खान अब्दुल गफार खान माहिती Khan Abdul Ghaffar Khan Information in Marathi

khan abdul ghaffar khan information in marathi खान अब्दुल गफार खान माहिती, भारतामध्ये असे अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले तसेच शत्रूशी लढले आणि काहींनी आपल्याला प्राणांची आहुती देखील दिली आणि त्यामधीलच एक असणारे खान अब्दुल गाफरखान हे देखील एक स्वातंत्र्य सैनिक होते जे पाकिस्थानी असून देखील त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता आणि आज आपण या लेखामध्ये त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

खान अब्दुल गाफरखान यांचा जन्म ६ फेब्रुवारी १८९० मध्ये पाकीस्थानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील चारसद्दा जिल्ह्यातील उत्मानझाई या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव बहराम खान असे होते आणि त्यांना एक मोठा भाऊ देखील होता त्याचे नाव खान अब्दुल जब्बार खान असे होते.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण एडवर्ड्स मिशन स्कूल मध्ये केले आणि त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षन हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये केले. खान अब्दुल गाफरखान यांना बाचा खान, फ्रंटीयर खान किंवा बादशाह खान या नावांनी देखील ओळखले जाते होते.

khan abdul ghaffar khan information in marathi
khan abdul ghaffar khan information in marathi

खान अब्दुल गफार खान माहिती – Khan Abdul Ghaffar Khan Information in Marathi

नावखान अब्दुल गाफरखान
जन्म६ फेब्रुवारी १८९०
जन्म ठिकाणपाकिस्तान मधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील चारसद्दा जिल्ह्यातील उत्मानझाई गाव
वडिलांचे नावबहराम खान
टोपण नावेबाचा खान, फ्रंटीयर खान किंवा बादशाह खान

खान अब्दुल गाफरखान यांची कामगिरी

ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटिशांनी आक्रमण केले आणि भारतावर कब्जा केला त्यावेळी ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता आणि त्यामध्ये महात्मा गांधी यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांचे सहभागी म्हणून खान अब्दुल गाफरखान यांनी देखील या लढ्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

त्यांना बाचा खान म्हणून ओळख असणारे खान अब्दुल गाफरखान हे महत्वाचे राजकीय नेते होते आणि अहिंसा आणि शांततावादी तत्वज्ञानासाठी ओळखले जाणारे ते एक अध्यात्मिक नेते होते. त्यांनी १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार चळवळ सुरु केली आणि भारताच्या फाळणीला अत्यंत विरोध देखील केला.

खूप कमी कालावधीमधेचे १० हजार पेक्षा अधिक खुदाई खिदमतगार संपामध्ये आणि अहिंसक विरोधामध्ये सहभागी झाले आणि या यशामुळे ब्रिटीश अधिकारी चिडले आणि त्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई केली होती. त्याचबरोबर त्यांनी १९३० मध्ये मीठ कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले होते.

त्याचबरोबर ते १९२० ते १९४७ च्या कालावधीमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री देखील होते. ते दीर्घकाळ कॉंग्रेस पक्ष्याचे सदस्य होते परंतु १९३९ मध्ये पक्ष्याच्या युध्द धोरणामध्ये मतभेद झाल्यमुळे त्यांनी पक्ष्याचा राजीनामा दिला होता परंतु धोरणामध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रवेश केला.

  • त्यांनी १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार चळवळ सुरु केली आणि खूप कमी कालावधीमधेचे १० हजार पेक्षा अधिक खुदाई खिदमतगार संपामध्ये आणि अहिंसक विरोधामध्ये सहभागी झाले होते.
  • त्यांनी १९३० मध्ये मीठ कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले होते.
  • त्यांनी भारताच्या फाळणीला अत्यंत विरोध देखील केला.
  • अहिंसा आणि शांततावादी तत्वज्ञानासाठी ओळखले जाणारे ते एक अध्यात्मिक नेते होते.
  • ते १९२० ते १९४७ च्या कालावधीमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री देखील होते.
  • त्यांनी दीर्घकाळासाठी कॉंग्रेस या पक्ष्यासाठी काम केले परंतु काही मतभेदामुळे त्यांनी राजीनावा दिला परंतु काही दिवसांनी परत कॉंग्रेस पक्ष्यामध्ये सहभागी झाले होते.

खान अब्दुल गाफरखान यांच्याविषयी विशेष तथ्ये

  • त्यांच्या वडिलांचे नाव बहराम खान असे होते आणि त्यांना एक मोठा भाऊ देखील होता त्याचे नाव खान अब्दुल जब्बार खान असे होते.
  • त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये केले.
  • त्यांना दोन पत्नी होत्या आणि त्यांची नावे नंबता खान आणि मेहरकंदाब खान अशी होती.
  • त्यांना दोन मुले देखील आहेत ज्यांची नावे गणी खान आणि खान अब्दुल वली खान अशी आहे.
  • खान अब्दुल गाफरखान यांना बाचा खान, फ्रंटीयर खान किंवा बादशाह खान या नावांनी देखील ओळखले जात होते.
  • खान अब्दुल गाफरखान आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये चांगले संबध होते त्यामुळे खान अब्दुल गाफरखान यांनी महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये चांगली मदत केली.

खान अब्दुल गाफरखान यांना मिळालेले पुरस्कार – awards

खान अब्दुल गाफरखान यांना स्वातंत्र्य लढ्यामधील महत्वाच्या कामगिरीसाठी भारतसरकारने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि ते पुरस्कार कोणते ते खाली आपण पाहूया.

  • खान अब्दुल गाफरखान यांना १९६७ मध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्कार फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • त्याचबरोबर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील चांगल्या कामगिरीसाठी भारत सरकारने १९८७ मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

खान अब्दुल गाफरखान यांचा मृत्यू – death

खान अब्दुल गाफरखान यांना नजरकैदेमध्ये ठेवले होते आणि नजरकैदेमध्ये असतानाच खान अब्दुल गाफरखान यांना ह्रदयाचा तीव्र झटका आला आणि त्यावेळी त्यांना भारतामध्ये नेण्यात आले त्यावेळी त्यांच्यावर काही डॉक्टरांनी उपचार न करता घोषित केले परंतु त्यांना त्यानंतर पेशावरच्या लेडी रीडिंग या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

आणि त्यांनी त्या ठिकाणी अखेरचा श्वास २० जानेवारी १९८८ मध्ये घेतला. त्यांच्या अंतसंस्काराला राजीव गांधी यांच्यासह २ लाख हून अधिक शोकरते सहभागी झाले होते आणि त्यांना त्यांच्या अफगाणीस्तान मधील जलालाबाद या ठिकाणी असणाऱ्या घरी दफन करण्यात आले.

आम्ही दिलेल्या khan abdul ghaffar khan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर खान अब्दुल गफार खान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khan abdul ghaffar khan information in marathi language या abdul ghaffar khan information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि khan abdul ghaffar khan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!