सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत Kavita Raut Information in Marathi

kavita raut information in marathi सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत माहिती मराठी, भारतामध्ये खेळला खूप महत्व आहे आणि भारतातील खेळाडू हे अंतरराष्ट्रीय तसेच ऑलम्पिक खेळामध्ये आपली चांगली कामगिरी बजावत आहेत. अश्याच प्रकारे महिला देखील कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे राहिल्या नाहीत आणि त्यांनी खेळामध्ये देखील आपली चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली आहे आणि अनेकांनी आपले तसेच देशाचे नाव देखील उंचावले आहे आणि त्यामधील एकमेव खेळाडू म्हणजे कविता राऊत आणि हि लांब अंतर धावणारी एक महिला खेळाडू आहे जिने या क्षेत्रामध्ये अनमोल अशी कामगिरी करून देशाचे नाव उंचावले.

कविता राऊत यांनी राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तसेच ऑलम्पिक खेळामध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि ती ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवण्यास देखील यशस्वी झाली आणि ती ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवणारी ४ थी भारतीय माहीला ठरली. खाली आज आपण या लेखामध्ये कविता राऊत ह्यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.

kavita raut information in marathi
kavita raut information in marathi

सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत माहिती मराठी – Kavita Raut Information in Marathi

नावकविता राऊत
जन्मठिकाणनाशिक
जन्मतारीख५ मे १९८५
पालकरामदास आणि सुमित्रा
ओळखभारतीय धावपट्टू, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय धावपट्टू किंवा अॅथलिट
स्पर्धाराष्ट्रकुट स्पर्धा, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच ऑलम्पिक स्पर्धा

कविता राऊत यांचे प्रारंभिक जीवन – early life 

कविता राऊत ह्यांना एक महिला धावपट्टू किंवा अॅथलिट म्हणून ओळखले जाते आणि यांनी आपल्या या क्षेत्रामधील कामगिरीने आपले आणि देशाचे नाव उंचावले आहे. कविता राऊत यांचा जन्म ५ मे १९८५ मध्ये महाराष्ट्र राज्यामधील नाशिक या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव रामदास आणि आईचे नाव सुमित्रा असे आहे.

कविता राऊत यांची घराची परिस्थिती तशीच बेताचीच होती आणि त्यांना त्यांच्या लहानपणी अनेक आर्थिक समस्यांना देखील तोंड द्यावे लागले होते. त्यांना एक लहान आणि एक मोठा भाऊ देखील आहे आणि त्यांनी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी एक अॅथलिटम्हणून करियर सुरु केले आणि त्यांना त्यामध्ये यश देखील मिळाले.

कविता राऊत यांना लहानपणी पासूनच धावण्याची आवड होती आणि त्यांनी लहान वयातच धावण्याचा सराव सुरु केला आणि त्या सरावामध्ये २० किलो मीटर अंतर पार करत होत्या. त्यांना वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये कास्य पदक जिंकून आपल्या करिअरची सुरुवात केली. कविता राऊत यांना २०१२ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

कविता राऊत यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती कशी तयार झाली ?

कविता राऊत यांची घराची परिस्थिती हि खूप बेताची होती आणि त्यांना त्यांच्या लहानपणी खूप कष्ट करावे लागते होते लहानपणी त्यांना अनेक कामे खूप वेगाने करावी लागत होती म्हणजेच त्यांना लांब अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणणे तसेच जंगलातून लाकडे आणणे या सारखी कामे करावी लागत होती त्यामुळे या कामांच्यामुळे त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण झाली आणि त्यांना हि खेळाडू वृत्ती त्यांचे चांगले करिअर घडवण्यास उपयोगी पडली.

कविता राऊत यांची वैयक्तिक माहिती – kavita raut mahiti

  • कविता राऊत यांचा जन्म ५ मे १९८५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरामध्ये झाला.
  • त्यांच्या वडिलांचे नाव रामदास आणि आईचे नाव सुमित्रा असे आहे.
  • कविता राऊत यांना दोन भाऊ आहेत त्यामधील एक त्यांच्यापेक्षा मोठा आहे आणि एक त्यांच्यापेक्षा लहान आहे.
  • कविता राऊत यांच्या पतीचे नाव महेश तुंगार आहे.

कविता राऊत यांची ऑलम्पिक आणि इतर स्पर्धेमधील कामगिरी

  • कविता राऊत यांनी २०१० मध्ये राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये लांब अंतर धावाण्यामध्ये आपली कामगिरी बजावून या स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळवण्यासाठी यशस्वी ठरल्या होत्या आणि हि त्यांच्या करियरची सुरुवात होती.
  • एक चांगल्या भारतीय अॅथलिट म्हणून ओळख असणाऱ्या कविता राऊत यांनी गुवाहाटी मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मोठे यश मिळाले म्हणजेच त्यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आणि त्यामुळे त्यांचे ऑलम्पिक मध्ये जाण्याच्या शक्यता वाढल्या.
  • त्यांनी गुवाहाटी मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये चांगले यश मिळवून त्यांनी आपली ऑलम्पिक मध्ये प्रवेश करण्याची संधी निश्चित केली मग त्यांनी ऑलम्पिक मध्ये देखील आपली चांगली कामगिरी बजावून त्यांनी रिओ ऑलम्पिक मध्ये देखील सुवर्ण पदक मिळवण्यास यशस्वी ठरल्या ह्या वेळी त्या या क्षेत्रामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या चौथ्या नंबरच्या खेळाडू होत्या. त्यांच्या अगोदर ओपी जैशा, ललिता बब्बर आणि सुधा सिंग या मॅरेथॉन रिओ ऑलम्पिकमध्ये पात्र ठरल्या होत्या.
  • त्याचबरोबर त्यांनी २०१० मध्ये ग्वांगझु एशियाडच्या १०००० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन पदक मिळवले होते.
  • कविता राऊत यांनी २०११ मध्ये नाशिक या ठिकाणी एकलव्य अॅथलिट आणि क्रीडा संस्था स्थापन केली आहे.

कविता राऊत यांना मिळालेले पुरस्कार – awards 

  • कविता राऊत यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये १०००० मीटर मध्ये कास्य पदक जिंकले तसेच त्यांनी २०१० मधेच अनेक शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
  • त्यांनी रिओ ऑलम्पिकमध्ये पात्र ठरून त्यांनी यामध्ये रिओ ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
  • कविता राऊत यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्यांचा गौरव करण्यासाठी म्हणून त्यांना भारत सरकारने २०१२ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
  • त्याच बरोबर त्यांना २०१५ मध्ये भारत सरकारने सुवर्णरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित केले होते.

आम्ही दिलेल्या kavita raut information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kavita raut history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि kavita raut information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!