiva mahala information in marathi जिवाजी महाले यांची माहिती, पूर्वी मोठ मोठ्या लोकांचे अंगरक्षक होते आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील एक प्रिय अंगरक्षक म्हणजे जिवाजी महाला  किंवा जीवा महाला . आज आपण या लेखामध्ये जीवा महाला  यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. प्रतापगडाच्या लढाईमध्ये जीवा महाला यांनी तलवारबाजी करून अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला भेटायला ज्यावेळी प्रतापगडावर गेले होते त्यावेळी जीवा महाला हे त्यांचे अंगरक्षक होते आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यामध्ये लढाई सुरु झाली.

तेव्हा अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर वार केला पण तो वार फुकट गेला आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानावर वार केला आणि मग अफझल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना देखील लागले होते.

आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण जीवा महाला यांनी केले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना सुखरूपपणे प्रतापगडावर नेले होते आणि त्यावेळी म्हटले होते कि होता जीवा म्हणून वाचला शिवा.

jiva mahala information in marathi
jiva mahala information in marathi

जिवाजी महाले यांची माहिती – Jiva Mahala Information in Marathi

नावजिवाजी महाला
जन्म९ ऑक्टोबर १६६५
जन्मठिकाणवाई तालूक्यातील कोंडवली ब्रुद्रुक
ओळखछत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक किंवा शिलेदार

जिवाजी महाला यांची वैयक्तिक माहिती

जीवा महाला हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होते आणि जीवा महाला यांचे गाव वाई तालूक्यातील कोंडवली ब्रुद्रुक हे होते आणि जीवा महाल यांचा जन्म हा ९ ऑक्टोबर १६६५ रोजी झाला. जीव यांचे वडील हे शहाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि मग नंतर जीवा महाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते.

त्यांचे वडील हे सैन्यामध्ये असल्यामुळे लहानपणीपासूनच त्यांना देखील शौर्याच्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांना पैलवानकीचे धडे हे त्यांच्या वडिलांच्याकडून घेतले होते. जीवा महाला हे न्हावी सामाज्यामधील होते. जिवाजी महाला यांना एक मुलगा होता ज्याचे नाव सीताराम असे होते. जिवाजी महाला यांच्या आई वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांनी त्यांच्या भावंडांचा सांभाळ केला होता.

जीवा महाल यांचा पराक्रम – hota jiva mhanun vachala shiva

ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाने तळ ठोकला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला भेटण्याचे ठरवले आणि एक दिवस दोघांची भेट ठरवली आणि मग त्यांनी त्यांचे अंगरक्षक म्हणून ओळखले जाणारे जीवा महाला यांना सोबत घेतले आणि ते भेटीसाठी निघाले ते अफझल खानाच्या शामियान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी सय्यद बंडा देखील अफझल खानाच्या सोबतीस होता.

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाची भेट घेतली त्यावेळी अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वार केला परंतु त्याचा वार फुकट गेला आणि त्यावेळी छत्रपती शिवजो महाराजांनी वाघनख्या बाहेर काढून अफझल खानावर वार केला आणि त्यावेळी अफझल खान सोबत असणाऱ्या सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला केला.

परंतु जीवा महाला यांनी आपल्या जीवाचे रान करून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण जीवा महाला यांनी केले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना सुखरूपपणे प्रतापगडावर नेले होते आणि म्हणूनच अशी म्हण म्हटली जाते कि होता जीवा म्हणून वाचला शिवा.

जीवा महाला यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about jiva mahala in marathi

  • जीवा महाल हे न्हावी सामाज्यामधील होते आणि असे देखील म्हटले जाते कि दांडपट्टा चालवण्यात महाला समाज हा खूपच पटाईत होता आणि आज देखील काही ठिकाणी महाला समाज दांडपट्टा चालवतात.
  • जीवा महाला हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होते आणि जीवा महाला यांचे गाव वाई तालूक्यातील कोंडवली ब्रुद्रुक हे होते आणि जीवा महाल यांचा जन्म हा ९ ऑक्टोबर १६६५ रोजी झाला.
  • जीवा महाल यांच्या नावांने शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जीवा महाला यांच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार शरद पोक्षे, सुभाष कोळी, अपर्णा रामतीर्थकर या लोकांना मिळाला आहे.
  • जीवा महाला हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होते आणि जीवा महाला यांचे गाव वाई तालूक्यातील कोंडवली ब्रुद्रुक हे होते.
  • जीवा महाल यांचे वडील हे पैलवान होते आणि ते शहाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये कामाला होते आणि त्यांनी जीव महाला यांना देखील पैलवानकीचे प्रशिक्षण देखील दिले होते.
  • जीव महाल यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार म्हणून देखील ओळखले जाते.
  • जिवाजी महाला यांच्या समाज्यात दांडपट्टा खेळत होते आणि जिवाजी महाला हे देखील चांगल्या प्रकारे दांडपट्टा खेळत होते.
  • छत्रपती शाहू महाराजांनी १७०७ मध्ये जिवाजी महाला यांच्या वंशाला निगडे आणि साखरे हि गावे बक्षीस म्हणून दिली होती.
  • विजापूरचा सेनापती म्हणून ओळख असणाऱ्या अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते आणि त्यांना प्रताप गडावर सुखरूपपणे पोहचवले होते.
  • वीर जीवा महाल हे एक चांगले तलवारबाज होते आणि त्यांनी प्रतापगडाच्या लढाई मध्ये मोलाची भूमिका बजावली होती.
  • वीर असे जीवा महाला यांची जयंती दरवर्षी भाद्रपद कृष्णपक्ष द्वादशी तिथीला किंवा भाद्रपद महिन्याला चंद्राचा अस्त होण्याच्या अवस्थेला १२ व्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते.
  • त्यांनी प्रतापगडाच्या लढाई मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि त्यामुळे त्यांना असे म्हटले जाते कि होता जीवा म्हणून वाचला शिवा.

आम्ही दिलेल्या jiva mahala information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जिवाजी महाले यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jiva mahala information in marathi language या hota jiva mhanun vachala shiva article मध्ये update करू, मित्रांनो हि information about jiva mahala in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!