ऑलिंपिक स्पर्धा माहिती व इतिहास History of Olympics in Marathi

history of olympics in marathi ऑलिंपिक स्पर्धा माहिती व इतिहास, आज आपण या लेखामध्ये ऑलिंपिक स्पर्धा आणि ऑलिंपिकचा इतिहास पाहणार आहोत. इतिहासकारांच्या मते असे समजले जाते कि ऑलिंपिक खेळाची सुरुवात बहुतेक ३००० वर्षापूर्वी झाली होती आणि त्यानंतर १८९६ मध्ये ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धा सुरु झाल्या. जेव्हा या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्वीच्या काळी ग्रीसमध्ये ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी १० ते ११ महिने अगोदर नियमित तयारी करावी लागायची आणि ३० वर्ष पूर्ण झालेलेच खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेवू शकता होते.

पूर्वी हि स्पर्धा होण्याच्या अगोदर खेळामधील पंच, खेळाडू, घोडे आणि इतर खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची मिरवणूक काढली जायची आणि आजही ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धा ह्या दरवर्षी आयोजित केल्या जातात आणि सध्या या स्पर्धेमध्ये अनेक नवीन खेळ जोडलेले आहेत. ऑलिंपिक स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि या स्पर्धा आयोजित करण्याची सर्व जबाबदारी ऑलिंपिक समिती कडे असते.

त्याचबरोबर ऑलिंपिक स्पर्धेच्या ध्वजावर वेगवेगळ्या रंगाची पाच वर्तुळे आहेत आणि त्यामधील प्रत्येक वर्तुळाचा काहीतरी अर्थ आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या ध्वजावर अनुक्रमे निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवी वर्तुळे आहेत आणि हि वर्तुळे जगातील पाच खंड दर्शविते. चला तर आता आपण ऑलिंपिक स्पर्धा आणि त्याच्या इतिहासाबद्दल आणखीन माहिती घेवूया.

history of olympics in marathi
history of olympics in marathi

ऑलिंपिक स्पर्धा माहिती व इतिहास – History of Olympics in Marathi

स्पर्धेचे नावऑलिंपिक स्पर्धा (olympics)
स्पर्धेची सुरुवातया खेळाची सुरुवात १८९६ मध्ये झाली
कोणत्या शहरामध्ये सुरु झालीआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये झाली
स्पर्धेमध्ये सहभागी झालेले देशग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश

ऑलिंपिक स्पर्धा म्हणजे ? 

जगभरामध्ये असे कित्येक खेळाडू आहेत जे कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये पारंगत असतात आणि या खेळाडूंची सर्वोत्कृष्टता संपूर्ण जगाला समजावी म्हणून जागतिक पातळीवर जी खेळाची स्पर्धा आयोजित केली जाते त्याला ऑलिंपिक स्पर्धा म्हणतात.

ऑलिंपिक स्पर्धा कोठे व केव्हा सुरु झाल्या ?

प्राचीन ऑलिंपिकची सुरुवात ७७६ ई.स.पूर्व मध्ये झाली पण ३९४ ई.स. पूर्व मध्ये रोममधील राजा थीओ डोटस यांनी या स्पर्धा बंद केल्या होत्या त्यांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये १८९६ मध्ये झाली जेव्हा या स्पर्धेची सुरुवात ग्रीसमध्ये झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

ऑलिंपिक खेळाचे ब्रीदवाक्य काय आहे ?

ऑलिंपिक खेळाचे ब्रीदवाक्य हे सीटीयस, ऑल्टियस, फॉर्टीयस असे आहे आणि सीटीयस म्हणजे गतिमान, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टीयस याचा अर्थ तेजस्विता असा होतो.

ऑलिंपिक स्पर्धेचा इतिहास – history of olympic games in marathi

ऑलिंपिक खेळाचा इतिहास मोठा आणि खूप मौल्यवान देखील आहे. ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात हि प्राचीन ग्रीसमध्ये ७७६ ई.स.पूर्व मध्ये झाली पण ३९४ ई.स. पूर्व मध्ये रोममधील राजा थीओ डोटस यांनी या स्पर्धा बंद केल्या होत्या त्यांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये १८९६ मध्ये झाली जेव्हा या स्पर्धेची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. प्राचीन आणि अधुनिक ऑलिंपिक खेळांच्या मधील फरक म्हणजे प्राचीन काळामध्ये खेळांना धार्मिक अर्थ होता म्हणजेच ती स्पर्धा खरेतर धार्मिक उत्सवाचा भाग होता.

पहिल्या दस्तऐवजीकरण ऑलिंपिक चॅम्पीयनचे कोरोबस होते जप एलीसाचा स्वयपाकि होता ज्याने ७७६ बीसीइ मध्ये शर्यत जिंकली होती. ऑलिंपिक खेळामध्ये मुळता प्रथम एकाच स्पर्धा होती मग ७२८ बीसीइ मध्ये ४०० मीटर आणि १५०० मीटर शर्यत या स्पर्धा जोडण्यात आल्या. तसेच नंतर ऑलिंपिक खेळामध्ये बॉक्सिंग, कुस्ती आणि पेंटाथलॉन अनके हेराल्ड्स सारख्या अनेक स्पर्धा समाविष्ट करण्यात आल्या.

पूर्वी ऑलिंपिक खेळ हा ग्रीक मध्ये सुरु झाला असल्यामुळे त्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार फक्त ग्रीक लोकांनाच होता त्यामध्ये कोणत्याही दुसऱ्या देशाचे खेळाडू सहभागी होऊ शकत नव्हते. परंतु अलेक्झांडरच्या द ग्रेट विजयामुळे या स्पर्धेमध्ये अनेक भागातून खेळाडू प्रवेश घेवू लागले आणि अश्या प्रकारे हि स्पर्धा लोकप्रिय होऊ लागली.

ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये १८९६ मध्ये झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामध्ये रोमनने ग्रीसवर विजय मिळवला आणि त्यानंतर ऑलिंपिक खेळाची लोकप्रियता आणखीन वाढली १९०८ मध्ये हि स्पर्धा लंडनमध्ये ६८००० आसनांच्या स्टेडीयम मध्ये आयोजित केली आणि त्यामध्ये २००० अधिक स्पर्धकांनी १०० स्पर्धेमध्ये भाग घेतले होते.

तसेच स्टॉकहोममधील १९१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये २८ देशामधील २५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अश्या प्रकारे दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये खेळाडूंची संख्या हि वाढली आणि सध्या या स्पर्धेला खूप लोकप्रियता आहे.

ऑलिंपिक खेळाची नावे आणि माहिती – information about olympic games 

१८९६ मध्ये पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ९ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या त्यामध्ये आणि दुसरे खेळ जोडले तसेच काढले देखील गेले आणि १८९६ मधील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये अथलेटिक्स, सायकलिंग, जिमनॅस्टिक्स, फेन्सिंग आणि स्विमिंग या ५ क्रीडा स्पर्धा झाल्या. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये दरवर्षी वेगवेगळे खेळ जोडले जातात त्याबरोबर त्यामध्ये समाविष्ट असणारे खेळ काढून देखील टाकले जातात. ऑलिंपिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या काही खेळाची नवे खाली दिली आहेत.

अणु.क्रखेळ
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
१.        बॅडमिंटन (badminton)
२.        धनुर्विद्या (archery)
३.        सॉफ्टबॉल (softball)
४.        बेसबॉल (baseball)
५.        बास्केटबॉल (basketball)
६.         व्हॉलीबॉल ( volleyball )
७.        बॉक्सिंग (boxing)
८.        क्लाम्बिंग (climbing)
९.        सायकलिंग ( cycling – road, track, mountain )
१०.    फेन्सिंग (fensing)
११.    गोल्फ (golf)
१२.    हॉकी ( hockey )
१३.    जीमनॅस्टीक ( gymnyastics )
१४.    कराटे ( karate )
१५.    जुडो ( judo )
१६.    हॅन्डबॉल ( handball )
१७.    नेमबाजी ( shooting )
१८.    फुटबॉल/ सॉसर ( football/ soccer )
१९.    स्विमिंग ( swimming )
२०.    टेबल टेनिस ( table tennis )
२१.    टेनिस ( tennis )
२२.    कुस्ती ( wrestling )
२३.    वेटलिफ्टिंग ( weightlifting )
२४.    अॅथलेटीक्स ( athletics )
अलीकडे जोडलेले खेळ ( २०२० मध्ये )
२५.    ब्रेकडान्सिंग ( breakdancing )
२६.    स्केटबोर्डिंग ( skateboarding )
२७.    सर्फिंग  (surfing )
२८.    नेटबॉल ( netball )
२९.    क्रिकेट ( cricket )
३०.    पोलो ( polo )
३१.    रॅकेट्स ( racquest )
३२.    मोटर बोटिंग ( motor boating )
३३.    लॅक्रोस ( lacrosse )

आम्ही दिलेल्या history of olympics in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऑलिंपिक स्पर्धा माहिती व इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of olympic games in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!