मल्लखांब माहिती मराठी Mallakhamb Information in Marathi

Mallakhamb Information in Marathi मल्लखांब विषयी माहिती महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामध्ये आधुनिक खेळ असोत किंवा पारंपारिक खेळ असोत. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोकप्रिय आणि पारंपारिक खेळ खेळले जातात त्यामधील एक पारंपारिक खेळ म्हणजेच मल्लखांब जो मराठी मातीतील खेळ म्हणून ओळखला जातो. मल्लखांब हा खेळ एक व्यायामाचा प्रकार आहे जो कमीत कमी वेळेमध्ये जास्त व्यायाम होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मल्लखांब ही एक प्राचीन भारतीय मार्शल आर्ट आहे आणि आजच्या क्रीडा विश्वात आपले स्थान मिळवण्यासाठी लढणारा पारंपारिक खेळ म्हणूनही ओळखला जातो.

मुख्यता मल्लाखाब हा शब्द दोन शब्दांचा संयोग होऊन बनलेला आहे, मल्ल या शब्दाचा अर्थ कुस्तीपटू असा होतो आणि खांब म्हणजे जो हा खेळ खेळण्यासाठी असणारा लाकडी खांब. चला तर मग मल्लखांब या प्राचीन आणि पारंपारिक खेळाविषयी अधिक माहिती घेवूयात.

mallakhamb information in marathi
mallakhamb information in marathi

मल्लखांब माहिती मराठी – Mallakhamb Information in Marathi

नाव मल्लखांब
प्रकार खेळ
ओळख महाराष्ट्रातील पारंपारिक खेळापैकी एक
सुरुवात १९ व्या शतकापासून
वर्णन मल्लखांब हा खेळ एक व्यायामाचा प्रकार आहे जो कमीत कमी वेळेमध्ये जास्त व्यायाम होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो आणि हा एक प्राचीन प्रकार आहे ज्याला मार्शल आर्ट म्हणतात.
मल्लखांब राष्ट्रीय संघटनेची स्थापनाइ.स १९८१

मल्लखांब म्हणजे काय ?

मल्लखांब हा खेळ एक व्यायामाचा प्रकार आहे जो कमीत कमी वेळेमध्ये जास्त व्यायाम होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो आणि हा एक प्राचीन प्रकार आहे ज्याला मार्शल आर्ट म्हणतात. साध्या भाषेमध्ये या खेळाबद्दल सांगायचे म्हंटले तर या खेळामध्ये लाकडी खांबाच्या सहाय्याने योगासन केली जातात.

मल्लखांब इतिहास 

history of mallakhamb आपल्या सर्वांना माहित आहे कि मल्लखांब हा खेळ अगदी प्राचीन काळापासून खेळला जातो आणि या खेळला महाराष्ट्राच्या पारंपारिक खेळापैकी एक मानले जाते. मल्लखांब या खेळाची सुरुवात बहुतेक महाराष्ट्र या राज्यामधून  झाली असावी आणि हा खेळ महाराष्ट्रामध्ये १२ व्या शतकापासून खेळला जात असावा.

ऐतिहासिक काळामध्ये चालुक्य राजांच्या मालकीच्या मानसोलहस नावाच्या मजकुरामध्ये एका खेळाचा उल्लेख आहे ज्यात कुस्तीपटू खांबावर सराव करून त्यांची चपळता आणि मुद्रे राखतात पण त्यानंतर चालुक्य साम्राज्य ज्यावेळी समाप्तीस आले त्यावेळी हा खेळ देखील इतिहासामध्ये कुठेतरी दबून गेला.

पण पेशव्यांच्या काळात म्हणजेच १९ व्या शतकामध्ये पुन्हा हा खेळ खेळण्यास सुरुवात झाली आणि येथूनच या खेळाची लोकप्रियता वाढत गेली आणि हा व्यायामाचा प्रकार सैनिक युध्दाच्या वेळी करू लागले. मल्लखांब ही एक प्राचीन भारतीय मार्शल आर्ट आहे आणि आजच्या क्रीडा विश्वात आपले स्थान मिळवण्यासाठी लढणारा पारंपारिक खेळ म्हणूनही ओळखला जातो.

मल्लखांब खेळाचे प्रकार 

मल्लखांबा चे प्रकार हिंद केसरी भारतीय कुस्ती स्पर्धेत समाविष्ट आहेत जे स्पर्धात्मकपणे तीन मुख्य प्रकारामध्ये खेळले जातात.

  • पहिल्या प्रकारामध्ये एक लाकडी खांब जमिनीमध्ये रोवलेला असतो आणि त्यावर कुस्तीपटू ने योगासनाचे प्रकार करावयाचे असतात. हा खेळाचा प्रकार माल्लाखामाबाचा सामान्य प्रकार आहे कारण हा महाराष्ट्रामध्ये पारंपारिकपणे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. यामध्ये कुस्तीपटू या खांबावर चढतात, उतरवतात आणि हात, पाय आणि शरीराच्या वरच्या भागामध्ये त्यांची पकड, तग धरण्याची क्षमता आणि ताकद विकसित करतात.
  • दुसऱ्या प्रकारामध्ये एक लटकलेला लाकडी मल्लखांब असतो आणि साखळी आणि हुक वरून लटकलेला असतो. याच्यामार्फत कुस्तीपटू ला व्यायामाचे प्रकार करावयाचे असतात.
  • तिसऱ्या प्रकारामध्ये कुस्तीपटू दोरीच्या सहाय्याने व्यायाम करत असतात, हि दोरी लटकवलेली असते.

मल्लखांब खेळाचे नियम 

  • हा खेळ एका खांबाभोवती खेळला जातो आणि रग जळणे आणि घर्षण टाळण्यासाठी खांबावर तेल लावले जाते.
  • ज्यावेळी खेळाडू खांबावर चढत असतो त्यावेळी खेळाडूने खांबावर उडी मारणे आवश्यक असते.
  • या खेळामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी खांबावर सहजतेने आणि वेगाने पलटणे आणि वळणे आवश्यक असते.
  • खेळाडूने खांबावर संतुलन राखणे गरजेचे असते.

मल्लखांब खेळाविषयी महत्वाची माहिती

  • मल्लखांबाचे जनक कोण आहेत?

विल्लुपुरम जिल्ह्यातील पीटी मास्टर श्री उलागादुराई यांनी इ.स १९६१ मध्ये मल्लखांबची ओळख तामिळनाडूमध्ये केली होती. त्यामुळे त्यांना तामिळनाडूमध्ये मल्लखांबचे जनक म्हणून ओळखले जाते.

  • मल्लखांब प्रथा कधी सुरू झाली ?

मल्लखांब या महाराष्ट्राच्या पारंपारिक खेळणे इ.स १९५८ मध्ये राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पदार्पण केले.

  • मल्लखांब केंव्हा व कसे सुरु झाले ?

हा खेळ महाराष्ट्रामध्ये १२ व्या शतकापासून खेळला जात असावा. ऐतिहासिक काळामध्ये चालुक्य राजांच्या मालकीच्या मानसोलहस नावाच्या मजकुरामध्ये एका खेळाचा उल्लेख आहे ज्यात कुस्तीपटू खांबावर सराव करून त्यांची चपळता आणि मुद्रे राखतात पण त्यानंतर चालुक्य साम्राज्य ज्यावेळी समाप्तीस आले. त्यावेळी हा खेळ देखील इतिहासामध्ये कुठेतरी दबून गेला. पण पेशव्यांच्या काळात म्हणजेच १९ व्या शतकामध्ये पुन्हा हा खेळ खेळण्यास सुरुवात झाली.

मल्लखांब या खेळाविषयी काही मनोरंजक आणि अनोखी तथ्ये – some interesting facts about mallakhamb 

  • मल्लखांब हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ आहे जो महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून खेळला जातो.
  • मल्लखांब हा खेळ शक्यतो तीन प्रकारामध्ये खेळला जातो त्यामधील एक जमिनीवर रोवलेल्या खांबावर व्यायाम करणे, लटकलेल्या खांबाच्या सहय्य्याने व्यायाम करणे आणि लटकलेल्या दोरीच्या सहाय्याने व्यायाम करणे.
  • मल्लखांब हा शब्द खेळात वापरल्या जाणाऱ्या खांबाचाही संदर्भ देतो.
  • मुख्यता मल्लाखाब हा शब्द दोन शब्दांचा संयोग होऊन बनलेला आहे, मल्ल या शब्दाचा अर्थ कुस्तीपटू असा होतो आणि खांब म्हणजे जो हा खेळ खेळण्यासाठी असणारा लाकडी खांब.
  • मल्लखांब या खेळला कुस्तीतील एक व्यायामाचा प्रकार.
  • पूर्वीच्या काळी हा खेळ सैनिक युध्दाच्या अगोदर खेळायचे कारण या खेळामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम होतो.
  • इ.स १९८१ मध्ये मल्लखांब राष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली.
  • असे म्हंटले जाते कि पेशवे काळातील बाळभट देवधर यांनी मल्लखांब या खेळाची सुरुवात केली.
  • साध्या भाषेमध्ये या खेळाबद्दल सांगायचे म्हंटले तर या खेळामध्ये लाकडी खांबाच्या सहाय्याने योगासन केली जातात.
  • विल्लुपुरम जिल्ह्यातील पीटी मास्टर श्री उलागादुराई यांनी इ.स १९६१ मध्ये मल्लखांबची ओळख तामिळनाडूमध्ये केली होती.

आम्ही दिलेल्या mallakhamb information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मल्लखांब माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rope mallakhamb information in marathi या article मध्ये mallakhamb game information in marathi upadate करू, मित्रांनो हि information about mallakhamb in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of mallakhamb in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!