(किंग कोब्रा) नागाची माहिती King Cobra Information in Marathi

King Cobra Information in Marathi किंग कोब्रा माहिती नाग सापाविषयी माहिती जगभरामध्ये सापांच्या ३००० अधिक वेगवेगळ्या प्रःजाती आहेत त्यामधील एक म्हणजे नाग साप (king cobra) जो मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आढळतो आणि हा साप सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. भारतीय किंग कोब्रा (नाग साप) हा जगातील सर्वात लांब आणि विषारी साप म्हणून ओळखला जाणारा साप आहे जी सामन्यात भारताच्या आग्नेय आशियातील जंगलामध्ये आढळतात. या प्रकारच्या सापाचे विष हे खूप विषारी असते आणि हे विष प्राणघातक असते जर या सापाने एकाद्या व्यक्तीला दंश केला तर त्या व्यक्तीचा जीव जावू शकतो. हे साप उंच प्रदेशातील जंगलांमध्ये तलाव आणि नाल्यांमध्ये राहतात.

king cobra information in marathi
king cobra information in marathi

(किंग कोब्रा) नागाची माहिती मराठी – King Cobra Information in Marathi

सापाचे नाव नाग साप
इंग्रजी king cobra snake
वैज्ञानिक नाव ऑफिओफॅगस हॅना
रंग राखाडी किंवा पिवळट तपकिरी रंगाचा असतो
लांबी दहा ते पंधरा फुट
आयुष्य २० वर्ष

वर्णन

भारतीय किंग कोब्रा (नाग साप) राखाडी किंवा पिवळट तपकिरी रंगाचा असतो आणि या प्रकारच्या सापाच्या शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात. या सापाची सरासरी लांबी हि दहा ते पंधरा फुट असते. नाग सापाचे वजन २० ते २५ किलो ग्रॅम इतके असते आणि नर नाग साप हा मादी नाग सापापेक्षा लांब असतो.

पण मादीचे वजन नर नाग सापापेक्षा जास्त असते. हे साप जवळ जवळ २० ते २५ वर्ष जंगलांमध्ये जगू शकतात. या सापाची खवलेयुक्त त्वचा चमकत असली तरी ती स्पर्शास कोरडी असते आणि त्यांचा घसा हलका पिवळा किंवा मलई रंगाचा असतो. किशोर काळे असतात आणि शरीरावर पिवळ्या किंवा पांढर्‍या पट्ट्या असतात.

आहार 

नाग साप हे मांसाहारी सरपटणारा प्राणी आहे. म्हणजेच हे साप फक्त मांस खातात. नाग साप हा इतर साप तसेच उंदीर, बेडूक, पाली आणि सरडे यासारखे अन्न खातो आणि हा साप अनेक छोटे प्राणी खातो.

नाग साप कोठे राहतात 

नाग साप (king cobra) हे साप दक्षिण पूर्व आशियातील बहुतेक भागात म्हणजेच हे साप भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच हे साप घनदाट जंगलामध्ये उंच भागावर राहतात. तसेच ते आपल्या निवास्थानाची निवड करताना नदी आणि नाले जवळपास असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य देतात कारण ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे पोहू शकतात.

सद्य जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे या प्रकारच्या नाग सापांची संख्या देखील कमी झालेली आहे. हे साप जमिनीतील बिळांमध्ये किंवा त्यांने बनवलेल्या वारुळामध्ये राहतात.

प्रजनन काळ आणि सवयी 

नाग या सापांचा प्रजनन काळ हा सहसा वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस होते. वीण केल्यानंतर,  नर स्वतःच्या घरी परत येईल. त्यानंतर मादी १० ते २५ अंडी घालते. संतती जन्माला येताच स्वतंत्र असते आणि उंदराच्या आकाराची शिकार पकडू शकते. मादी नागाचा प्रजनन कालावधी हा ५५ दिवसाचा असतो.

विणीचा हंगाम सहसा वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस
अंड्याची संख्या १० ते २५
प्रजनन कालावधी ५५ दिवस

किंग कोब्रा विषयी अनोखी तथ्ये – some interesting facts about king cobra 

 • भारतामध्ये या सापांना सापांचा राजा किंवा नाग राजा म्हणून पूजले जाते.
 • दरवर्षी किंग कोब्राच्या चाव्याने अनेक लोकांचा मृत्यू होतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंग कोब्रा हत्तीलाही मारू शकतो.
 • कोब्रा ही सापांची अशीच एक प्रजाती आहे जी त्याच्या एकूण लांबीच्या एक तृतीयांश उंची पर्यंत उभी राहू शकते.
 • नाग सापाचा प्रजनन कालावधी हा ५५ दिवसाचा असतो.
 • किंग कोब्रा दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्ये या भागातील स्थानिक आहेत आणि हे साप उत्तर भारतात, पूर्व ते दक्षिण चीन मध्ये, दक्षिणेला संपूर्ण द्वीपकल्प आणि पूर्व ते पश्चिम इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये मोठ्या प्रमाणात आढळत्तात.
 • नाग साप त्याच्या प्राणघातक हल्ल्यासाठी ओळखला जातो. या सापाची काही खास वैशिष्ट्ये जसे की त्याचा अनोखा आवाज, घरटे बांधण्याची कला, रंग आणि आकार यामुळे तो इतर सापांपेक्षा वेगळा आहे.
 • भारतामध्ये नाग साप वाइल्डलाइफ प्रोटेक्शन शेड्यूल २ कायदा १९७२ नुसार जर या सापाला मारतेवेळी एकादी व्यक्ती पकडली गेली तर त्या व्यक्तीला या सापाच्या हत्तेखाली शिक्षा होऊ शकते.
 • भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये हा नाग साप होता त्यामुळे या सापाला भारतीय संकृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
 • नाग साप हा जंगलामध्ये २० वर्ष जगू शकतो शकतो.
 • नाग या सापांचा प्रजनन काळ हा सहसा वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस होते आणि एक वेळी मादी साप १० ते २५ अंडी घालू शकते.

भारतीय संकृतीतील महत्व 

भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये हा नाग साप होता त्यामुळे या सापाला भारतीय संकृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये नागाला विशेष स्थान आहे आणि हिंदू सर्प देव, शेष नाग यांच्या सन्मानार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात नागपंचमी हा सण साजरी केला जातो आणि विशेषता महाराष्ट्र राज्यामध्ये नाग पंचमी हा सण मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो.

या सणामध्ये नाग सापाला अनन्य साधारण महत्व आहे कारण या दिवशी या प्रकारच्या सापाची लोक पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि त्या वारुळाची तसेच महादेवाच्या मंदिरामध्ये जावू पूजा करतात. त्याचबरोबर या दिवशी या दिवशी नागांना आणि इतर सापांना दूध दिले जाते आणि दिवे लावून, मंदिरे फुलांनी सजवून आणि यज्ञ आणि मिठाई अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.

नाग पंचमी कशी साजरी केली जाते 

 • या दिवशी नागांना आणि इतर सापांना दूध दिले जाते.
 • महाराष्ट्रामध्ये भिक्षा मागणारे लोक घरोघरी जाऊन ते नागांना सादर करतात.
 • तसेच नागांची मंदिरामध्ये पूजा केली जाते.

आम्ही दिलेल्या king cobra information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर (किंग कोब्रा) नागाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या king cobra snake information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of king cobra in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indian cobra information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: