ग्रंथालयाची माहिती Library Information in Marathi

Library Information in Marathi – Granthalaya Shastra in Marathi ग्रंथालयाची माहिती ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे, ग्रंथालयाला ज्ञानाचे भांडार म्हणण्याचे कारण आपल्या ग्रंथालयामध्ये किंवा वाचानालायामध्ये आपल्याला हवे ते पुस्तक वाचायला मिळते कारण त्या ठिकाणी सर्व प्रकारची पुस्तके असतात जसे कि गोष्टींची, पौराणिक कथांची, विज्ञान, कला, वाणिज्य, अंतराळ शास्त्र आणि आत्मचरित्र या सारख्या अनेक विषयांवर आपल्याला ग्रंथालयामध्ये पुस्तके वाचायला मिळतात. रोज हजाराहून अधिक पुस्तके वाचनाची आवड असणाऱ्या लोकांच्यासाठी प्रकाशित होत असतात, परंतु वेगवेगळ्या प्रकारची सर्व पुस्तके एकाच व्यक्तीकडे असू शकत नाहीत.

पण वेगवेगळ्या विषयावरची आणि नवीन प्रकाशित होणारी पुस्तके आपल्याला वाचनालयामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये अगदी सहजपणे मिळू शकतात. ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके असल्यामुळे ग्रंथालयाचा वापर लोक आपल्या सोयी प्रमाणे करतात.

विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर हा त्यांच्या अभ्यासाविषयी माहिती गोळा करण्यासाठी करतात, सरकारी अधिकारी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर हा संशोधनासाठी करतात, व्यावसायिक लोक वाचनालयातील पुस्तकांचा वापर हा त्यांच्या व्यावसायिक ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी करतात तर काही लोकांना वाचनाची खूप आवड असते.

त्यामुळे ते पौराणिक कथा, अत्माचारित्र, कला, वाणिज्य या सारखी अनेक पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयाचा वापर केला जातो. वाचनालय हे सर्वात फायदेशीर आहे कारण ते एखाद्या व्यक्तीमध्ये ग्रंथालय हे वाचनाची सवय लावू शकते आणि वाचन ही व्यक्तीला लागणाऱ्या सर्वोत्तम सवयी पैकी एक आहे.

Library Information in Marathi
Library Information in Marathi

ग्रंथालयाची माहिती – Library Information in Marathi

ग्रंथालय म्हणजे काय ?

ग्रंथालय किंवा वाचनालय हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांची आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित पुस्तके वाचन प्रेमींच्या साठी तसेच एकाद्या विषयाबद्दल माहिती घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांच्या संग्रहित केलेली असतात आणि आणि त्या पुस्तकांची चांगल्या प्रकारे देक्भाल केली जाते.

ग्रंथालय व माहितीशास्त्र 

ग्रंथालय हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळते. वेगेवगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या अनेक विषयांवरची पुस्तके एकाच व्यक्तीकडे असणे शक्य नसते त्यामुळे लोक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयामध्ये जातात त्यामुळे तेथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळते.

ग्रंथालयचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो जसे कि विद्यार्थी ग्रंथालयाचा उपयोग हा आपल्या अभ्यासाविषयी माहिती गोळा करण्यासाठी करतो तिथेच व्यावसायिक ग्रंथालयाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करतो. त्याचबरोबर ज्यांना पुस्तके विकत घेणे परवडत नाही अशा लोकांसाठी हा एक चांगला किफायतशीर पर्याय आहे.

ग्रंथालय वर्गीकरण

ग्रंथालय हे असे ठिकाण आहे जेथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके एकाच ठिकाणी आपण वाचू शकतो आणि या ग्रंथालयाचे मुख्य २ प्रकार आहेत ते म्हणजे खाजगी ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय.

सार्वजनिक ग्रंथालय (सार्वजनिक वाचनालय माहिती)

सार्वजनिक वाचनालय हे सर्व लोकांच्यासाठी खुले असते त्या वाचनालयामध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सदस्यत किंवा शुल्क भरावा लागत नाही. वाचनाची आवड असणारा कोणताही व्यक्ती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके रोज वाची शकतो.

खाजगी ग्रंथालय 

काही लोक व्यावसायिक असतात जे त्यांच्या संबंधित व्यवसायाशी जोडलेले असतात जसे की चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर इ. त्यांच्याकडे त्यांचे स्वताचे ग्रंथालय असते ज्याला खाजगी ग्रंथालय म्हणतात.

ग्रंथालयातील वाचक 

ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वेगवेगळ्या हेतूने आणि वेगवेगळ्या वाचकामार्फत वाचली जातात त्यामधील काही वाचा खाली दिलेले आहेत.

ग्रंथालयाचे फायदे 

 • ग्रंथालयाचा वापर आपण वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनासाठी करू शकतो आणि हा ग्रंथालयाचा एन सामान्य उपयोग आहे.
 • काही लोक ग्रंथालयाचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनासाठी करतात.
 • किशोरवयीन मुलांसाठी ग्रंथालय कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन तयारी कार्यशाळा, संगणक कौशल्ये, वाचकांसाठी किंवा गेमर्ससाठी क्लब किंवा शनिवार व रविवार चित्रपट स्क्रीनिंग यांचा समावेश असू शकतो.
 • विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर हा त्यांच्या अभ्यासाविषयी माहिती गोळा करण्यासाठी करतात.
 • ग्रंथालयामध्ये प्रौढ लोकांच्यासाठी कार्यशाळा आणि वर्ग असतात ज्यामध्ये लोकांची वाचन कौशल्ये, लेखन कौशल्ये आणि भाषा बोलण्याची कौशल्ये शिकवली जातात.
 • ग्रंथालयाचा वापर लेखक लेखनासाठी देखील करतात.
 • ग्रंथालय हे असे ठिकाण आहे जेथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके एकाच ठिकाणी आपण वाचू शकतो आणि या ग्रंथालयाचे मुख्य २ प्रकार आहेत ते म्हणजे खाजगी ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय.
 • व्यावसायिक ग्रंथालयाचा वापर व्यावसायिक माहिती गोळा करण्यासाठी करतात.
 • सरकारी अधिकारी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर हा त्यांच्या संबधित विषयाच्या संशोधनासाठी करतात.
 • ज्या लोकांना कादंबरी, वेगवेगळ्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा किवा आत्मचरित्र वाचण्याची आवड आहे ते लोक या प्रकारची पुस्तके ग्रंथालयामध्ये वाचू शकतात.
 • आपण ग्रंथालयाचा उपयोग इ-बुक, ऑडीओ बुक किंवा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी करू शकतो.

ग्रंथालय विषयी अनोखी तथ्ये – interesting facts about library 

 • ग्रंथालय एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी पुस्तके विषयाप्रमाणे रॅक मध्ये ठेवलेली असतात.
 • ग्रंथालयाची देखभाल करणाऱ्या किंवा ग्रंथालयामधील सर्व गोष्टी पाहणाऱ्या व्यक्तीला ग्रंथपाल (librarian) म्हणतात.
 • ग्रंथालय एक असे ठिकाण आहे ज्याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी उत्तम माहिती मिळू शकते.
 • जगातील पहिले ग्राथायाल हे सुमेरच्या मंदिराच्या खोल्यांमध्ये इ.स.पूर्व २६०० पूर्वीची होती.
 • इंटरनेटमुळे ग्रंथालये आज ज्ञानाचा विस्मरणात गेलेला स्रोत आहे, पण तरीही ती तितकीच महत्त्वाची आहेत.
 • पुस्तकातून ज्ञान मिळवू इच्छित असणाऱ्या व्यक्तीसाठी सर्व काही म्हणजेच पुस्तके क्रमाने आणि विषयाप्रमाणे व्यवस्थित ठेवणे ही ग्रंथपालाची भूमिका असते.
 • न्यूयॉर्क मध्ये जादूगारांचे ग्रंथालय आहे.
 • जगामध्ये एकूण ३ लाख पन्नास हजार ग्रंथालये आहेत.
 • लायब्ररी हे वेगवेगळ्या पात्रांचे घर आहे जे तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते.
 • वाचनालय म्हणजे उत्कट वाचनाच्या सवयीमुळे आत्म्याला जागृत करणे.
 • प्रत्येक शाळेमध्ये तसेच महाविद्यालया मध्ये ग्रंथालय असते.

आम्ही दिलेल्या library information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ग्रंथालयाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या granthalaya shastra in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about library in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये library and information science books in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!