माझे आवडते फूल कमळ निबंध Lotus Flower Essay in Marathi

Lotus Flower Essay in Marathi माझे आवडते फूल कमळ निबंध आता आपण कमळ या फुलावर निबंध लिहिणार आहोत. कमळ हे एक सुंदर दिसणारे फुल आहे आणि हे आपल्या सर्वांच्याच ओळखीचे किंवा परिचयाचे आहे. कारण हे फुल आपण विशेषता लक्ष्मीच्या पूजेसाठी करतो. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे. त्यामुळे भारतामध्ये या फुलाला एक वेगळेच महत्व आहे आणि या फुलाची विशेषता म्हणजे हे फुल पाण्यामध्ये लागते म्हणजेच या फुलाचे वेळ पाण्यामध्ये पसरते आणि हे वेळ शांत पाण्यामध्ये येतात जसे कि तलाव. कमळ हे फुल पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये उमलते तसेच हे फुल बारामाही फुलणारे फुल आहे.

आणि या फुलांचा फुलण्याचा भार हा मुख्यता मार्च महिन्याच्या सुरुवातीस आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जास्त असतो आणि या फुलाची खासियत म्हणजे हि फुले सुर्याप्रकाशामध्ये चांगली टवटवीत आणि सुंदर दिसतात आणि ती संध्याकाळच्या वेळी कोळमजतात जातात किंवा पाकळ्या मिटवून घेतात. कमळाची फुले फक्त तीन दिवस फुलतात आणि तीन दिवसात सर्व पाकळ्या एक एक करून पडू लागतात.

lotus flower essay in marathi
lotus flower essay in marathi

माझे आवडते फूल कमळ निबंध – Lotus Flower Essay in Marathi

My Favourite Flower Lotus Essay in Marathi

कमळ या फुलाची निर्मिती हि १९५० मध्ये झाली आणि त्यावेळी पासून कमळ हे फुल उदयास आले आणि सध्या ते मोठ्या प्रमाणत आढळते आणि भारतामध्ये या फुलाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात पूजेसाठी, शोभेसाठी तसेच काही इतर कारणांच्यासाठी केला जातो. कमळ या फुलाला नेलुम्बो नुसिफेरा असे वैज्ञानिक नाव आहे तसेच हे फुल तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये चांगल्या प्रकारे येते आणि जर तलावातील पाणी गडूळ असे तर फुल चांगले येवू शकते.

आणि कमळाचे फुल हे १.५ सेंटी मीटर लांब असते आणि या फुलाला १५ ते २० पाकळ्या असतात. कमळ हि फुले पांढऱ्या, लाल, गुलाबी, पिवळ्या, फिकट निळसर रंगामध्ये असतात पण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुले हि खूप सामान्य आहेत आणि गुलाबी रंगाचे फुला हे विशेषता पूजेसाठी वापरले जाते.

हि फुले अर्ध-उष्णकटिबंधीय हवामान स्थितीत येतात. हे भारत, बांगलादेश आणि म्यानमारसह भारतीय उपखंडात प्रमुख आहेत. तसेच हि फुले ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान आणि अमेरिकेत या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बाली, इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये हे खूप सामान्य आहेत. कमळ हे एक जलीय फुल आहे जे बारमाही आढळते. हि फुले तलाव आणि तलावांसारख्या स्थिर जलाशयांमध्ये चांगल्या प्रकारे येतात आणि हे उथळ हवामानामध्ये गडूळ पाण्यामध्ये येते. 

कमळ हे फुल वेगवेगळ्या रंगामध्ये तसेच वेगवेगळ्या आकारामध्ये असते हे त्यांच्या जातीवर अवलंबून असते. चेरी कमळ, सूर्यफूल कमळ, एशियाटिक कमळ आणि अमेरिकन कमळ हे काही कमळाचे प्रकार आहेत. चेरी कमळ हे ७ ते ८ इंच आकाराचे असते आणि त्याला १७ ते १८ पाकळ्या असतात आणि या फुलाची खडबडीत पाने असतात आणि रूड पाकळ्या असतात आणि हि फुले जांभळ्या लाल आणि फिकट गुलाबी रंगामध्ये असतात.

या प्रकारची फुले शक्यतो जुलैच्या अखेरीस ते ऑगस्टच्या अखेरी पर्यंत फुलायला सुरु होतात. जर लाल गुलाबी रंगाच्या कमळाच्या प्रकाराबद्दल सांगायचे म्हंटले तर हे कमळ फुल लाल गुलाबी रंगाचे असते आणि या फुलाला ३०० ते ६००० हजार पाकळ्या येवू शकतात आणि हि फुले शक्यतो ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस लागायला सुरुवात होते. या फुलाच्या झाडाची पाने मऊ असतात आणि त्याचे पुनरुत्पादन मुळांद्वारे होते बियांद्वारे होत नाही.

Essay on Lotus Flower in Marathi

काही फुले हि टोकदार पाकळ्या असणाऱ्या असतात त्यामुळे त्याला टोकदार पाकळ्या असणारे कमाल म्हणून ओळखले जाते हे कमाल पांढऱ्या रंगाचे असते आणि या फुलांचा व्यास १० इंच इतका असतो आणि हि फुले अत्यंत सुगंधी असतात. त्याचबरोबर या फुलाची पाने आकाराने मोठी आणि २ फुट व्यासाची असतात आणि हि गोल आणि हिरव्या रंगाची असतात. कमळाचा एक लोकप्रिय प्रकार म्हणजे सुर्यफुल कमळ आणि हे कमळ सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे या फुलाला सूर्यफूल कमळ असे नाव पडले.

या फुलाची योग्यरीत्या फुलण्यासाठी आवश्यक तो काळ द्यावा लागतो. ह्या फुलांचा आकार मध्यम असतो आणि या फुलाच्या पाकळ्या गडद गुलाबी रंगाच्या असतात म्हणजेच हे फुल गडद गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा मध्य पांढऱ्या रंगाचा असतो. एशियाटिक कमळ म्हणजे आपण जे पूजेसाठी वापरतो ते कमळ एशियाटिक कमळ हे आशियामध्ये मोठ्या प्रमाणात येते आणि या प्रकारची कमळ फुले ३ ते ४ फुट उंची पर्यंत वाढतात आणि हि फुले पांढरट गुलाबी रंगाची फुले असतात आणि हि सुवासिक असतात.

या प्रकारच्या कमळाचे उत्पादन वर्षभर मोठ्या प्रमाणात केले जाते आणि या प्रकारच्या फुलांची बाजारामध्ये विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. असह्य प्रकारे कमळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि ते वेगवेगळ्या हवामानामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी फुलत असतात.

जगभरात कमळाची लागवड देठ आणि राईझोमच्या अन्न मूल्यासाठी तसेच फुलांच्या सौंदर्यात्मक मूल्यासाठी केली जाते. या फुलाच्या लागवडी मध्ये फुलांची सुरुवातीला बियाण्यांद्वारे रोपांचा प्रसार केला जातो. बियाणे ओलसर मातीमध्ये म्हणजेच चिखल किंवा दलदलीमध्ये पेरणी केली जातात आणि सुरुवातीला दररोज किमान ६ तास सूर्यप्रकाशास ठेवावे लागते आणि सुमारे डिग्री २५ ते ३० सेल्सियस तापमान राखले पाहिजे.

कमळा विषयी इजिप्शियन पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते कि कमळ सूर्याशी संबधित आहे कारण ते दिवसाच्या वेळी फुलते आणि रात्री बंद होते. कमळ या फुलाला सध्या खूप महत्व आहे त्यामुळे कमाल या फुलाची मागणी खूप वाढली आहे त्यामुळे अनेक लोक कमळ या फुलाची लागवड करून जास्त पिक घेण्याचे प्रयत्न करतात. कोरिया, चीन आणि जपान या देशांमध्ये तर कमळाचे महोत्सव साजरे केले जातात.

ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कमळाची फुले असतात तसेच वेगवेगळ्या रंगाची फुले असतात आणि त्या महोत्सवामध्ये कमाल या फुलाचे सौंदर्य दिसून येते. दिसायला सुंदर असल्यामुळे हे फुल भारताचे तर राष्ट्रीय फुल आहेच पण भारतासोबत हे व्हिएतनाम या देशाचे देखील राष्ट्रीय फुल आहे. अश्या प्रकारे कमल हे फुल दिसायला खूप सुंदर असते तसेच त्या फुलाचा वापरा देखील वेवेगळ्या कारणासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या lotus flower essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते फूल कमळ निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite flower lotus essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on lotus flower in marathi  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on lotus flower in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!